कोजागिरी स्पेशल मसाला दूध (masala dudh recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#mfr
#कोजिगिरीपोर्णिमा🌝🌝

आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यास 'माडी पौर्णिमा' असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.

कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वगवेगळ्या धारणा आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळे महत्व आहे. दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फारच महत्वाचा आहे. दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे. मग दूध प्यावे. या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते. ज्याचा फायदा तुम्हाला होतो. थंडीला या काळात सुरुवात होऊ लागते. त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो. असे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
२ जणांसाठी
  1. 1/2 लिटरदूध
  2. 1/4 कपदूधाचा मसाला मिक्स
  3. आवडीनुसार साखर
  4. केसर
  5. चिमूटभर हळद

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    प्रथम दूध आटवण्यासाठी ठेऊन द्या.

  2. 2

    दूध आटले की त्यात साखर घालावी.

  3. 3

    नंतर दूधाचा मसाला,हळद घालून छान मिक्स करून १० मि.शिजवून घ्या.

  4. 4

    वरून केसर घालून मसाला दूध गरम किंवा थंड सर्व्ह करा‌.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes