उपासची बटाटा भाजी (upwasachi batata bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकडून घ्यावे.थंड झाले की त्याच्या फोडी करुन घ्यावा.मग गैस वर कढेइ ठेऊन त्यात जिर व हिरव्या मिरच्या चिरुन फोडणीस घालाव्या.
- 2
मग बटाट्याच्या फोडी फोडणीस घालुन त्या थोड्यावेळ परतू द्यावा.मग त्यात लिंबू रस साखर अणि मीठ घालव थोड्यावेळा ने गैस वरुन उतरवून घ्यावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल_रेसिपी "उपवासाची बटाटा भाजी"श्रावणात भरपूर उपवास असतात त्यामुळे घरोघरी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनत असतात.मी आज फक्त बटाटा भाजी बनवली आहे.. लता धानापुने -
#उपवासाची बटाटा भाजी (upwasachi batata bhaji recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा पहिला दिवस त्यासाठी मी अगदी सहज सोपी आणि खमंग अशी बटाट्याची भाजी बनवली आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
उपवासाची बटाटा रस भाजी (upwasachi batata bhaji recipe in marathi)
#nrr#1 दिवस - बटाटा Rupali Atre - deshpande -
-
बटाटा उपमा (batata upma recipe in marathi)
#nrr#9 रात्रीचा जल्लोष#बटाटानवरात्रात नऊ दिवसाचे उपवास असतात रोज रोज ब्रेकफास्ट काय करायचा हा फार मोठा प्रश्न च पडायचा त्रास सुध्दा यायचा पण कुकपॅड थिमने हे काम अगदी सहज सोपं करून दिलं😋😋🙏🙏 Madhuri Watekar -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#nrr #नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस पहिला-- बटाटा Chhaya Paradhi -
झटपट बटाटा आप्पे (batata appe recipe in marathi)
#nrr#नवरत्रोउत्सवस्पेशल#उपवासरेसिपीअगदी झटपट होणारे वरतून खमंग खुसखुशीत व आतून मउसुत . आणि अगदी मोजक्या साहित्यात होणारे. चले तर मग कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
-
उपवासाची बटाटा भाजी (Upwasachi Batata Bhaji Recipe In Marathi)
#UVR: उपवासाला सगळ्यात सोपी आणि झट पट बंनारी बटाटा भाजी बनवून दाखवते. Varsha S M -
उपसाची बटाटा भाजी (Upwasachi batata bhaji recipe in marathi)
पटकन होणारी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu -
-
झणझणीत बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#pe "झणझणीत बटाटा भाजी"बटाटा_घरात दुसऱ्या कितीही भाज्या असल्या तरी आपला बटाटा कधीही तुमच्यासमोर हसत उभा असतोच.कोणत्याही भाजीत असो,नाॅनव्हेज मध्ये असो नाहीतर त्याला एकट्याला घ्या तो सदैव आपल्या मदतीला धावून येतोच.बटाट्याची काळी,पिवळी,लाल, हिरवी कोणत्याही रंगाची भाजी करा,वडे,भजी करा, पराठा, वेफर्स, पापड, चिप्स, असे अनेक पदार्थ बनवु शकतो. एखाद्या पदार्थात मीठ जास्त झाले असेल तरीही बटाटा घाला आपली भाजी व्यवस्थीत होते.असा हा मदतनीस आणि चवदार बटाटा 🥔शिवाय व्हिटॅमिन,मिनरल्स ने भरलेला.. मला तर बटाट्याची भाजी खुप आवडते.. लता धानापुने -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
पहिला दिवस नवरात्र आज उपवासाची बटाटा भाजी केली . #nrr Sangeeta Naik -
उपवासाची रस्सा बटाटा भाजी आणि भाकरी (upwasachi rassa batata bhaji bhakhri recipe in marathi)
#nrr Supriya Deshmukh-Ekambikar -
आलु(बटाटा)पॅटीस (aloo batata patties recipe in marathi)
९राञीचा जल्लोष#nrr उपवासाचा आलु (बटाटा) पॅटीस नवराञी च्या मुहूर्तावर २०१वी रेसिपीनवराञी चे उपवास आज पासून सुरू झाले हा एक असा उत्सव आहे ,की हा उपवास प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे करतात.मी आज मला उपवासाला चालतील असे आलु पॅटीस केले. Suchita Ingole Lavhale -
रुचकर बटाटा (ruchkar batata recipe in marathi)
#nrr नवरात्र रेसिपी नंबर 1 या देवी सर्व भूतेषु , शक्तिरूपेण संस्थिता नमः तस्ये , नमः तस्ये , नमः तस्ये , नमो नमः Madhuri Shah -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#week3 उपवास स्पेशल रेसिपी साठी उपवासाची बटाटा भाजी बनविली आहे आणि हीच भाजी मी कुक्सनेप केली.आषाढी एकादशी निमित्त ही बटाटा भाजी रेसिपी पोस्ट मी करते. Varsha S M -
बटाटा भाजी(उपवासाची) (batata bhaji recipe in marathi)
#nrr: नवरात्र दिवस १: मी बटाटा उपासाची भाजी बनवले आहे. Varsha S M -
-
बटाटा ओला किस (batata khees recipe in marathi)
#nrr#Navratri special challengeपहिल्या दिवशी बटाटा थीम आज पहिल्या दिवशी बटाट्याचा कीस खायला बनवला. Deepali dake Kulkarni -
उपवासाचे बटाटा कॉइन (upwasache batata coin recipe in marathi)
#nrr#उपवासाचे बटाटा कॉइन…स्नेहा अमित शर्मा
-
राजगिरा पिठाच्या पुऱ्या व बटाटा भाजी (rajgira pithachya purya batata bhaji reciep in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष राजगिरा या कीवर्ड साठी मी राजगिरा पिठाच्या पुऱ्या व बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचा बटाटा चिवडा (upwasacha batata chivda recipe in marathi)
#nrr # नवरात्री चा पहिला दिवस# बटाटा रेसिपीमाझी ही रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
ऊपासाची बटाटा भाजी (upwasachi batata bhaji recipe in marathi)
#ऊपवास #एकादशी_स्पेशल ...ऊपासाची बटाटा भाजी नूसती खायला कींवा गोड दह्या सोबत छान लागते तसेच ऊपासाचा दोसा त्या सोबत सूध्दा छान लागते ... Varsha Deshpande -
उपवासाची बटाट्याची भाजी (Upwasachi Batata Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
बटाटा,टोमॕटो भाजी (batata Tomato bhaji recipe in marathi)
बटाट्या पासुन होणारे बरे च शे प्रकार आहे. याची भाजी पण वेग वेगवेगळ्या प्रकारात केल्या जाते.मी टमाट घालुन मोकळी भाजी केली. Suchita Ingole Lavhale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15588256
टिप्पण्या (5)