मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

Purna Brahma Rasoi @Trupti
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सुरवातीला मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणे
- 2
कणीक चाळून घेणे. हि. मिरची, लसुण, जीरे मिक्सर ने बारीक करून घेणे
- 3
एका पराती मधे कणीक, बेसणपीठ, मेथी बारीक चिरून घालणे, हळद, मीठ, ओवा, हि. मिरची बारीक केलेली, दही घालून सर्व एकत्र घट्ट मळून घेणे त्याला तेल लावून 10 मिनटे भिजत ठेवणे.
- 4
10 मिनटा नंतर चपाती करतो तसे करणे थोडे थोडे पीठ लावून लाटुन घेणे व तव्यावर छान दोन्ही बाजूंनी तुप किंवा तेल लावून भाजुन घेणे.
तुम्ही गोल किंवा त्रिकोणी आकाराचा पराठे करु शकता. - 5
तयार आहे आपला मेथी चा पराठा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
त्रिकोणी मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1 #W1#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज Ebookथंडीच्या दिवसात गरम उबदार खायला कोणाला बरं आवडणार नाही😋😋मेथी पराठा च्या बेत केला अतिशय पोष्टीक चविष्ट रेसिपी😋😋 Madhuri Watekar -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात मिळणारी ही भाजी आरोग्यवर्धक आहे. वजन वाढीवर, रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेथी उपयुक्त आहे. Indrayani Kadam -
-
कॅल्शियम-प्रोटीन युक्त मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1 मेथीचा पराठा तर आपण नेहमीच करतो पण तो आणखीन पौष्टीक व्हावा म्हणून मी त्यात प्रोटीन युक्त मुग डाळ व कॅल्शियम युक्त दही घालून या पराठा आणखीन पौष्टिक बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#GA4 #Week2#Fenugreek (मेथी) पासून मेथीचा पराठा बनवला आहे. Roshni Moundekar Khapre -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
विंटर स्पेशलE-book,#week -1#EB1हिवाळ्याची सुरुवात झाली की हिरवी मेथी कोथिंबीर भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. तेव्हा पराठ्या मध्ये मेथीचा वापर तर केला जातोच पण उष्ण तैलिय असलेल्या तिळाचा ही वापर सोबत केला तर उत्तम च.मेथी, कोथींबीर ,तिळ मिक्स पराठा चविला खुप छान असा केला.आरोग्य दायी पौष्टिक सत्वांचा समतोल साधलेली रेसिपी हिवाळातील उब देणारी Suchita Ingole Lavhale -
मेथी- आलू पराठा (methi aloo paratha recipe in marathi)
#EB1 #W1बटाटा भरलेला मेथी पराठा रविवारच्या नाश्त्यासाठी चांगला आहे. Sushma Sachin Sharma -
मेथी मोगलाई पराठा (methi mughlai paratha recipe in marathi)
#EB1 #W1 winter special Ebook challenge मेथी पराठा जरा वेगळ्या प्रकारे Shobha Deshmukh -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1 #W 1तसे बघायला गेले तर हल्ली आपल्याला बाराही महिने उपलब्ध असते.परंतु हिवाळ्यामध्ये तिचे रुपडे काही वेगळेच दिसते अगदी लुसलुशीत ,हिरवीगार ,कोवळी अशी मेथी आपल्याला फक्त हिवाळ्यातच पाहायला मिळते.हिरव्या भाज्यांचे आपल्या आहारात खूपच महत्त्व आहे. परंतु मेथी खायला थोडी कडसर लागते त्यामुळे मुले मेथी खात नाहीत परंतु याच मेथीचा जर पराठा केला तर तो मुले अगदी आवडीने मिटक्या मारत खातात चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
मेथी पराठा😋 (methi paratha recipe in marathi)
सोमवार #ब्रेकफास्ट प्लॅनर# मेथी पराठा🤤 Madhuri Watekar -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1छान उबदार थंडी, चहा आणि गरम गरम मेथीथेपला/ पराठे ..किती मस्त😊 थंडी मध्ये मेथी खूप छान, कोवळी मिळते. आणि शरीराला पण खूप उपयुक्त असते. म्हणून मी आज मेथी थेपले केले kavita arekar -
मेथीचा त्रिकोणी पराठा (methicha paratha recipe in marathi)
#EB1 #W1Cookpad चे e book हे नवीन चॅलेंज सुरू झाले... या चॅलेंज मधील पहिली रेसिपी मेथीचा पराठा Shital Ingale Pardhe -
-
मेथी चीज पराठा (methi cheese paratha recipe in marathi)
#EB1#W1हिवाळा आला की बाजारात ताज्या,हिरव्या गार पाले भाज्या दिसायला सुरुवात होते. त्यात मेथी अधिक च सुंदर. मेथी अतिशय पौष्टिक भाजी आहे.मेथी ची भाजी सहसा लहान मुलांना आवडत नाही पण त्याच मेथी चे पराठे करून दिले की अगदी आवडीने खातात.एक उत्तम न्याहरी आहे. खास मुलांना करून द्यायचे म्हणून त्यात चीज घालून प्रयोग केला. अधिक पौष्टिकते साठी मिश्र पीठांचा वापर केला आहे. चला तर मग बघूया त्याची कृती... Rashmi Joshi -
-
मेंथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1 #W1थेडी स्पेशल मेंथी पराठा उत्तम चव आणि पौष्टीक सत्व असणारा पराठा म्हणजे मेथी पराठा Sushma pedgaonkar -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#सोमवार- मेथी पराठा Sumedha Joshi -
-
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट हेल्दी व पोटभरीचा नाष्टा म्हणजे मेथी पराठा मेथी मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला आवश्यक आहे चला तर मेथी पराठे कसे बनवायचे ते बघुया Chhaya Paradhi -
-
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
सध्या गुगल वर ट्रेंड करीत असलेल्या, म्हणजे लोकं ह्या रेसिपीज शोधत आहेत, या ट्रेनिंग रेसिपी मधला मेथी पराठा ची रेसिपी आज मी कुकपॅड वर पोस्ट करीत आहे.या आठवड्यातील ट्रेंडिंग रेसिपी:आज मी मेथीचा पराठा बनवलेला आहे त्याची रेसिपी पुढील प्रमाणे.. Monali Modak -
-
मेथी मटार स्टफ्ड पराठा (Methi Matar Stuff Paratha Recipe In Marathi)
#PBR पंजाबी लोकांच्या मध्ये पराठे हा प्रकार मोठ्या प्रमाणात केला जातो विविध भाज्यांचे पराठे सोबत दही चटणी लोणचे हे नाष्ट्यात आणि जेवणात सुद्धा बनवले जाते आज आपण बनवणार आहोत मेथी मटारचा स्टफड पराठा Supriya Devkar -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
मेथी पराठा :-या आठवड्यातील ट्रेंडिंग रेसिपी नुसार मेथी पराठा हा पदार्थ बनवत आहे. पालेभाज्या हा सकस आणि पौष्टिक आहार आहे. पालेभाज्या मध्ये, प्रोटीन, लोह,असतात.पण नेहमी पालेभाजी खावून कंटाळा येतो. त्यामुळे नाश्त्याला मेथीचा पराठा बनवीत आहे. rucha dachewar -
मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल मेथी पराठा हा पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणा-या काही पदार्थांपैकी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ! मेथी पराठा...चला तर पाहुयात मेथी पराठ्याची चविष्ट आणि झट की पट होणारी साधीसोपी रेसिपी... Vandana Shelar -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मेथी_पराठामेथी ही पालेभाजी बहुगुणी आहे. नुसती भाजी खायला काही जणांना आवडत नाही. मग असे पराठे केले कि आवडिने खातात. मेथी पराठा रेसिपी खालील प्रमाणे 😊👇 जान्हवी आबनावे -
मेथी पराठा.. (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #सोमवार #मेथी पराठा.. "भाजीत भाजी मेथीची.....माझ्या प्रीतिची"..हा समस्त नवरदेवांचा लग्नातला पेटंट उखाणा...उखाण्यामुळे मेथीचा कडवटपणा कुठच्या कुठे पळून जातो..आणि फक्त मेथीचे गुणच लक्षात राहतात..खरंच उखाणा ही आपली सांस्कृतिक परंपरा म्हणायची...लग्न मंडपात,मंगळागौरीसारख्या इतर सणा समारंभात अगदी आवर्जून उखाणे घ्यायला लावतात..आपल्याला जे काही म्हणायचे असते ते या मुख्यतः दोन ओळी कवितासदृश यमक जुळवत म्हणलेला काव्य प्रकार..बायकोचे किंवा नवर्याचे नाव चारचौघात घेणे प्रशस्त मानले जायचे नाही त्या काळापासून ही प्रथा प्रचलित आहे..काही वेळेस खूप मोठे उखाणे पण घेतात बायका..अर्थात काव्यमयचं..तो प्रकार "जानपद"म्हणून ओळखला जातो..या मध्ये अनेक गोष्टी एकमेकांमध्ये बेमालूमपणे गुंफलेल्या असतात..अत्यंत आनंदी आणि वातावरण हलकं फुलकं करणारा हा प्रकार..त्यात नववधूचं लाजत लाजत उखाणा घेणं नंतर होणारी खुसखुस हसू तर उखाण्यालाच चार चांद लावतात.. तर अशा या गोड परंपरेतून घराघरात कायम हजेरी लावणारी कडू असणारी मेथी तरीपण तिच्या रंग ,गंध,स्वादामुळे , गुणांमुळे सगळ्यांचाच गळ्यातला ताईत बनलेली ही हिरवीगार ,निसर्गाचे देणं लाभलेली मेथी.. आरोग्यदायी.. म्हणूनच आपण तिला अनेकविध प्रकारे शिजवून पोटातल्या जठराग्नी ला स्वाहा म्हणत आहुती देत असतो..आणि या निसर्गनिर्मित संपत्तीचा पूरेपूर वापर करून घेतो.. असाच एक सर्वांचा आवडता प्रकार म्हणजे मेथी पराठा..चला तर मग.. Bhagyashree Lele -
मेथी धपाटे (methi dhapate recipe in marathi)
#मेथीया थंडीच्या दिवसात मेथी भरपुर प्रमाणात मिळते.मग नवनविन रेसिपी तर झाल्याच पाहिजे.म्हणून हि रेसीपी मेथीचे धपाटे.... Supriya Thengadi -
मेथी शेगंदाणा स्टफ्ड परांठे (methi paratha the
#EB1 #W1मेथी आणि लसूण हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी आणि हिवाळ्यात चांगले असतात.लसूण थेचा चटणी सोबत सवॅ करा। Sushma Sachin Sharma
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15630091
टिप्पण्या (4)