स्वीट कॉर्न बटर मसाला (sweet corn butter masala recipe in marathi)

Nilima Gosavi @cook_27652681
स्वीट कॉर्न बटर मसाला (sweet corn butter masala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सोललेले दाणे स्वच्छ धुऊन एका पातेल्यात उकडत ठेवणे साधारण गाणे दहा मिनिटात शिजतात मग त्यातले पाणी काढून एका कढईत ते कोरडे करण्यासाठी गॅस वर ठेवावे म्हणजे त्यातील सगळे पाणी निघून जाते
- 2
मग एका वाडग्यात मक्याचे दाणे घेऊन त्यात दोन टीस्पून बटर घालून चांगले मिक्स करावे त्याच प्रमाणे चाट मसाला, सैंधव मीठ,लाल तिखट आणि लिंबू पिळून व्यवस्थित मिक्स करावे
- 3
चटपटीत स्वीट कॉर्नन बटर मसाला सादर करावा.
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele -
-
स्वीट कॉर्न बटर मसाला - थाळी (sweet corn masala butter thali recipe in marathi)
#cpm7#स्वीट कॉर्न मसाला Sampada Shrungarpure -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#cpm7माझी रेसिपी तुमच्यासाठी खास आहे सोबत शेअर करत आहे Minal Gole -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#cpm7 पावसाळ्यात रिमझिम पावसात बाहेर पडल्यावर गरमगरम तिखट , चाटमसाला लिंबु लावलेले भाजलेले कणिस खाण म्हणजे स्वर्ग सुखच असत पावसाळ्यात मार्केट मध्ये भरपुर कणस दिसतात आज मी स्वीट कॉर्न मसाल्याचे २ प्रकार दाखवणार आहे चला बघुयामक्याच्या कणसात फायबर मोठ्या प्रमाणात असते ते खाल्यांने डायजेशन सुधारते. शरीराला उर्जा मिळते. दृष्टी सुधारते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. हाडे बळकट होतात. Chhaya Paradhi -
चीझी स्वीट कॉर्न मसाला (cheese sweet corn masala recipe in marathi)
#cpm7#magazine recipe#week7पावसाळ्याच्या दिवसात गरम गरम मका खाणे म्हणजे क्या बात है.आणि हा कॉर्न मसाला अगदी झटपट पटकन होतो चविला अप्रतिम असा लागतो चीज असल्यामुळे बच्चेकंपनी खुश 😀मी दोन प्रकारचे मसाला कॉर्न बनवले एक साधा व एक चीज घालून तर बघूया Sapna Sawaji -
स्वीट कॉर्न मसाला विथ पालक वाटी (sweet corn masala with palak vati recipe in marathi)
#cpm7 Surekha vedpathak -
चटपटा स्वीट कॉर्न (sweet corn recipe in marathi)
#cpm7 ही डिश मी शेअर करत आहे. ही डिश माझ्या घरातील सर्वांनाच खूप आवडते Asha Thorat -
-
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#cpm7#स्वीट काॅर्न मसाला. झटपट होणारी गरमागरम मसालेदार चटपटीत रेसिपी . स्वीट कॉर्न मसाला Suchita Ingole Lavhale -
-
स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)
#cpm7#मसाला स्वीट कॉर्न Manisha Shete - Vispute -
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#सूपउत्तम मेजवानीच्या मेन्यूला स्टार्टर्सशिवाय पूर्णता नाही. किंवा स्टार्टर्सशिवाय पुढच्या मेजवानीला चव येत नाही. म्हणूनच स्टार्टर्स हा रुची वाढवणारं, पोट भरू न देता खाद्यानंदाला पूर्णत्व देणारं खाद्यप्रकार आहे. आपण बाहेर जेवायला गेलो की, बरेचदा सूप मागवतो. ते स्टार्टर या गटात मोडत असलं तरी ते पूर्ण अन्न आहे. कारण सुपात शरीराला आवश्यक ते पोषक घटक असतात. म्हणूनच आजारपणात डॉक्टर पेशंटना सूप देण्याचा सल्ला देतात. आजकाल रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अनेक सूप सव्र्ह केली जातात. अगदी लहानांपासून मोठयांपर्यंत सगळ्यांनाच सूप हा प्रकार आवडतो. सूपला नाक मुरडणारं क्वचितच कुणी भेटेल. स्टार्टर म्हणून सूपचं सेवन करण्यामागे अशी कल्पना आहे की, सूप तुमची भूक वाढवतं आणि त्यामुळे तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता. आज मी स्वीट कॉर्न सूपची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
स्वीट कॉर्न बटर मसाला (Sweet Corn Butter Masala Recipe In Marathi)
मी संपदा शृंगारपुरे मॅडम ने केलेली स्वीट कॉर्न बटर मसाला रेसिपी कुकस्नॅप केली.खूपच टेस्टी झाली.मी वाफवलेले कॉर्न सुध्धा बटर मध्ये परतून घेतले...डबल धमाका😋😂 Preeti V. Salvi -
-
-
स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)
#cpm7 कूकपॅड रेसिपी मॅगझिन week 7 थीम साठी मी आज माझी स्वीट कॉर्न मसाला भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
-
स्वीट कॉर्न फ्रूट चाट (मसाला) (sweet corn fruit chaat recipe in marathi)
#cpm7 week7: स्वीट कॉर्न फ्रूट चाट मसाला हा नाश्ता सकाळचा किंव्हा संध्याकाळ चां लाईट अगदी हलका फुलका नाश्ता आहे.,,,🌽 आमच्या घरात सर्वांना आवडतो. Varsha S M -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन शहर रेसिपी 1: महाबळेश्वर शहर सर्वांचेच आवडते पर्यटन शहर, निसर्गाची देणगी असलेले, थंड हवेचे ठिकाण.तसे इथे strawberry आणि त्या पासून बनलेले पदार्थ प्रसिद्ध आणि sweet corn, baby corn अप्रतिम. मला सातारा पासून खूप जवळ असल्याने जाणे होताच असते, तर तिथे हा try केलेला पदार्थ जो मला खूप आवडला स्वीट कॉर्नर मसाला. Varsha Pandit -
चिजी स्वीट कॉर्न मसाला (cheese sweet corn masala recipe in marathi)
#cpm7ताजे कॉर्न,चीज,क्रीम व मसाला व स्मोकिं इफेक्ट अस जबरदस्त कॉम्बिनेशन ची ही टेस्टी डिश सर्वांनाच आवडेल Charusheela Prabhu -
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#hs #शनिवार की वर्ड--स्वीट कॉर्न हॉटेलमध्ये गेल्यावर टोमॅटो सूप च्या खालोखाल सर्वांच्या आवडीचे हे सूप.. यामध्ये काॅर्न बरोबर भरपूर भाज्या असल्यामुळे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असे हे पोटभरीचे सूप.. निदान माझं तरी हे सूप प्यायल्यावर पोट भरते.. जेवायची देखील आवश्यकता मग मला नसते..😂चला थोडी वेगळी घरगुती रेसिपी बघू या.. Bhagyashree Lele -
-
स्वीट कॉर्न स्पायसी चाट (Sweet corn spicy chaat recipe in marathi)
#MLR"स्वीट कॉर्न स्पायसी चाट" गर्मीच्या दिवसांमध्ये स्वीट कॉर्नचे सेवन खूपच आरोग्यदायी मानले जाते.मक्याच्या कणीसमध्ये खनिजे, अँटिऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्वे अ, बी, ई सारख्या पोषक असतात. हे आरोग्याशी संबंधित बर्याच समस्यांवर मात करण्यास मदत करते. त्यामुळे ही एक परिपूर्ण रेसिपी आहे. त्यात पटकन तयार होत असल्याने गर्मीमध्ये किचन मध्ये तासंतास घालवायची गरजही नाही...😊 Shital Siddhesh Raut
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15344641
टिप्पण्या