मुग डाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

# weekly Trending recipe मग डोसा

मुग डाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)

# weekly Trending recipe मग डोसा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मीनीट
२ लोक
  1. १ कप भीजलेली मुग डाळ
  2. हीरवी मीरची
  3. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  4. मीठ चवी पुरते
  5. 1 टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

१५ मीनीट
  1. 1

    प्रथम मुग डाळ किंवा भिजवलेले मुग व मीरची मीठ व कोथिंबीर मिक्सर मधुन बारीक करुन घ्यावे. व त्यामधे १ टे. स्पुन तांदुळाचे पीठ घालावे.

  2. 2

    थोडे पाणि घालुन बॅटर मीक्स करुन घ्यावे. व नाॅनस्टीक तव्यावर डोसे घालावे व बाजुने थोडेसे तेल सोडावे.दोन्ही बाजुने क्रिस्प करुन घ्यावे तयार आहे मुग डोसा. नारळ हि. मीरचीच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes