डेलगोना कँडी (dalgona candy recipe in marathi)

साऊथ कोरिया मधली स्ट्रीट कॅंडी म्हणून डेलगोना कँडी' खुप फेमस आहे असेही ही स्वीट कॅंडी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आणि कोरियात खूप जुनी अशीही कॅन्डी ची रेसिपी आहे आज पण खूप प्रचलित आणि चलित आहे आजही लोकही कॅंडी बनवतात आणि विकतात तिथले स्ट्रीट वर विकणारी लोक लहान मुलांना आणि लोकांना त्या कॅण्डी चा शेप वेगळा करायला लावतात जो कैंडीचा शेप वेगळा करेल तो गेम चा विनर असे मानतात तसेच साऊथ कोरिया ची एक खूप फेमस सिरीस
squid game's म्हणून खूप फेमस आहे या सीरिजमध्ये खूप वेगळे वेगळे गेम चॅलेंजेस लोकांना दिलेले आहे त्यातला कॅंडी चैलेंज पण लोकांना दिलेला आहे त्यात लोकांना शेप बरोबर वेगळा करायचा आहे जो वेगळा करतो तो विनर अस त्या सिरीज मध्ये दाखवले आहे हे सगळे मला माझ्या मुलीने सांगितले की कोरियाची खूप छान सिरीयस आहे असे बरेच सॉंग्स आणि सिरीस ती बघत असते आणि तिनेच मला या बद्दल सगळी माहिती दिली आहे जेव्हा च्यलेंज आले तिला खरच खूप छान वाटले की बोली मम्मी हे नक्कीच कर
आणि मी ते केले शेप बरोबर वेगळा केला आहे त्यामुळे एक मिशन कंप्लिट केल्यासारखे वाटत आहे
डेलगोना कँडी (dalgona candy recipe in marathi)
साऊथ कोरिया मधली स्ट्रीट कॅंडी म्हणून डेलगोना कँडी' खुप फेमस आहे असेही ही स्वीट कॅंडी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आणि कोरियात खूप जुनी अशीही कॅन्डी ची रेसिपी आहे आज पण खूप प्रचलित आणि चलित आहे आजही लोकही कॅंडी बनवतात आणि विकतात तिथले स्ट्रीट वर विकणारी लोक लहान मुलांना आणि लोकांना त्या कॅण्डी चा शेप वेगळा करायला लावतात जो कैंडीचा शेप वेगळा करेल तो गेम चा विनर असे मानतात तसेच साऊथ कोरिया ची एक खूप फेमस सिरीस
squid game's म्हणून खूप फेमस आहे या सीरिजमध्ये खूप वेगळे वेगळे गेम चॅलेंजेस लोकांना दिलेले आहे त्यातला कॅंडी चैलेंज पण लोकांना दिलेला आहे त्यात लोकांना शेप बरोबर वेगळा करायचा आहे जो वेगळा करतो तो विनर अस त्या सिरीज मध्ये दाखवले आहे हे सगळे मला माझ्या मुलीने सांगितले की कोरियाची खूप छान सिरीयस आहे असे बरेच सॉंग्स आणि सिरीस ती बघत असते आणि तिनेच मला या बद्दल सगळी माहिती दिली आहे जेव्हा च्यलेंज आले तिला खरच खूप छान वाटले की बोली मम्मी हे नक्कीच कर
आणि मी ते केले शेप बरोबर वेगळा केला आहे त्यामुळे एक मिशन कंप्लिट केल्यासारखे वाटत आहे
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी कडई गरम करुन त्यात साखर टाकून टूथ पिक गोल गोल फिरून साखर विरघळून घेतली
- 2
साखरेला कॅरॅमलाईस करून घेतले
- 3
त्यात सोडा टाकून घेतला सोडा टाकताच पाकाला बबलस येतात
लगेच गॅस बंद करुन द्यायचा - 4
पॅशमेट पेपर वर तूप लावून त्यावर कॅरॅमल टाकून घ्यायचे
- 5
नंतर ज्या आकाराचे आपल्याला कॅंडी हवे त्या आकाराचे मोल्डिंग कॅंडी वर दाबून घ्यायचे
नंतर मोल्ड काढून टॅटू पीक लावून घ्यायचे - 6
आता हळूहळू साईडचा भाग काढून घ्यायचा आणि कॅण्डी चा आकार वेगळा करून घ्यायचा
- 7
तयार 'डेलगोना कँडी'
- 8
Similar Recipes
-
डालगोना कँडी (Dalgona candy recipe in marathi)
#tmr ...झटपट होणारी, लहान मुलांना आवडणारी, डालगोना कॅंडी, पहिल्यांदाच केलेली..काढताना तुटलेली😀 Varsha Ingole Bele -
डालगोना कँडी (Dalgona candy recipe in marathi)
#डालगोनाकँडीएक मस्त ट्रेंडींग रेसिपी.....पटकन होणारी मुलांनाही आवडणारी...,, Supriya Thengadi -
डलगोना कँडी (Dalgona Candy recipe in marathi)
#dalgonacandy ( Mini challenge ) डलगोना कॅन्डीही कोरियात प्रसिद्ध आहे . कोरियन स्ट्रीट फूड आहे. अतिशय कमी इंग्रीडीएन्ट्स, झटपट, कुरकुरीत व टेस्टी कॅण्डी तयार होते. खूपच छान.... मला मात्र बनवताना खूप मजा वाटली. चला तर मग पाहूया काय साहित्य लागते ते .... Mangal Shah -
डालगोना कँडी (Dalgona candy recipe in marathi)
#dalgona_candy#trending_viral recipe#Mini_Challenge डॅल्गोना, एक मधुर honeycombकँडी आणि मजेदार कोरियन स्ट्रीट फूड, प्रचंड लोकप्रिय नेटफ्लिक्स मालिका स्क्विड गेममुळे viral झाली आहे... काल्पनिक दक्षिण कोरियन सर्व्हायव्हल गेममध्ये त्याच्या तिसऱ्या पर्वात टॉफी स्नॅकचा समावेश असल्याने, डाल्गोनाचे कोरियन स्ट्रीट विक्रेते रात्री झोपले देखील नाही.. कारण त्यांची आता लोकप्रियता वाढली आहे, डालगोना साखर आणि बेकिंग सोडाच्या मिश्रणातून हलका, कुरकुरीत, कारमेलयुक्त बनवला जातो. अधिक टॉफी सारखी चव आणि तोंडात वितळणारी साखर. डाल्गोना हा शब्द कोरियन कोरियन शब्द “डालगुना (구나)” वरून आला आहे ज्याचा अर्थ “तो गोड आहे.” याला ppopgi (뽑기) असेही म्हणतात, ज्याचा अर्थ विक्रेते देऊ केलेल्या या कँडीच्या गेम आणि बक्षीस पैलूचा संदर्भ घेऊन निवडणे किंवा निवडणे आहे. दक्षिण कोरियन नेटफ्लिक्स मालिका स्क्विड गेमने नेटिझन्सना एका कँडीवर वेड लावले आहे जे एकामध्ये दाखवले गेले होते. भाग शोमधील स्पर्धक पाईक क्रॅक न करता 'डलगोना' नावाच्या साखर कँडीवर प्रतीक कोरताना दिसले. Bhagyashree Lele -
हनी कोम कँडी (honey com candy recipe in marathi)
#cooksnap #कँडीआज मी जी कँडी रेसिपी कुक स्नॅप केली आहे ती माझ्यासाठी माझी एक जुनी आठवण आहे. शाळेत असताना माझ्या शाळेसमोर एक चणे फुटाणे वाल्याचे दुकान होते. त्या दुकानात अशी टॉफी मिळायची. ती आम्हा सगळ्या मुलांना खुप आवडत होती.कूक स्नॅप करताना मला अगदी शाळेतील दिवस आठवले... फक्त ३ साहित्य वापरुन होणारी सुपर क्विक रेसिपी.. मी आज कूकपड इंग्लिश समुहमधील प्रिया परब हीची रेसिपी केली आहे. थँक्यू प्रिया या रेसिपी साठी..Pradnya Purandare
-
डलगोना कॅंडी (dalgona candy recipe in marathi)
#Dalgonacandy#Trendingviralrecipe#Cookpad_Minichaalenge "डलगोना कॅंडी"झटपट होणारी आणि बच्चे कंपनीला खुश करणारी रेसिपी.. लता धानापुने -
डालगोना कॅन्डी (dalgona candy recipe in marathi)
#dalgonacandy#minichallengeडालगोना कॅन्डी एक प्रसिद्ध कोरियन स्ट्रीट फूड ,लाॅकडाऊन मधे डालगोना काॅफी आणि कॅन्डीचा खूप ट्रेंड होता.अगदी कमी वेळेत आणि खूपच कमी साहित्यात बनणारी ही क्रंची कॅन्डी सर्वांनाच खूप आवडते...😊😋😋 Deepti Padiyar -
डेलगोना कँडी (dalgona candy recipe in marathi)
#dalgonacandy"" डेलगोना कँडी " माझा मुलगा स्वयं सकाळ पासून मागे लागलेला डेलगोना कँडी बनवायची आहे, आणि लकिली आज कूकपॅड च्या ट्रेंडिंग चॅलेंज मुळे लगेच करता आली...😊 Shital Siddhesh Raut -
डाल्गोना कँडी (Dalgona candy recipe in marathi)
#Dalgonaरेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
कँडी लॉलीपॉप (candy lolipop recipe in marathi)
#GA4#week18#candy#कँडीगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये कँडी हा कीवर्ड शोधून रेसेपी बनवली. कॅंडी म्हटली म्हणजे लहानपण आठवते कँडी हा शब्द वाचून मला माझ्या लहानपणाच्या बर्याच आठवणी झाल्या सर्वात आधी डोक्यात गल्लीत येणारा तो माणूस आठवला लाकडाच्या जाड खांब घेऊन त्यावर लावलेली कॅन्डी विकायला येत होता, तो आल्यावर आम्ही पळत त्याच्या मागे जायचो आणि घ्यायला गर्दी करायचो त्या कँडी ची विशेषता ती कँडी खायलाही खूप चविष्ट आणि तो वेगवेगळे आकार बनवून देत होता घड्याळ, नेकलेस, मोर ,जी आपल्याला हवे तो त्या कँडी पासून बनवून दयायचा , आपल्याकडे कॅंडी बनवण्याची खूप जुनी अशी कला आहे एवढंच की याला अजूनही आपल्याकडे जे लोक बनवतात त्यांना इतका अजूनही वाव नाही मिळाला आहे आपण बर्याच जणांनी बघितलं असेल इंटरनॅशनल लेवल मध्ये कॅंडी चे काम मोठ्या प्रमाणात होते तिथे कॅण्डी वर काम केले जाते बर्थडे पार्टी मध्ये कॅंडी युज करून केक बनवले जातात कॅंडी ही कलाकृती वापरून खूप प्रकारे कॅंडी साठी त्यांना मार्केट उपलब्ध आहे,मी पहिल्यांदाच ट्राय करुन बघितली कँडी बरेच व्हिडिओही बघितले त्यात एक आजोबा चा व्हिडिओ बघितला त्यांनी लॉक डाऊन मध्ये त्याच्या नातूसाठी घरी बनवलेली त्यांनी फोटो त्या खांबालावाल्याचा कॅंडी दाखवली पण व्हिडिओमध्ये शेवटी ती कँडी नव्हती पण ठीके आहे असो मी त्यांची रेसिपी फॉलो केली आणि शेवटी स्वतःचे डोकं वापरून त्या कँडी चे लॉलीपॉप सारखे आकार देऊन कॅण्डी तयार केले टेस्ट ला खूप छान झाली आहे बालपणाचे लॉलीपॉप आठवले कँडी चे काम तसे किचकट आहे सध्या पाकात सगळे काम चालू आहे मोबाईल बिचारा पाकात बुडेल की काय आता. घरचे एकच म्हणतात मोबाईल सांभाळ पण वस्तू बनवण्याची जिज्ञासा माझ्यात जास्त आहे. Chetana Bhojak -
-
-
-
-
-
-
-
क्रिस्पी वेग शेजवान (CRISPY VEG SCHEZWAN RECIPE IN MARATHI)
आज रेसिपी ची गोष्ट अशी आहे की माझा मोठा मुलगा जो की माझा मोठा मुलगा जो 26 वर्षा चा आहे तो स्पेशल आहे मंजे तो मोठा झाला तो फक्त शरीराने च पण बुद्धी ने आणि मनाने तो आता ही 5 वर्षाचा च आहे , तर मला त्याला खूप जपावे लागते , तर असे आहे की तो 4,5 दिवसा पासून मागे लागला की मम्मी क्रिस्पी वेज बनव त्याला आवडिता त काही काही पदार्थ तर मी मुद्दाम त्या साठी बनवते कारण त्याचे पूर्ण विश्व च मी आहे माझ्या शिवाय तो काही च करू शकत नाही ...म्हणून त्याची इच्छा आज ची डिश Maya Bawane Damai -
टॅंगी पोटॅटो कॅन्डी (Potato Candy Recipe in Marathi)
#स्ट्रीट#अंजलीया दिवसात समोसे खायचे खूप इच्छा होते.मग तेच समोसे म्हंटले की मैदा आलाच तळण आलंच.बाहेरून आणि अशक्य नव्हतं.मग चला घरी बनवू या पण मैदा नको.मग कणकेचे हेल्दी समोसे करूया.पण आता समोसे म्हंटले की खूप कॉमन झालं मग चला त्याला एक कॅंडी शेप देऊया Nikhil Khangar -
कॅरॅमल पॉपकॉर्न (CARAMEL POPCORN RECIPE IN MARATHI)
परत सायंकाळची भूक....हलकंफूलकं काय करावे बर....घरी मक्याचे दाणे होते, मग मग म्हटलं पॉपकॉन करावे...पण तेच ते पण खाऊन कंटाळा आला तर मुलं म्हणाली की आई कॅरॅमल पॉपकॉन करून बघायचे का,,,मी म्हटलं त्यांना अरे यार पण कॅरॅमल पॉपकॉन करण् इतके सोप आहे का,,,,,ते म्हणाले तुझ्यासाठी काय मोठी गोष्ट आहे,,,मी म्हटलं बस हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, खादाड कुठले... मुलं म्हणजे ना बरोबर गोड बोलतात, त्यांना काही खायचे असले की....मला तसेही कॅरॅमल प्रकार आवडीचा आहे,,,मला कॅरमल करणं खूप आवडतेमागेही मी कॅरॅमल खीर केली...वेगळी मजा आली खीर करताना...खुप एक्साइटमेंट असते मला असे काही वेगळे पदार्थ करण्याची..आणि कॅरमल हा असा प्रकार आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप फास्ट करावे लागतात,नाहीतर कॅरमल जळून जाते..आणि करपून जाते आणि कडवटपणा येतो,मला अशा फास्ट गोष्टी आणि अशा वेगळ्या गोष्टी करायला अतिशय आवडतात...इनोव्हेटिव्ह गोष्टी खूप आवडीचा आहे, पण तेवढा वेळ नसतो..तरीही वेळात वेळ काढून आवडीच्या गोष्टी मला करायला आवडतात,,आधी मला काम खूप होते तेव्हा पण मी खुप इनोव्हेटिव्ह गोष्टी करायची,आता मागच्या वर्षांमधल्या पेक्षा मला आता काम कमी झालेले आहे,, तर आता वेळ मिळते थोडाफार तर मी इनोव्हेटिव्ह गोष्टी करणारच...कारण माझी ती आवड आहे.... Sonal Isal Kolhe -
डलगोना कँडी(coffee फ्लेवर) (dalgona candy recipe in marathi)
# Dalgonacandy भारती संतोष किणी Bharati Kini -
मुंबई चा वडापाव (Mumbai Cha Vada Pav Recipe in Marathi)
#स्ट्रीट .. मुंबई चा वडा पाव ची चवच भारी आहे. आणि त्या सोबत मिळते ती शेंगदाणा लसूण चटणी आणि कॉर्न आहा मस्त: Shweta Kukekar -
अंडा -घोटाळा (anda ghotala recipe in marathi)
#ks8 बाॅम्बे स्ट्रीट- कुठेही फिरायला गेलो की, स्ट्रीट वर मिळणारे पदार्थ वेगळे असतात तेव्हा,असाच वेगळा प्रकार अंडा घोटाळा केला आहे.तो ब्रेड, पोळी,भाकरी बरोबर खाता येईल. Shital Patil -
-
ब्रेड डोसा (bread dosa recipe in marathi)
#दक्षिणनाश्त्यासाठी सर्वांचीच प्रथम पसंती असते ती साऊथ इंडियन डिशेशला. खरं तर मलाही इडली सांबार, मसाला डोसा, ओनियन उत्तपा या सर्व डिश फार आवडतात. याच्याच पीठापासून ब्रेड डोसा हा एक वेगळा प्रकार मी करून पाहिला. थोडा बदल म्हणून हा प्रकार मला खूप आवडला व तो तुम्हालाही नक्की आवडेल. Namita Patil -
आवळा कँडी/आवळा पाचक (amla candy recipe in marathi)
#GA4 #week11#aawala recipeडिसेंबर फेब्रुवारीपर्यंत आवळ्यांचा मोसम असतो. आंबट-तुरट चव असलेल्या आवळ्याला स्वयंपाक घरात विशेष स्थान आहे त्याचे विविध पदार्थ बनविण्यात येतात आवळा हा तारुण्य वर्धक, केशवर्धक ,शक्तिवर्धक तसेच डायबिटीस व कॅन्सर वर उपयोगी आहे. तसेच आवळा पित्तनाशक व पाचन शक्ती वाढविण्यास मदत करतो आवळा हा विटामिन सी चा मुख्य स्त्रोत आहे आवळ्याची कॅन्डी, सरबत, सुपारी असे अनेक पदार्थ बनविल्या जातात. खालील रेसिपी आवळ्याच्या कँडीची /आवळ्याच्या पाचक ची आहे,अत्यंत चवदार लागते व करण्यास सोपी आहे व पाचक म्हणून आपण वापरू शकतो. Mangala Bhamburkar -
पारले जी बिस्कीट केक (parle G biscuit cake recipe in marathi)
#cpm6पारलेजी बिस्कीट मी लहानपानपासून खात आले आहे. पण पारले बिस्कीट वापरून आपण केकही बनवू शकतो असे लहानपणी मला कधीच वाटले नव्हते. पण कोरोना काळात लॉकडाउन मध्ये केक ची दुकानं बंद असल्यामुळे सगळेच बिस्कीट चा केक बनवायला लागले. मग मीही पारले जी बिस्कीट वापरून केक बनवला. आणि केक खूपच सुंदर झाला आणि लॉकडॉउन मध्ये केक खाण्याची इच्छा ही पूर्ण झाली.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
इम्युनिटी बुस्टर पर्पल कँडी (immunity booster purple candy recip
#cpm2#week2#जांभूळ_रेसिपी " इम्युनिटी बुस्टर पर्पल कँडी " जांभळापासून बनलेली ही चटपटीत कँडी.....तीही इम्युनिटी बुस्टर...!!कशी...??जांभूळ हे नैसर्गिकरीत्या रक्त शुद्ध करते...!!शरीरात रक्ताची कमी असली तर जांभळं नक्कीच त्यावर गुणकारी आहेत,त्या मुळे हिमोग्लोबिन ची पातळी वाढते,करण जांभळामध्ये लोह, आणि आर्यन चे प्रमाण खूप असते,तसेच,पचनास जांभळं फायदेशीर असतं. जांभळं खाल्याने पोटाशी निगडित बरेचशे त्रास दूर होतात.... आज मी ही इनोव्हेटिव्ह कँडी बनवली, जे attractive तर आहेतच, पण सोबत हेल्दी पण... आणि मुलांची तर खास फेव्हरेट.... मला तर शाळे बाहेर मिळणाऱ्या कँडी ची आठवण आली, जी चघळत चघळत मी घरापर्यंत यायची...!!चला तर मग पटकन रेसिपी बघुया Shital Siddhesh Raut -
डालगोना कॅन्डी (dalgona candy recipe in marathi)
#dalgonacandyडालगोना कॅन्डी चॅलेंज साठी आज डालगोना कॅन्डी बनवली. झटपट बनते आणि छान बनते. Supriya Devkar -
उपवासाची भगर इडली (upwasachi bhagar idli recipe in marathi)
वजन कमी करताना कॅलरी चा विचार करून साबुदाणा न खाता भगर ची रेसिपी करून पाहिली तर खूप छान आहे आणि कॅलरी कमी आहेत 👍 Vaishnavi Dodke
More Recipes
टिप्पण्या (17)