फ्लोरल शंकरपाळी (flower shankarpali recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#dfr
#diwali
खुसखुशीत आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने बनविलेली फ्लोरल शंकरपाळी नक्की करून पहा.

फ्लोरल शंकरपाळी (flower shankarpali recipe in marathi)

#dfr
#diwali
खुसखुशीत आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने बनविलेली फ्लोरल शंकरपाळी नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीदूध
  2. 1 वाटीसाखर
  3. 1 वाटीतूप
  4. 1 चमचावेलची पूड
  5. भिजेल तेवढा मैदा (साधारण साडेचार वाटी)
  6. चिमूटभरमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    एका पातेल्यात दूध उकळायला ठेवायचं. त्यात साखर व तूप घाला. एक उकळी आल्यावर गॅस बंद करा.

  2. 2

    हे मिश्रण कोमट झालं की त्यात मैदा, मीठ आणि वेलची पूड घालावी. वाटी-वाटी मैदा टाकून हे पीठ भिजवायला घ्यायचं. लागेल तेव्हढा किंवा भिजेल तेव्हढा मैदा घ्यायचा आणि मऊसर पीठ भिजवायचं. पीठ सारखं करून एक ते दीड तास झाकून बाजूला ठेऊन द्यायचं.

  3. 3

    आता एक तासाने ह्या कणकेतून एक मोठा गोळा तोडून, पोळीच्या आकारात लाटून घ्यायचा.
    फुलाच्या आकाराच्या कटरने किंवा नसेल तर सुरीने फुलांचा आकार देत शंकरपाळीचे आकार कापून घ्यायचे.

  4. 4

    तेल मंद गॅसवर गरम करण्यास ठेवावे. तेल मध्यम गरम असेल तेव्हा शंकरपाळे सोडून चांगले खरपूस तळून घ्या.

  5. 5

    फ्लोरल शंकरपाळी तयार.
    शितल मुरांजन

  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

Similar Recipes