ड्रायफ्रूट सुंठवडा (dryfruit sunthvada recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

ड्रायफ्रूट सुंठवडा (dryfruit sunthvada recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
  1. 1 टीस्पूनसुंठ पावडर
  2. 5-6काजू
  3. 5-6बदाम
  4. 5-6मनुके
  5. 1 वाटीमखाने
  6. 1 टीस्पूनतीळ
  7. 1 टीस्पूनखसखस
  8. 1 टीस्पूनओवा
  9. 1 वाटीखिसलेले खोबरे
  10. 1 वाटीखडीसाखर
  11. 3वेलदोडे
  12. 1/2जायफळ
  13. 1 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्व साहित्य घ्या. प्रथम पॅन गरम करायला ठेवा त्यात ओवा, तीळ, खसखस थोडेसे भाजा आणि प्लेट मध्ये काढून घ्या.

  2. 2

    तूप घाला आणि त्यात सर्व ड्रायफ्रूट्स एक एक भाजून घ्या. खिसलेले खोबरे, मखाने आता भाजून घ्या.मिक्सर मध्ये प्रथम खडीसाखर वेलदोडे बारीक करा. त्यात खोबरे आणि मनुके सोडून इतर सर्व साहित्य थोडेसे क्रश होईल इतपतच बारीक करा.

  3. 3

    आता बाउल मध्ये सर्व मिश्रण काढून घ्या त्यात सुंठ पावडर, धने पावडर घालून मिक्स करा. सुंठवडा तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

Similar Recipes