शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
15 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीदूध
  2. 1 वाटीसाखर
  3. 1 वाटीतूप
  4. 1 टीस्पूनवेलची पावडर
  5. मैदा लागेल तसा
  6. चिमुटभरमीठ
  7. तेल/तूप तळण्यासाठी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    दूध,साखर व तूप एकत्र करून गरम करून घ्या. साखर विरघळेपर्यंत गरम करावं,उकळू नये.

  2. 2

    नंतर मिश्रण थंड करून त्यात मावेल एवढा मैदा,चिमुटभर मीठ व वेलची पावडर घालून मळून घ्यावे. मऊ गोळा मळावा थोड्या वेळाने गोळा घट्ट होतो. अर्धा तास झाकून ठेवावा.

  3. 3

    नंतर पिठाचे समान गोळे करून जाडसर पोळी लाटावी व शंकरपाळी कापावी. एकीकडे कढई मध्ये तेल/तूप गरम करण्यास ठेवावे.

  4. 4

    मंद आचेवर शंकरपाळ्या गुलाबी रंगावर तळाव्या. थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes