मसाला दूध (masala dudh recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#nrr
#नवरात्र स्पेशल रेसिपी
#दूध
दूध आपल्या सर्वांसाठी किती फायदेशीर आहे हे आपणा सर्वांना माहितच आहे दुधात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते
दुधाला अमृत मानले जाते
उपवासाला एक ग्लास दूध पिले की बस अजून काहीच नको अगदी पोटभर होतं
आता कोजागिरी पण येते तेव्हा कोजागिरीला नक्की करून बघा मसाला दूध

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिटे
  1. 1 लिटरदूध
  2. 1-1/2 कप साखर
  3. दूध मसाला पॉकेट
  4. काजू बदाम
  5. वेलची पावडर
  6. जायफळ पावडर
  7. 6-7 केशर च्या काड्या

कुकिंग सूचना

35 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे

  2. 2

    प्रथम दूध तापवायला ठेवावे गॅसवर दूध आटू द्यावे दूध सतत हलवत राहावे उतू जाऊ देऊ नये दूध थोडे आटले की त्यात साखर घालून केशर घालून घ्यावे मसाला दुधाचे पॉकेट रेडिमेट येते ते घालून घ्यावे

  3. 3

    वरतून वेलची पावडर जायफळ पावडर घालून घ्यावी ड्रायफ्रुट्स घालून घ्यावे

  4. 4

    आपल्या आवडीनुसार गरम गरम किंवा थंड करून प्यायला द्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes