ऍपल खीर रेसिपी (apple kheer recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

#nrr
#नवरात्री दिवस दिवस नववा

ऍपल खीर रेसिपी (apple kheer recipe in marathi)

#nrr
#नवरात्री दिवस दिवस नववा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-मिनिटे
3- सर्व्हिंग
  1. 3 कप दूध
  2. 1/4 टीस्पूनवेलची पावडर
  3. काजू बदाम काप
  4. 1/4 कपमिल्कमेड
  5. 1सफरचंद
  6. 2 ड्रॉपकेसर कलर

कुकिंग सूचना

15-मिनिटे
  1. 1

    प्रथम सफरचंदाचे साल काढून किसून घेऊ गॅसवर तवा गरम करून त्यात तूप घालून किसून घेतलेले सफरचंद घालून परतून घेऊया ड्राय होईपर्यंत गॅस कमी ठेवायचे आहे.

  2. 2

    एकीकडे गॅसवर दूध गरम करून त्यात केसर कलर घालून घेऊया त्यानंतर त्यात मिल्कमेड घालून 10 मिनिटे बॉईल करून घेऊ वरून वेलची पूड घालावी आणि गॅस बंद करूया आता दूध थंड करून घेऊ झाल्यावर त्यात दुधात सफरचंद काजू बदामचे काप घालून मिक्स करून घ्यावे फ्रिजमध्ये थंड करायला ठेवूया.

  3. 3

    अर्धा तास फ्रिजमध्ये थंड करून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes