बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)

#no onion no garlic recipe
#श्रावण_शेफ_वीक4_चॅलेंज..
बुंदी रायता बिना कांदा लसणाची एक अप्रतिम साईड डिश आहे. पुलाव, बिर्याणी या पदार्थांबरोबर या बुंदी रायत्याची घट्ट मैत्री आहे.. हे कॉम्बिनेशन तर खूप अफलातून लागते. तसेच बुंदी रायता हा नुसता सुद्धा खाल्ला जातो.. मुलांना तो फारच आवडतो.. अगदी झटपट पाच मिनिटात होणारी रेसिपी आता आपण पाहूया
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
#no onion no garlic recipe
#श्रावण_शेफ_वीक4_चॅलेंज..
बुंदी रायता बिना कांदा लसणाची एक अप्रतिम साईड डिश आहे. पुलाव, बिर्याणी या पदार्थांबरोबर या बुंदी रायत्याची घट्ट मैत्री आहे.. हे कॉम्बिनेशन तर खूप अफलातून लागते. तसेच बुंदी रायता हा नुसता सुद्धा खाल्ला जातो.. मुलांना तो फारच आवडतो.. अगदी झटपट पाच मिनिटात होणारी रेसिपी आता आपण पाहूया
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्या.
- 2
आता एका वाडग्यात बंदी घाला त्यात गाजर टोमॅटो हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि सैंधव मीठ साखर घालून व्यवस्थित एकत्र करा
- 3
आणि जेवायला बसायच्या अगदी पाच मिनिट आधी त्यामध्ये दही घालून व्यवस्थित एकजीव करा.
- 4
तयार झाले आपले बुंदी रायता.. हे बुंदी रायता पुलाव, बिर्याणी, पोळी,थालीपीठ,भाजणी वडे,
ब्रेड या बरोबर सर्व्ह करा.. - 5
- 6
- 7
Similar Recipes
-
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
#cooksnapमी भाग्यश्री लेले यांची बुंदी रायता रेसिपी कुकस्नॅप केली.खूपच छान झाला आहे बुंदी रायता...... Supriya Thengadi -
बुंदी रायता (Boondi raita recipe in marathi)
बिर्याणी, मसालेदार कोणत्याही भाता बरोबर बुंदी रायता अतिशय सुंदर लागतो Charusheela Prabhu -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7जेवणात साईड डिश कोशिंबीर असेल तर जेवणात चार घास जास्ती जातात. म्हणून मी कधी कधी बुंदी रायता बनवते फार छान लागते ही डिश. Shubhangi Ghalsasi -
बुंदी रायता (bundi raita recipe in marathi)
बुंदी रायता अगदी बनवायला सोपी आणि मस्त. दहा मिनिटात तयार. Pritibala Shyamkuwar Borkar -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
#cooksnap #नंदिनी अभ्यंकर # बुंदी रायता... यम्मी.. Varsha Ingole Bele -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
"बुंदी रायता"नेहमी कांदा टाॅमेटो ची कोशिंबीर खाऊन कंटाळा आला की वेगळे काहीतरी म्हणून बुंदी रायता, खुप छान वाटते खायला.. मला तर भाजी नसली तरीही चालते.. चपाती, भाकरी सोबत रायता असला की कामच झाले.. लता धानापुने -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
#आमच्या कडचा आवडता पदार्थ नि करायला एकदम सोप्पा Hema Wane -
मिक्स फ्रुट बुंदी रायता (mix fruit boondi raita recipe in marathi)
#मिक्स_फ्रुट_बुंदी_रायता#Bhagyashree_Lelee भाग्यश्री ताईंची बुंदी रायता ही रेसिपी मी थोडा बदल कुकस्नॅप केली आहे.गणपती उत्सवात बाप्पांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी जी फळे आणि ड्राय फ्रुट्स ठेवली होती त्याचाच वापर रायता मधे केला.खारी बुंदी आणि ड्राय फ्रुट्स यांचे कॉम्बिनेशन एकदम अफलातून चविष्ट लागले. खाताना खूप मजा आली. लहान मोठे सगळ्यांना हे चटपटीत रायता खूपच आवडले. Ujwala Rangnekar -
बुंदी रायता वीथ तडका (boondi raita with tadka recipe in marathi)
#cooksnap#Pooja_katake_Vyasपुजा व्यास यांची मी रेसिपी कुकसॅन्प केली.पुजा छान झाला रायता... Thanks dear 🙏🏻 🌹 🙏🏻सणवार असो, कुठलाही छोटा मोठा प्रोग्राम असो. ताटातील डाव्या बाजूला सुशोभित करण्यासाठी रायता हा असतोच असतो...चविला अप्रतिम आणि थंडावा देणारा असा हा बुंदी रायता ...सगळ्यांच्याच आवडीचा आणि संगळ्याना हवाहवासा वाटणारा बुंदी रायता..सहसा रायत्याला तडका दिला जात नाही. पण ह्याच रायत्याला तडका देऊन केला. तर चवीला अतिशय अफलातून लागतो. तेव्हा तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा हा तडका दिलेला बुंदी रायता... 💃 💕 Vasudha Gudhe -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
प्रत्येक घरात आवडीचा असा डाव्या बाजूचा पदार्थ बुंदी रायता बघू कसा करायचा ते Pooja Katake Vyas -
-
बुंदी रायता शाॅट्स (Boondi raita shots recipe in marathi)
#दही ची रेसिपीबुंदी रायता शाॅट्स Mamta Bhandakkar -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
ही आपली झटपट आणि सोपी रेसिपी.यात दही आहे. म्हणून छान लागते. ज्या ना स्वंपक्क शिकायाचा त्यांना एकदम सोपा प्रकार... Anjita Mahajan -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
आज माझी इच्छा झाली बुंदी रायता खाण्याची ते मग बनवली Maya Bawane Damai -
बुंदी रायता (Boondi Raita Recipe In Marathi)
#BBRउन्हाळ्यात बुंदीचा रायता, मठ्ठा ताक शिवा जेवण पूर्ण होतच नाही बुंदीचा रायता सगळ्यांनाच खूप आवडतात माझ्या मुलीलाही बुंदीचा रायता खूप आवडतो बुंदीचा राहता राहिला म्हणजे तिला भाजीची गरज पडत नाहीबघूया रेसिपी Chetana Bhojak -
-
-
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#cpm2पुलाव किंवा बिर्याणी म्हटले की जोडीला रायता हा आलाच. चला तर मग पाहूया याची रेसिपी... Shital Muranjan -
बुंदी रायता
बुंदी रायता ही रेसिपी खास उन्हाळा स्पेशल आहे.दुपारच्या जेवणात याचा आस्वाद घ्यावा.माझ्या मुलीलारायता, सॅलड्स, वेगवेगळ्या कोशिंबीरी करण्याचीखूप आवड आहे.तिची आवडती रेसिपी मी केली आहे . आशा मानोजी -
-
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
#cooksnap#मुळरेसिपी आहे नंदिनी अभ्यंकर यांची.धन्यवाद नंदिनी रेसिपी शेयर केल्या बद्दलचवीला छान झाले आहे Shilpa Ravindra Kulkarni -
-
-
कटाची आमटी - ब्राह्मण पद्धतीची - (बिना कांदा लसूण) (Katachi amti recipe in marathi)
#HSR#होळी#बिना कांदा बिना लसूण#No Onion#No Garlic Sampada Shrungarpure -
मिक्स व्हेजिटेबल रायता (mix vegetable raita recipe in marathi)
#mfr ..# वर्ल्ड फुड डे स्पेशल.... रायता #जेवणाच्या वेळेस मुख्य जेवणास, त्याशिवाय इतर चटपटीत पदार्थ जर असले, चटण्या, कोशिंबिरी, रायता. इत्यादी, तर जेवण छान होते . म्हणून हा मिक्स व्हेजिटेबल रायता... फ्रीजमध्ये ठेवून ,थंड करून खाल्ल्यास, नुसता छान लागतो .आणि पोटही भरते ... तेव्हा नक्की करून पहा... मलाच काय , सर्वांनाच आवडणारा😋😋😋 Varsha Ingole Bele -
कॉर्न पुलाव (corn pulav recipe in marathi)
#ngnrNo onion no garlic recipies challengeश्रावण शेफ वीक 4 Priya Lekurwale -
-
जीरे राइस, बुंदी रायता आणि कैरीची चटणी (jeera rice raita and kairichi chutney recipe in marathi)
#gp गुढीपाडव्या दिवशी दुपारच्या जेवणात गोड गोड खाऊन आता रात्रीच्या जेवणात थोडंसं तिखट खायची इच्छा झाली म्हणून मी जीरे राईस बुंदी रायता आणि कैरीची चटणी असा मेनू बनवला Smita Kiran Patil -
-
More Recipes
टिप्पण्या