मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

Weekly Trending recipe

मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

Weekly Trending recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मीनीट
२ लोक
  1. 2 कपमेथी
  2. 1 कपकणिक
  3. 1 टेबलस्पून बेसन
  4. 1 टेबलस्पून तांदुळाचे पीठ
  5. 1हिरवी मीरची
  6. 1/2 टेबलस्पून जीरे पावडर
  7. 1/4 टेबलस्पून हळद
  8. चवी पुरते मीठ
  9. 2 टेबलस्पून तेल
  10. 1 टेबलस्पून बटर

कुकिंग सूचना

१५ मीनीट
  1. 1

    प्रथम मेथी धुऊन व बारीक चीरुन घ्यावी.सर्व पीठ एकत्र करुन घ्यावे व त्या मधे मेथी, तीखट, मीठ, तेल,हीरवी मीरची, जीरेपुड,हळद, घालुन पीठ भीजवावे.

  2. 2

    तयार पीठाचा मोठा गोळा घेउन पराठा लाटुन बटर व तेल घालुन तव्यावर मंद गॅस वर लालसर रंगावर भाजावा. व दहीव लींबु लोणच्या बरोबर सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes