कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटं
2 सर्व्हिंग्ज
  1. 2कणीस
  2. 1 टीस्पूनचाट मसाला
  3. 1 टीस्पूनतिखट
  4. 1 टेबलस्पूनबटर
  5. चवीनुसारमीठ
  6. कोथिंबीर
  7. लिंबू

कुकिंग सूचना

15 मिनिटं
  1. 1

    प्रथम कणसाचे दाणे काढून घ्यावेत व ते गॅसवर एक पाच मिनिटं वाफवून घेणे

  2. 2

    कणसाचे दाणे वाफवून झाल्यावर एका बाउल मध्ये घेणे. त्यात बटर, तिखट, चाट मसाला मीठ, कोथिंबीर, घालून मिक्स करून घेणे व गरमागरम कॉर्न चाट लिंबू पिळून घेणे..

  3. 3

    मस्त पावसामध्ये कॉर्न चाट खाण्याची मजा काही औरच आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

Similar Recipes