मिनी उत्तपम (Mini Uttapam Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उडीद डाळ व तादुळ ५ तास भिजत घालुन मिक्सरला वाटुन घ्यावे.नंतर ते एकत्र करुन त्या मधे नाचणी पीठ मिक्स करावे व टोमॅटो कांदा कोथिंबीर मीरची वआलं पेस्ट घालुन मिक्स करावे.मीठ व दही घालावे.
- 2
नॅानस्टीक तवा गॅस वर ठेवुन त्यावर तेल घालुन छोटे छोटे उत्तपा घालावेत. देन्ही बाजुने भाजुन घेणे. मिक्रच्या भांड्यात मिरची,डाळव,खोबर,कोथिंबीर,जीरे वमीठघालुन चटणी करुन दहीव साखर घालुन वर तेल मोहरी हींग जीरे घालुन फोडणी देणे.
- 3
तयार आहे मिनी उत्तपा हिरवी चटणी सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
उपवासाची इडली चटणी (Upvasachi idli Chutney Recipe In Marathi)
Weekly Trending recipe उपवासाची इडली Shobha Deshmukh -
-
-
-
-
बटाटा भेंडी भाजी (batata bhendi bhaji recipe in martahi)
# weekly Trending recipe सर्वांना आवडणारी व लहान मुलांची विशेष: आवडणारी भाजी.#cpm7 Shobha Deshmukh -
उपवासाचा डोसा(Upvasacha Dosa Recipe In Marathi)
#Weekly Trending recipe उपवासाची रेसीपी भगरीचा दोसा व बटाटा भाजी Shobha Deshmukh -
-
-
-
भगर व आमटी (bhagar amti recipe in martahi)
# weekly Trending recipe एकादशी ला केलेली भगर व शेंगदाण्याची आमटी#cpm6 Shobha Deshmukh -
-
इन्स्टंट डोसा (Instant Dosa Recipe In Marathi)
#KS बालदिन स्पेशल माझ्या छोट्याश्या ईशानला खुप आवडणारी रेसीपी ग्रीन चटणी व दोसा Shobha Deshmukh -
-
दहीवडा (Dahi vada recipe in marathi)
#Weekly trending recipe दहीवडा उन्हळ्या मधे हमखास सर्वांना आवडणारा पदार्थ . Shobha Deshmukh -
इडली वडा सांबार (Idli Vada Sambar Recipe In Marathi)
MY FAVOURITE RECIPE#CHOOSETOCOOK Shobha Deshmukh -
-
ग्रीन ओनियन उत्तपा विथ ग्रीन चटणी (Green Onion Uttapa With Green Chutney Recipe In Marathi)
#SDR उत्तपा , हा एक संध्दयाकाळ च्या जेवणात खाण्या सारखा प्रकार आहे , कारण सुटसुटीत व छोटीशी भुक भागवण्यासाठी छान आहे . Shobha Deshmukh -
-
सेट दोसा (Set Dosa Recipe In Marathi)
#SIR सेट दोसा ही South Indian Recipe आहे व पोटभरीचा Breakfast किंवा Brunch पण होउ शकतो. Light व Fluffy असा हा सट दोसा चटणी बरोबर छान लागतो. Shobha Deshmukh -
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
Weekly Trending recipe पनीर भुर्जी #kb Shobha Deshmukh -
-
दहीवडा (dahi wada recipe in marathi)
Weekly Trending recipe दहीवडा हा कोणत्याही वेळी खाउ शकतो. मी लुसलुशीत असा दहीवडा उन्हाळयात तर खुप छान वाटतो. पण इतर सीझन मधे पण चालतो. Shobha Deshmukh -
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16641050
टिप्पण्या (2)