चटपटीत मसाला काॅर्न चाट (masala corn chaat recipe in marathi)

Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd

चटपटीत मसाला काॅर्न चाट (masala corn chaat recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
3 जणं
  1. 2स्वीट काॅर्न कणिस
  2. 1/2 वाटीबारीक चिरलेला पालेकांदा
  3. 1 टेबलस्पूनलिंबू रस
  4. चवी प्रमाणे मीठ
  5. 1 टीस्पूनकाळे मीठ
  6. 1 टीस्पूनचाट मसाला
  7. 1/2 वाटीअमूल बटर
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1 टीस्पूनजिरेपूड
  10. 1 टीस्पूनमीरेपुड
  11. 1 टीस्पूनगरम मसाला आवडत असेल तर
  12. 1 टेबलस्पूनचिली फ्लेक्स

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम कणसाचे दाणे काढून घ्यायचे.नंतर मीठ घालून दाणे उकडून घ्यावे.व चाळणीमध्ये निथळून घ्यावे, नंतर कढईत बटर गरम करून त्यामध्ये थोडे जीरे टाकावे व उकडलेले काॅर्न टाकावे.

  2. 2

    थोडे परतल्यानंतर लाल तिखट,काळे मीठ,चाटमसाला,जीरेपुड,मिरेपुड, गरम मसाला,बारीक चिरलेला पालकांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर व चिली फ्लेक्स टाकून मस्त मिक्स करून लींबूरस घालून सर्व्ह करावे.

  3. 3

    आपले चटपटीत मसाला काॅर्न चाट तयार आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes