बटाटा उपमा (batata upma recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
बटाटा उपमा (batata upma recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे उकडून घेतले नंतर थंड झाल्यावर सालं काढून किसनीने किसुन घेतले.
- 2
नंतर शेंगदाणे भाजून घेतले थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेतले.
- 3
नंतर हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या एका कढईत तेल किंवा तूप घालून जीरे फोडणीला घालून हिरव्या मिरच्या टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतल्या.
- 4
नंतर त्यात बारीक केलेला शेंगदाण्याचा कुट घालून मीठ, चिमूटभर साखर घालून मिक्स करून किसलेले बटाटे टाकून मिक्स करून घेतले.
- 5
नंतर त्यात लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करून घेतले.
- 6
बटाटा उपमा तयार झाल्यावर डिश सर्व्ह केली.खायला खूप चविष्ट चटपटीत लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाची खमंग बटाटा पुरी (upwasachi khamang batata puri recipe in marathi)
#nrr#नवरात्र रेसिपीKeyword बटाटानवरात्रात बहुतेक जणांचे नऊ दिवस उपवास असतात तेव्हा रोज रोजसाबुदाणा खिचडी भगर खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळेस झटपट होणारी पोटभरी ची उपवासाची बटाटा पुरी Sapna Sawaji -
भोपळ्याचा हलवा (bhoplyacha halwa recipe in marathi)
नवरात्रीचा जल्लोष#nrr#दुसरा दिवस भोपळानवरात्रात नऊ दिवस उपवासाची मेजवानी रोज काही ना काही नवीन रेसिपी खायला मिळतात 😋😋 Madhuri Watekar -
-
वरीचे उत्तपम (भगर) (variche uttapam recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष दिवस चवथानवरात्रीच्या उपवासाला नवीन नवीन पदार्थ रोज वेगवेगळ्या प्रकारचे नास्ता आज मी वरीचे उत्तपम करायचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
राजगिरा भाजी (rajgira bhaji recipe in marathi)
#nrr 9 रात्रीचा जल्लोषनवरात्री उत्सवाच्या सहाव्या दिवसाची उपवास रेसिपीचा किवर्ड आहे 'राजगिरा ' ...यानिमित्ताने मी उपवासाची "राजगिरा भाजी " ही रेसिपी बनविली आहे. छान झाली . 🥰 तुम्हीही नक्कीच करून बघा! Manisha Satish Dubal -
उपवासाचे आलू पॅटिस (upwasache aloo patties recipe in marathi)
#nrr 9 रात्रीचा जल्लोषनवरात्री उत्सवाचे नऊ दिवस उपवास.. या निमित्ताने 'कूकपॅड' उपवास रेसिपीज चॅलेंज घेऊन आले आहे. आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि कीवर्ड आहे "बटाटा"... तर या किवर्ड मधून मी उपवासाचे "आलू पॅटिस" बनविले आहे. तर बघुया ही रेसिपी. 🥰 Manisha Satish Dubal -
शेवयी(व्हरमिसेली) उपमा (sevai upma recipe in marathi)
#bfrनाश्त्याला रोज के करायचा हा मोठा प्रश्न असतो गृहिणीला.. पोहे, उपमा ,इडली हे तर नेहमीच करतो आज मी शेवयी चा उपमा केला. झटपट होतो आणि मुलांनाही आवडतो kavita arekar -
आलु(बटाटा)पॅटीस (aloo batata patties recipe in marathi)
९राञीचा जल्लोष#nrr उपवासाचा आलु (बटाटा) पॅटीस नवराञी च्या मुहूर्तावर २०१वी रेसिपीनवराञी चे उपवास आज पासून सुरू झाले हा एक असा उत्सव आहे ,की हा उपवास प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे करतात.मी आज मला उपवासाला चालतील असे आलु पॅटीस केले. Suchita Ingole Lavhale -
बटाटा चाट (batata chaat recipe in marathi)
#nrr उपवास म्हंटले की साबुदाणा शेंगदाणे हे आलेच व सारखे साबुदाणा खिचडी खाउन कंटाळा येतो.तेंव्हा हे बटाटा चाट करुन खावु शकता. Shobha Deshmukh -
राजगिरा पिठाचे पकोडे (rajgira pithache pakoda recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष दिवस सहावा#राजगिरानवरात्रीच्या उपवासाला नवीन नवीन रेसिपी खायला मिळतात😋😋 Madhuri Watekar -
-
वरीचे धिरडे (variche dhirde recipe in marathi)
#nrr 9 रात्रीचा जल्लोषनऊरात्री उत्सवाच्या चौथ्या दिवसाच्या रेसिपीचा किवर्ड आहे 'वरी'...यानिमित्ताने मी उपवासाचे "वरीचे धिरडे" ही रेसिपी बनविली आहे. छान झाले. 🥰 तुम्हीही नक्कीच करून बघा! Manisha Satish Dubal -
बटाटा कीस साबुदाणा ऊपमा (batata khees sabudana upma recipe in marathi)
#nrr #ऊपवास # नवरात्री_स्पेशल #1-दिवस ....#बटाटा Varsha Deshpande -
साबुदाणा पॅटीस (sabudana patties recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष दिवस तिसरा#साबुदाणानवरात्रीच्या उपवासाला काही नवीन वेगवेगळ्या रेसिपी ची मेजवानी करायला आपल्याला कुकपॅडमुळे चान्स मिळाला😋😋 Madhuri Watekar -
ब्रेडचा उपमा (Breadcha Upma Recipe In Marathi)
#BRRरोज ब्रेकफास्ट काय करायचा म्हणून वेगवेगळ्या काहीतरी ट्राय करायला पाहिजे. ब्रेड ऊरली की ही बेस्ट डिश आहे. करायला एकदम सोपी झटपट होणारी. Deepali dake Kulkarni -
राजगिरा पिठाच्या पुऱ्या व बटाटा भाजी (rajgira pithachya purya batata bhaji reciep in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष राजगिरा या कीवर्ड साठी मी राजगिरा पिठाच्या पुऱ्या व बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवास स्पे. वरीचा उपमा (Varicha upma recipe in marathi)
उपवासाचे फराळाचे काय करायचं असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो पण आता यामध्ये इतकी नावीन्यपूर्ण प्रकार आले आहेत उपवासाची इडली सुद्धा आपण खाऊ शकतो पण ही अशी रेसिपी आहे, उपवास असला की बऱ्याचदा माझी आई करायची कारण ती माझी सर्वात फेव्हरेट रेसिपी आहे ,ही मी आई जशी करायची त्याच पद्धतीने केलेली आहे त्यामुळे खमंग असा वरीचा उपमा ची रेसिपी नक्की करून बघा Prajakta Vidhate -
भगरीचा उपमा 😋 (bhagricha upma recipe in marathi)
#शुक्रवार# ब्रेकफास्ट प्लॅनर# भगरीचा उपमा🤤 Madhuri Watekar -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#week3 उपवास स्पेशल रेसिपी साठी उपवासाची बटाटा भाजी बनविली आहे आणि हीच भाजी मी कुक्सनेप केली.आषाढी एकादशी निमित्त ही बटाटा भाजी रेसिपी पोस्ट मी करते. Varsha S M -
उपवासाची इडली (upwasachi idli recipe in marathi)
#उपवासनवरात्री मध्ये बऱ्याच जणांचा नऊ दिवस उपवास असतो.मग रोज वेगवेगळे उपवासाचे पदार्थ करायचे,त्यांच्यासाठी खास उपवासाची इडली Kalpana D.Chavan -
बनाना टिक्की (banana tikki recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष दिवस पाचवा#पाचवा दिवस हा रताळी थिम होती त्या ऐवजी मी केळी वापरली#बनाना 😋😋🍌🍌🍌🍌🍌 Madhuri Watekar -
बटाटा - पनीर रोल (batata paneer roll recipe in marathi)
नवरात्रात आपल्या बऱ्याच मैत्रिणींचा उपवास असतो. त्या साठी मी ही प्रोटीन नी परिपूर्ण अशी रेसिपी सादर करतीये कमीत कमी साहित्यात झटपट होणारी ही रेसिपी एनर्जी चा खूप मोठा स्रोत आहे.#nrr Kshama's Kitchen -
उपवासाचा बटाटा चिवडा (upwasacha batata chivda recipe in marathi)
#nrr # नवरात्री चा पहिला दिवस# बटाटा रेसिपीमाझी ही रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
कॅार्न उपमा (Corn Upma Recipe In Marathi)
#BRR ब्रेकफास्ट ला रोज नविन काय करायचे हा प्रश्न सर्वच गृहीणींना पडतो, व त्या काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात, सर्वांनाच आवडेल असा हा कॉर्न उपमा करुया. Shobha Deshmukh -
पमकीन फ्राईस (pumkin fries recipe in marathi)
#nrr 9 रात्रीचा जल्लोषनवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या रेसिपीचा किवर्ड 'भोपळा'.... त्यानिमित्तानेउपवासाचे "पमकिन फ्राईस" ही रेसिपी बनविली. खूप छान झाले. अगदी सोपी आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
वरीचा उपमा (varicha upma recipe in marathi)
#nrr#वरीचा उपमा नवरात्र जल्लोष देवी जागर दिवस पाचवा म्हणजे पाचवी माळ या दिवशी मातेच्या नऊ रुपये पैकी स्कंद माता रूपाची पूजन होते. आज देवीला नैवेद्य म्हणून मी वरी चा उपमा बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
-
बटाटा घातलेली खिचडी (batata ghatleli khichdi recipe in marathi)
#nrr# नवरात्रीच्या उत्सव आदिशक्तीचा जागर साडेतीन पीठ कोल्हापूरची महालक्ष्मी देवी , तुळजापूरची तुळजाभवानी,वणी ची सप्तश्रृंगी देवी , माहूरची रेणुकादेवी, 🙏🙏🌺🌺 Rajashree Yele -
उपवासाचा बटाटा वडा (upwasacha batata vada recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस_सातवा#कीवर्ड_शिंगाडा "उपवासाचा बटाटा वडा"शिंगाडा पीठ मी पहिल्यांदाच खरेदी केले व वडे बनवले. खुप छान, कुरकुरीत झाले आहे वड्यांचे कव्हर.. आणि चवही मस्तच.. झटपट होणारी रेसिपी आहे.. लता धानापुने -
-
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#nrrनवरात्रीचा नऊ दिवस व्रत वैकल्याचे त्यापैकी हा पहिल्या दिवसाला साधी सोपी उपवासाची खमंग बटाटा भाजी. Pooja Kale Ranade
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15587101
टिप्पण्या