ऑरेंज काजुकतली TANG पावडर वापरून (orange kaju katli recipe in marathi)

Namrata Prabhudesai
Namrata Prabhudesai @Cookingmy1stpassion

ऑरेंज काजुकतली TANG पावडर वापरून (orange kaju katli recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
  1. 1/4 कप प्रत्येकी Tang पावडर (ऑरेंज फ्लेवर)
  2. दुध आणि साखर
  3. 1 कपप्रत्येकी मिल्कमेड आणि काजु पावडर
  4. २-३ थेंब ऑरेंज ऑइल
  5. 1 टेबलस्पूनतुप

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    Tang पावडर, दुध आणि साखर एका नॉनस्टिक पॅन मध्ये एकत्र करून मंद गॅसवर ढवळत रहाणे.

  2. 2

    त्याला उकळी येताच त्यात मिल्कमेड आणि काजु पावडर घालुन सतत ढवळणे.

  3. 3

    मिश्रण घट्ट होत आलंय असे दिसल्यावर त्यात ऑरेंज ऑइल व तुप घालुन ढवळून गॅस बंद करणे.

  4. 4

    तुपाचा हात लावलेल्या ताटात हे मिश्रण पसरून सेट झाल्यावर आपल्याला पाहिजेत तसे तुकडे कापुन सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Namrata Prabhudesai
Namrata Prabhudesai @Cookingmy1stpassion
रोजी

Similar Recipes