भाजक्या पोह्यांचा चिवडा (pohyanchya chivda recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974

#AA
भाजक्या पोह्यांचा चिवडा कुरकुरीत,खमंग,डाएट साठी हि छान, मधल्या वेळेसाठी केलाय आज भाजक्या पोह्यांचा चिवडा

भाजक्या पोह्यांचा चिवडा (pohyanchya chivda recipe in marathi)

#AA
भाजक्या पोह्यांचा चिवडा कुरकुरीत,खमंग,डाएट साठी हि छान, मधल्या वेळेसाठी केलाय आज भाजक्या पोह्यांचा चिवडा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 ते 45 मिनिटे
8 ते 10 सर्विंग
  1. 500 ग्रामभाजके पोहे
  2. 2-3 कपसुखे खोबऱ्याचे तुकडे
  3. 1/2 कपशेंगदाणे
  4. 5-6 हिरव्या मिरच्या
  5. कढीपत्याची पाने
  6. 2 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. साखर,मीठ चवीनुसार
  9. 1/4 टीस्पूनहिंग
  10. 1/2 टीस्पूनमोहोरी
  11. 1/2 टीस्पूनतीळ
  12. 1/2 कपतेल

कुकिंग सूचना

40 ते 45 मिनिटे
  1. 1

    प्रथम पोहे चाळून घ्यावे,

  2. 2

    पोहे चाळून झाल्यावर गॅसवर कढई ठेवून मंद आचेवर पोहे भाजून घ्यावे

  3. 3

    आता कढईत तेल घालून गरम झाले की खोबरे,शेंगदाणे,तळून घ्यावे

  4. 4

    आता कढईत त्याच तेलाचा वापर करून मोहोरी हिंग,तीळ कडीपत्ता घालावा

  5. 5

    चांगले परतून झाले की हळद मीठ साखर घालावी,मंग त्यात पोहे घालावे.मग लाल तिखट घालावे

  6. 6

    पोहे घातल्यावर चिवडा चांगला परतुन घ्यावा,कुरकुरीत पोहे झाले की गॅस बंद करावा,आपला चिवडा तयार झालाय,वर कांदा खोबरे घालून खाण्यास घ्यावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974
रोजी

टिप्पण्या

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974
धन्यवाद सुप्रिया ताई ,आर्या ताई

Similar Recipes