शिंपलीच कालवण (shimplichi kalvan recipe in marathi)
भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शिंपली 1 कप पाणी घालून बोईल करणे त्यानंतर त्यातील पाणी काढून बाजूला ठेवणे
- 2
आलं मिरची लसूण व भाजलेले खोबरे मिक्सर मध्ये वाटून घेणे
- 3
गॅस वर कुकर ठेवून त्यात थोडे तेल घालून प्रथम अख्खा गरम मसाला घालने नंतर चिरलेला कांदा घालून चांगला परतून घेणे
- 4
कांदा थोडा शिजल्यानंतर तयार वाटण मीठ मसाला हळद गरम मसाला शिंपली बटाटा घालून सर्व एकजीव करणे
- 5
वरून थोडेसे पाणी कुकरला दोन सिटी आल्यानंतर पाच मिनिटं गॅस बारीक करून ठेवणे
- 6
नंतर बंद करून थंड झाल्यावर सर्व्ह करण्यास तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
कुकर मधील चिंबोरीचा रस्सा (cooker madhil chimboricha rassa recipe in marathi)
#AV भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
श्रावणी घेवडा बटाटा भाजी (ghevda batata bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
चवळी बटाटा रस्सा भाजी (Chavali Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
-
-
-
फ्राय वांग बटाटा रस्सा भाजी (Vang Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14855618
टिप्पण्या