मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
# weekly Trending recipe
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भात शीजवुन घेतला बटाटा गाजर व कांदा कापुन घेतला.
- 2
एका कढईत तेल मोहरी घालुन फोडणी करुन कांदा, लाल मिरचीचे तुकडे, गाजर तमालपत्र व कडीपत्ता घालुन परतुन घेतले नंतर बटाटा घालुन दोन मिनीट शीजवुन घेतले.
- 3
हळद गरम मसाला धनेव जीरे पुड घालुन मीक्स केले हळद व मीठ घातले.व मिक्स करुन वाफ काढली. वर कोथिंबीर घातली तयार आहे. चविष्ट मसाले भात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
Weekly Trending recipe पनीर भुर्जी #kb Shobha Deshmukh -
-
-
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#GRमसाले भात हा आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. पूर्वी लग्नाच्या पंगती मसाले भात आणि मठ्ठा याशिवाय उठतच नव्हत्या. आता पंगत भोजन राहिले नाही. आणि पारंपरिक पदार्थ ही दिसेनासे झाले.जग जवळ येत चालले आणि आपल्या पदार्थांची जागा जगातील इतर पदार्थानी घ्यायला सुरवात केली.मसाले भाताची जागा वेगवेगळ्या राईसने तर कोशिंबीर चटण्याची सलाड ने घेतली. असो जागा बरोबर आपल्याला चालावच लागणार. पण आपल्या कूकपॅडने आपल्याला वेगळे कॉन्सेप्ट देऊन आपली संस्कृतीआणि आपली परंपरा जपलेय. Shama Mangale -
-
-
-
बटाटा भेंडी भाजी (batata bhendi bhaji recipe in martahi)
# weekly Trending recipe सर्वांना आवडणारी व लहान मुलांची विशेष: आवडणारी भाजी.#cpm7 Shobha Deshmukh -
मसूर मसाले भात (masoor masale bhaat recipe in marathi)
#GRहि माझ्या आई ची रेसिपी आहे.आम्ही लहान असताना कुठे बाहेर गेलो. आणि उशीर झाला. की आता जेवायला काय बनवायचं हा सर्वात मोठा आई चा प्रश्न असायचा मग आई हाच किमीत कमी वेळेत आणि लवकर होणारा मसूर मसाले भात आम्हाला खाऊ घालायची. खूप छान लागतो चला तर मग रेसिपी कडे वळूया. आरती तरे -
-
-
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
महाराष्ट्रात सणावाराला आणि लग्न समारंभात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात. Arya Paradkar -
-
-
-
-
-
उपवासाची इडली चटणी (Upvasachi idli Chutney Recipe In Marathi)
Weekly Trending recipe उपवासाची इडली Shobha Deshmukh -
-
मसाले भात रेसिपी (masale bhaat recipe in marathi)
#लंच #शुक्रवार#मसाले भात रेसपी# Prabha Shambharkar -
-
-
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#KS6जत्रा फूड... इंद्रायणी थडी जत्रा भोसरी-पुणे इथे भरते. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण इथल्या पदार्थांची रेलचेल असते. मावळातील इंद्रायणी तांदळाचा 'मसाले भात'ह्या जत्रेत पहायला मिळतो. म्हणून जत्रेत बनवला जाणारा मसालेभात केला आहे. Manisha Shete - Vispute -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15691674
टिप्पण्या