रावसाचे कालवण(मालवणी) (ravsache kalwan recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#mfr
#मासे हा कोकणी लोकांचा एकदम वीक पाॅइंट .आताच नवरात्री संपलेली आहे.मग आज जोरदार माश्यावर ताव मारणार.आज मी केलेय रावस माश्याचे मालवणी कालवण.बघा कसे करायचे ते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20/30 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 4/5रावसाचे छोटे तुकडे
  2. 1/2 कपखवलेला नारळ
  3. 1 टेबलस्पूनधणे
  4. 1/2 टीस्पूनआले
  5. 4/5पाकळ्या लसूण
  6. 2लाल मिरच्या
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1/2 टीस्पूनकाश्मिरी लाल
  9. 3/4त्रिफळ
  10. 3/4कोकम
  11. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

20/30 मिनिटे
  1. 1

    धणे नी मिरच्या साधारण 1तास अगोदर भिजत घाला.भिजले की धणे,मिरच्या,आल,लसूण,खोबरे,
    मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावी.

  2. 2

    रावसाचे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावेत.

  3. 3

    कढईत तेल गरम करत ठेवावे गरम झाले कि त्यात 3/4 त्रिफळे टाकावीत नंतर वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.नंतर त्यात माश्याचे तुकडे घालून पाणी घालावे,कोकम घाला नी साधारण 7/8 मिनीटात तुकडे शिजले कि गॅस बंद करा.

  4. 4

    चटकदार रावसाचे मालवणी कालवण तयार आहे.भाताबरोबर अप्रतिम लागते.
    चपातीबरोबर पण छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes