पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974

#AA
पौष्टिक लाडु चे पीठ करताना डाळी ,गहू ,नाचणी सोयाबीन तांदूळ हे सर्वच येते त्यामुळे हे लाडू पौष्टिक होतात

पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)

#AA
पौष्टिक लाडु चे पीठ करताना डाळी ,गहू ,नाचणी सोयाबीन तांदूळ हे सर्वच येते त्यामुळे हे लाडू पौष्टिक होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
8 ते 10 व्यक्ती
  1. 2 कपपौष्टिक लाडू पीठ
  2. 1 कपगुळ किसून घेतलेला
  3. 1/2 कपकिसलेले सुखे खोबरे
  4. 1/4 कपखारीक पावडर
  5. 5-6 बदाम
  6. 1 टेबलस्पूनखसखस
  7. 1/2 कपडिंक तळलेला
  8. जायफळ किंवा वेलची पावडर आवडीनुसार
  9. टीस्पूनमेथी पावडर तुपात भिजवलेली1/4
  10. आवश्यकतेनुसार साजूक तूप
  11. 1/4 टीस्पूनसुंठ पावडर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्व साहित्य तयार करून घ्यावे

  2. 2

    कढइत तूप घालून डिंक तळून घ्यावा,खारीक पॉवडे खसखस,सुके खोबरेभाजून घ्यावी,बदाम पावडर करून घ्यावी

  3. 3

    गार झाल्यावर डिंक हाताने कुस्करन घ्यावा किंवा मिक्सर मध्ये फिरऊन घ्यावा,तसेच सुखे खोबरे हि भाजून मिक्सर मधून काढावे

  4. 4

    आता उरलेल्या तुपात पीठ भाजून घ्यावे. पीठ भाजून झाले की त्यात खोबरे डिंक बदाम पावडर,तळलेला,तुपात भिजवसलेली मेथी डिंक खारीक पूड घालावी त्यातच गुळ घालून मिश्रण कालवून गॅस बंद करावा

  5. 5

    सर्व मिश्रण छान कालवून घ्यावे,आणि चांगले मळून लाडू करावे,ह्या मिश्रणाचे साधारण 25 लाडू होतात.आपले पौष्टिक लाडू तयार आहेत,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes