तिसऱ्याचे कालवण (kalvan recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पहिले तिसऱ्या म्हणजे शिवल्या स्वच्छ धुवून घ्यावे. नंतर टोपात घेउन पाणी टाकुन् उकडून घ्यावे. मग ती एक बाजू कापुन घ्यावे.
- 2
दुसरीकडे खोबरे किसुन् आणि कांदा कापून् घ्यावे. मग कढईत भाजुन् घ्यावे. थंड करून वाटून घ्यावे.
- 3
नंतर कढईत तेल घालुन् लसूण, लवंग, काळीमिरी, दालचिनी, तमालपत्रे, आले लसूण पेस्ट, तिखट, हळद, गरम मसाला, बेडकी मिरची, दगडीफुल टाकून परतावे. त्यात कांदा, टोमॅटो, बटाटी टाकून वाफवून घ्यावे. त्यात शिवल्या टाकून झाकन् लावून ठेवावे.
- 4
१० मिनिटाने त्यात वाटलेले खोबरे आणि मीठ घालून घ्यावे. ढवळून त्यात ५ मिनिटे झाकण लावून ठेवावे. मग वरतून कोथिंबीर घालून परत झाकण लावून ठेवावे. गॅस बंद करून नंतर हि डिश छान् सजवून घ्यावी.
जय सदगुरु
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
गावरान मुशी च कालवण (Gavran Mushich Kalvan Recipe In Marathi)
#GR2:#LCM१:मुशी हा मासा गरम असल्या मुळे हिवाळ्यात खाय ला हवा. Varsha S M -
बोंबील कालवण (Bombil Kalvan Recipe In Marathi)
#NVR#कोकणव्हेज / नॉनव्हेज रेसीपी Sampada Shrungarpure -
घोळीचे कालवण /Ghol Fish Curry (gholiche kalvan recipe in marathi)
#KS1कोकण म्हटलं कि हिरवंगर निसर्गाने आणि निळाशार समुद्राने नटलेला निसर्ग , सगळीकडे नारळी, पोफळीच्या बागा, फणस, काजू, आंबा, कोकम प्रत्येक घरातल्या वाडीत ही झाडें दिसतात त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ताजे मासे भरपूर प्रमाणात असतात.चला तर मग आपण ही आज बनवतोय माश्याचे कालवण, घोळ माश्याचे कालवण, बघुयात पाककृती. Shilpa Wani -
सुरमई कालवण (Surmai Kalvan Recipe In Marathi)
#JLRलंच रेसीपी#सुरमई तुकडी#कालवण#फिश Sampada Shrungarpure -
-
-
कुकर मधील व्हेज पुलाव (Cooker Veg Pulao Recipe In Marathi)
कुकर रेसिपी यासाठी मेघा जमदाडे यांची ही रेसिपी मी कुक्सनप केली आहे. Sujata Gengaje -
पाॅपलेट कोकणी कालवण (Paplet Kalvan Recipe In Marathi)
#KS1#कोकणात मासे करताना ओले खोबरे ,कांदा वापरतातच नी नेहमीच ताजे वाटण करतात. बघा तर कसे करतात ते मस्त लागते तुम्हीही करून बघा नक्की. Hema Wane -
मोड आलेल्या कुळीथचे कालवण (mod aalelya kulithche kalvan recipe in marathi)
#EB11#W11 Pooja Katake Vyas -
-
-
झणझणीत बांगडयाचे कालवण (Bangadyache Kalvan Recipe In Marathi)
#VNR आज जरा झणझणीत, चमचमीत मासांहारी खाण्याचा बेत तर मग भातासोबत गरमागरम कालवण बनवण्याचा माझा हा प्रयत्न. Saumya Lakhan -
-
-
-
सन्डे स्पेशल डीश (sunday special dish recipe in marathi)
#kr#- प्रत्येक सन्डेला चिकन,मटण खाऊन कंटाळा येतो, तेव्हा पटकन होणारा पदार्थ करावा असे वाटते,मग हा पदार्थ छान आहे.शिवाय कोकणात काही ही मांसाहार असेल तर, तांदूळाची भाकरी बरोबर असतेच... Shital Patil -
कोळंबी भात (kolambi bhat reciep in marathi)
#wdrवीकएंड रेसिपी चॅलेंजवीकएंड च्या निमित्ताने मी "कोळंबी भात " बनविला आहे. तर ही रेसिपी सखींनो तुमच्याशी शेअर करत आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
-
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#wdrसंडे वीकएंड म्हंटला कि घरातले सगळेच काहीतरी चमचमीत आणि झणझणीत बनव म्हणून फर्माईश करतात. म्हणूनच वीकएंड स्पेशल म्हणून कोलंबी बिर्याणी चा बेत केला. खूप छान झाली बिर्याणी. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
अंडा करी एकदम झणझणीत (anda curry recipe in marathi)
आज संडे आणि संडे म्हटले की घरी नॉनव्हेज असलेच पाहिजे पण आज नॉनव्हेज न्हवते तर त्याला पर्याय म्हणजे अंडा करी आणि ते ही झणझणीत पाहिजे सर्वांना म्हणून सर्वांना आवडेल अशी ही अंडा करी बनवली Maya Bawane Damai -
-
पारंपरिक पद्धतीने बोंबलाचं कालवण (Bomblanch kalvan Recipe in Marathi)
नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील , आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने बोंबलाचं कालवण दाखवणार आहे. कृती:- त्यासाठी पाच ते सहा बोंबील घेऊन ते साफ करून घ्यायचे आणि त्याचे चार ते पाच तुकडे करायचे .त्यानंतर स्वच्छ धुवून त्यामध्ये दोन चमचे तेल, दोन चमचे वाडवळी मसाला किंवा घरचा मसाला,एक चमचा हळद ,चवीनुसार मीठ, कोथिंबीर ,मिरची ,आलं ,लसूण पेस्ट त्यामध्ये टोमॅटो एक किसून घालायचा, त्यामध्ये चिंचेचा कोळ अर्धा वाटी आणि अर्धा चमचा तांदळाचे पीठ हे सर्व बोंबला मध्ये एकत्र करून चमच्याने मिक्स करून घ्यायचं. तुमच्या घरात जशी माणसं असतील त्याप्रमाणे रस्सा वाढवायचा आणि पाच मिनिटानंतर गॅसवर भाजी ठेवून एक ऊकळा घेणे वरून थोडी कोथिंबीर बारीक कापून घालणे .झटपट बोंबलाचा रस्सा रेडी....#AV धन्यवाद 🙏 Ashwini Patil -
-
देशी अंडा करी (desi anda curry recipe in marathi)
नॉनव्हेज मध्ये कधीही पटकन होणारी रेसिपी म्हणजे अंड्याचे पदार्थ. मग ते आम्लेट असो की अंड्याचे कालवण पटकन पाहुणचार करायला किंवा घरीही उपयोगी ... एकदम लाजवाब 😋 Manisha Satish Dubal -
गोवन काजू करी (goan kaju curry recipe in marathi)
#पश्चिम#गोवागोव्याचे काजू हे जगप्रसिद्ध आहेत. काजू चा आहारात समावेश केल्याने खूप सारे एंटीऑक्सीडेंट, मिनरल्स आणि विटामिन्स आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात. या काजू पासून काजू कतली, काजू बर्फी असे अनेक मिठाई बनवली जाते पण याच काजूपासून गोव्यामध्ये स्वादिष्ट काजू करी ही डिश बनविली जाते. तिथे सणासुदीला, खास समारंभात ही गोवन काजू करी बनवली जाते. चला तर मग बघुया गोवन काजू करी... Vandana Shelar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15341669
टिप्पण्या (2)