सुंठवडा (sunthdvada recipe in marathi)

#Skm
सुंठवडा जन्माष्टमी ला प्रसादासाठी बनवतात
सुंठवडा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे
आले वाळवून सुंठ बनवतात.
आलो उष्ण आहे ते पचल्यानंतर तिखट रस बनतो तर सुंठ पचल्यानंतर गोड रस बनतो म्हणून एकाच वेळेस शरीरातील वात व कफ दोन्ही कमी होते म्हणूनच आपल्याकडे म्हण आहे सुंठीवाचून खोकला गेला
सुंठ ही अनेक आजारांवर उपयुक्त गुणकारी असल्याने त्याला विश्व औषध असेही म्हणतात
कंबर दुखी आमवात संधिवात यावर सुंठ उपयुक्त आहे
ऋतू मुळे होणाऱ्या हवामानातील बदलामुळे शरीरातील कफ वाढतो त्यामुळे सांधेदुखी सर्दी खोकला एलर्जी असे त्रास होतात म्हणून या सगळ्यांना आळा घालण्यासाठी सुंठ ही अत्यंत उपयुक्त आहे
सुंठवड्यात घालण्यात येणारे सर्व पदार्थ ही औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे सुंठवडा हा प्रत्येकाने आवर्जून करावा व प्रसाद म्हणून खावे
सुंठवडा (sunthdvada recipe in marathi)
#Skm
सुंठवडा जन्माष्टमी ला प्रसादासाठी बनवतात
सुंठवडा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे
आले वाळवून सुंठ बनवतात.
आलो उष्ण आहे ते पचल्यानंतर तिखट रस बनतो तर सुंठ पचल्यानंतर गोड रस बनतो म्हणून एकाच वेळेस शरीरातील वात व कफ दोन्ही कमी होते म्हणूनच आपल्याकडे म्हण आहे सुंठीवाचून खोकला गेला
सुंठ ही अनेक आजारांवर उपयुक्त गुणकारी असल्याने त्याला विश्व औषध असेही म्हणतात
कंबर दुखी आमवात संधिवात यावर सुंठ उपयुक्त आहे
ऋतू मुळे होणाऱ्या हवामानातील बदलामुळे शरीरातील कफ वाढतो त्यामुळे सांधेदुखी सर्दी खोकला एलर्जी असे त्रास होतात म्हणून या सगळ्यांना आळा घालण्यासाठी सुंठ ही अत्यंत उपयुक्त आहे
सुंठवड्यात घालण्यात येणारे सर्व पदार्थ ही औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे सुंठवडा हा प्रत्येकाने आवर्जून करावा व प्रसाद म्हणून खावे
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे
- 2
त्यानंतर सुके खोबरे, धने ओवा व काजू बदाम वेगवेगळे भाजून घ्यावे
- 3
मिक्सरचे भांडे घेऊन त्यात प्रथम ओवा धने खडीसाखर काजू बदाम घालून घ्यावे थोडे थोडे फिरवून घ्यावे त्यानंतर त्यात. खोबरे सुंठ पावडर वेलची घालून परत फिरवून घ्यावे
- 4
एकदम बारीक पावडर करु नये दोन मिनिटे मिक्सरला वाटून घ्यावे झाला आपला सुंठवडा तयार
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बहुगुणी सुंठवडा (sunthvada recipe in marathi)
#ngnrसुंठाला' विश्वा’ असं दुसरं नाव आहे.अनेक आजारांवर गुणकारी असल्याने त्याला ' विश्वऔषध’ असे म्हणतात.चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो आणि या ऋतूत होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे शरीरात कफ वाढतो. त्यामुळे सांधेदुखी, सर्दी-खोकला, ॲलर्जी असे त्रास होतात.याचे कारण म्हणजे शरीरात न पचलेला भाग शरीरात काही इम्मफ्लामेंटरी बदल घडवून आणतो. प्रत्येकाची प्रतिकारशक्ती, वय, व्यवसाय व प्रकृतीनुसार शरीरात वेगवेगळे बदल होतात. शरीरात झालेल्या बदलांमुळे जडत्व येते, सुस्ती येते. तसंच या बदलांसाठी बाहेरील वातावरण पोषक असते. म्हणून या सगळ्याला आळा घालण्यासाठी सुंठ फार उपयुक्त ठरते. सुंठ अँटीइम्मफ्लामेंटरी, अँटीऑक्सिडेन्ट आणि कफ कमी करणारं आहे.तसेच रामनवमी , हनुमान जयंती, जन्माष्टमीला सुंठवड्याचा प्रसाद घरोघरी बनवला जातो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
सुंठवडा (sunthdvada recipe in marathi)
#गोकुळाष्टमी#skm#Learn_with_cookpad "सुंठवडा"श्रीकृष्ण,गोविंद, हरी, मुरारी, गोपाळ, कान्हा, श्रीधर, मुकूंद, मधुसूदन अशा अनेक नावांनी नावाजलेला..श्रावण वद्य अष्टमीला रात्री रोहीनी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असताना जन्म होतो भगवान श्रीकृष्णांचा.हजारो वर्षापासून आलेली या परंपरेचा आपण सर्व जण आपुलकीने, आनंदाने घरोघरी देवघरातील श्रीकृष्ण पाळण्यात घालून , सुंठवडा वाटून हा बाळकृष्ण जन्म साजरा करतो. सुंठवडा पुर्वी खोबरे, खारीक, सुंठ पावडर घालून करायचे,पण हल्ली ड्रायफ्रुट्स, डिंक,मखाना वैगेरे घालून अनेक प्रकारे बनवला जातो. म्हण आहे ना जितक्या नारी तितक्या परी त्यामुळे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते.सुंठवडा अतिशय पौष्टिक आहार आहे.बाळंतीन बाईसाठी तर आवर्जून बनवला जातो.. लता धानापुने -
सुंठवडा (sunth vada recipe in marathi)
#skm हनुमान जयंती, दत्त जयंती असो सुंठवडा तर बनतोच बनतो.कराड मध्ये दत्त चौकातील दत्त मंदिर खूप जुने मंदिर आहे येथे दर वर्षी दत्त जन्म सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सुंठवडा इथे जरूर खावावा. Supriya Devkar -
सुंठवडा (sunthdvada recipe in marathi)
#skmश्रीकृष्ण अष्टमीच्या निमित्ताने सुंठवडा हा पदार्थ देखील प्रसाद म्हणून बनवला जातो.....फक्त प्रसाद म्हणून नाही तर आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक आहे. हा पदार्थ पाचक म्हणुनही उपयोगी पडतो. पारंपरिक पद्धतीमध्ये सुंठवडा फक्त सुंठ आणि साखर मिसळूनच बनवला जात असे. पण कालांतराने यामध्ये आवडीप्रमाणे सुकामेवा घालून बनवला जाऊ लागला. हा सुंठवडा बाळंतीणीसाठी अतिशय लाभदायक आहे. यंदाच्या जन्माष्टमीला बनवा हा सुंठवडा आणि साजरा करा बाळ कृष्णाचा जन्मोत्सव🙏 Vandana Shelar -
सुंठवडा (sunthdvada recipe in marathi)
#skm# जस की रामनवमी ला पंजेरी चा मान असतो त्याच प्रमाणे जन्माष्टमीला सुंठवडा प्रसादाच्या स्वरुपात वाटला जातो ,अतिशय गुणकारी आहे, चला तर बघु या याची रेसिपी… Anita Desai -
सुंठवडा लाडू (sunthavda ladoo recipe in marathi)
#लाडूकृष्ण जन्माष्टमीला प्रसादाला सुंठवडा केला जातो . पारंपारिक पध्दतीने सुंठवडा करताना त्यात सुंठ आणि खडीसाखरेला फार महत्व आहे. मी सगळे घटक पर्दाथ वापरून त्यात फुटाण्याची डाळ व तुप वापरले म्हणजे सुंठवडा तर पौष्टिक असतोच मी त्यात थोडी भर घातली आहे. कृष्णा जन्माष्टमीचा उपवास बरेच जण करतात कृष्णाचा जन्म झाल्यावर सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो .हा प्रसाद खाउन उपवास सोडला जातो. तर मग कसा वाटतोय माझा प्रयत्न. Jyoti Chandratre -
सुंठवडा (sunthdvada recipe in marathi)
#skm जन्माष्टमी गोकुळअष्टमी कृष्ण जन्माचा दिवस श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथिला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदि शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणुन त्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो भजन किर्तन भक्तीगिते गायली जातात. सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो. सुंठवडा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात औषधी गुणधर्म असलेले पदार्थ वापरले जातात. वात कफ कमी होतो. चला आज मी पौष्टीक सुंठवडा कसा करायचा तीच रेसिपी दाखवते. Chhaya Paradhi -
सुंठवडा...Immunity Booster सुंठवडा (sunth vada recipe in marathi)
#trending..#Cooksnap #सुंठवडा..माझी मैत्रीणRanjana Mali हिची सुंठवडा ही रेसिपी मी थोडी बदल करून cooksnap केलीये.. खूप सुंदर चविष्ट झालाय सुंठवडा रंजना..🤩👌👌Thank you so much for this delicious recipe Ranjana😊🌹❤️चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंतीचा सण साजरा करतात..महाबली पवनपुत्र हनुमानांचा आज जन्मदिवस..या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे, त्यानुसार कीर्तन संपते.नंतर प्रसाद आणि सुंठवडा वाटतात..असा सुंठवडा श्रीरामजन्माच्या दिवशी,श्रीकृष्णजयंतीला वाटला जातो..वानर गणांचा मुख्य केसरी आणि त्याची पत्नी अंजनी यांचा हनुमान हा पुत्र आहे. हनुमान हा श्रीरामांचा निस्सीम भक्त असल्याच्या कथा वाल्मिकी रामायणात आढळतात. हनुमानांना शक्ती, बुद्धिमत्ता आणि विद्येचे प्रतीक मानले जातात त्याचबरोबर काही लोक उपवास देखील करतात. हनुमान जयंतीनिमित्त सुंदरकांडचे पठण करणे शुभ आहे. जे लोक सुंदरकांडचं पठण करतात त्यांच्याजीवनात कोणतीही अडचण येत नाही. हा पाठ केल्यास भगवान राम यांचे आशीर्वाद मिळतात. तसेच दान देण्याचे विशेष महत्त्व आहे.हनुमान हा भगवान शिवांचा 11 वा अवतार आहे. हनुमानजी वेगवेगळ्या नावांनी परिचित आहेत. हनुमान जी आपले सर्व त्रास दूर करतात, म्हणूनच त्यांना संकंटमोचक म्हणून ओळखले जाते.महाराष्ट्र राज्यात सामान्यपणे शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीच्या पूजेचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आहे. उत्तर भारतात सुद्धा Bhagyashree Lele -
सुंठवडा (sunth vada recipe in marathi)
# रामनवमी नैवेद्य#Cooksnap#चारूशीला प्रभू ची रेसिपी आहे ती मी cooksnap करून लगेच देवाला नैवेद्य दाखवला.बाप्पा एकदम खुश झाला कारण सुंठवडा खुप छान झाला .चारू धन्यवाद एव्हढ्या छान झटपट होणार्या रेसिपीसाठी . Hema Wane -
गोविंदा सुंठवडा (sunthvada recipe in marathi)
#skm आज गोकुळ अष्टमी, तेव्हा नैवेद्याला सुंठवडा केला आहे.खुपच पौष्टिक रूचकर आरोग्यदायी झालेला आहे.सर्दी,खोकला यासाठी उपयुक्त पदार्थ आहे.पावसाळी वातावरण असल्याने पोटासाठी प्रभावी औषध आहे. Shital Patil -
सुंठवडा (sunthavda recipe in marathi)
सुंठवडा श्रीकृष्णजन्माष्टमी /गोकुळाष्टामीच्या दिवशी प्रसादसाठी बनवला जातो. Ranjana Balaji mali -
सुंठवडा (sunth vada recipe in marathi)
ट्रेडिंग रेसिपीकृष्णजन्माष्टीची पारंपारिक पद्धतीने करतात कृष्णाचा जन्म झाल्यावर सुंठवडा खातात.#सुंठवडा😋 Madhuri Watekar -
पंजीरी (panjiri recipe in marathi)
#ngnr #गोकुळाष्टमीच्या निमित्ताने पंजीरीचा प्रसाद वाटला जातो. सहजा पंजिरी ही धणे आणि सुंठ पासून बनवतात. पण , मी कणीक भाजून त्यात धने पूड आणि इतर सुकामेवा टाकलेला आहे आणि सुंठही टाकली आहे. पावसाळी वातावरणात इम्युनिटी बूस्टर म्हणून हि पंजिरीचे प्रयोजन असावे. त्यातील सुंठ आणि धणे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते... तर अशी ही पंजीरी... Varsha Ingole Bele -
सुंठवडा (sunthdvada recipe in marathi)
#skmजन्माष्टमी असो वा रामनवमी किंवा हनुमान जयंती सुंठवड्याचा नैवेद्य हमखास असतोच. बलवर्धक, शक्तिवर्धक, बुद्धिवर्धक असे सगळे घटक यामध्ये समाविष्ट असल्याने शास्त्रात सुंठवड्याचे सेवन आरोग्याच्या दृष्टीनेही फलदायी सांगितलेले आहे. खरं तर रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी, टिकवण्यासाठी सुंठवडा हा जादुई पदार्थ आहे. फक्त प्रसादापुरताच मर्यादित न ठेवता रोज एक चमचा याचे नियमित सेवन केले पाहिजे. तुम्ही रोजच्या दुधात सुद्धा एक चमचा सुंठवडा घालू शकता. नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
सुंठद्ववडा (sunthdvada recipe in marathi)
#Healthydiet#winter specialसुंठवडा खूप आरोग्यदायी असतो, बहुतेक हिवाळ्यात. Sushma Sachin Sharma -
-
सुंठवडा पंजिरी (panjiri recipe in marathi)
श्रावण महिना त सर्व सणा ची धामधूम सुरू असते.आणि त्यात आपल्या लाडक्या कृष्णचा जन्मोत्सव ✨✨कृष्णाला५६ भोग चा प्रसाद ठेवता.त्यातील एक सुंठवडा पंजीरी .. :-)#skm Anjita Mahajan -
सुंठवडा (sunth vada recipe in marathi)
#trendingआज महावीर जयंती ,जैन धर्मियांच्या देवतांपैकी एक चोविसावे तीर्थंकर महावीर भगवान .आज यांची जयंती सर्वत्र उत्साहाने साजरी केली जाते.जगा व जगु द्या असा संदेश देणारे महावीर भगवान यांच्या जयंती निमित्त मी केलेला प्रसादाचा सुंठवडा,महावीर जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा💐 Pooja Katake Vyas -
इम्युनिटी बुस्टर काढा.. हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4#WEEK15#कीवर्ड_Herbal"इम्युनिटी बुस्टर काढा" या वर्षी साऱ्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे..अजुनही त्यावर ठोस असा उपाय नाही.. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरातील माणसांची व स्वतः ची काळजी घेणे गरजेचे आहे.. बाहेरील हवामान पाहता कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता हा काढा योग्य घटक आणि प्रमाण वापरून बनवला आहे.. ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते..सर्दी, खोकला,कप यावर उपयुक्त आहे.. लता धानापुने -
-
-
जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi)
#SWR साठी मी आज माझी जवसाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. थंडी मध्ये सांधेदुखी, कंबरदुखी, तसेच केस गळती, त्वचा कोरडी होते. त्यासाठी जवसाचे लाडू, एकदम उपयुक्त आहेत. Mrs. Sayali S. Sawant. -
सुंठवडा (sunthdvada recipe in marathi)
#skmश्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मुख्य प्रसाद म्हणजे सुंठवडा असतो. त्यात वापरलेले साहित्य खूपच पोष्टीक असल्या मुळे सुंठवडा बाळंतिणीला सुद्धा देतात. सर्व साहित्य भाजुन घेतल्यामुळे भरपूर दिवस छान राहू शकतो. Priya Lekurwale -
-
दलिया खीर (daliya kheer recipe in marathi)
#tri दलिया खीर ही अत्यंत हेल्दी व टेस्टी लागते यात गुळातून बी कॉम्प्लेक्स दुधातून कॅल्शिअम व गव्हात भरपूर प्रमाणात ग्लूटीन असते त्यामुळे ही खीर खूपच हेल्दी आहे. ड्रायफ्रूट्स वेलची पावडर ,जायफळ व नारळामुळे चविष्ट खीर तयार होते. लहान व मोठ्यांना ही खीर खूप आवडते..... पाहुयात कशी करायच ती .... Mangal Shah -
पंचखाद्य लाडू (Panchkhadya Ladoo Recipe In Marathi)
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी माझी आई पंचखाद्य लाडू बनवायची. ते लाडू मी आज श्रीकृष्णाच्या प्रसादासाठी बनवत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सुंठवडा (sunth vada recipe in marathi)
#रामनवमीपारंमपारीक नैवेद्य असा हा बहुगुणी सुंठवडा खूप रुचकर लागतो. Charusheela Prabhu -
ऍनी टाईम मँगो रोल (mango roll recipe in marathi)
#झटपट .हा रोल अतिशय चवीष्ट लागतो तो मिठाई म्हणून ही आपण उपयोगात येऊ शकतो.अतिशय कमी साहित्यात व कमी वेळेत बनतो. Rohini Deshkar
More Recipes
टिप्पण्या
All your recipes are yummy & delicious . You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊