खमंग खुसखुशीत भाजणीची चकली (chakli recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#dfr

खमंग, खुसखुशीत भाजणीची चकली"

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

दोन तास
खुप सारे
  1. 5 कपभाजणीचे पीठ
  2. 3 टेबलस्पूनलाल तिखट
  3. 1/2 टीस्पूनहळद
  4. 1/2 टीस्पूनहिंग
  5. 1 टेबलस्पूनओवा हातावर क्रश करून
  6. चवीनुसारमीठ
  7. 4 टेबलस्पूनतेल
  8. 3 टेबलस्पूनपांढरे तीळ

कुकिंग सूचना

दोन तास
  1. 1

    वाटी मध्ये पीठ काढून घ्या.. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा.. उकळी आली की त्यात लाल तिखट, हळद, हिंग, मीठ, ओवा, पांढरे तीळ घालून हलवून घ्या व गॅस बारीक करुन उकळी मध्ये पीठ सोडून हलवून घ्या. झाकण ठेवून दोन तीन मिनिटे ठेवावे व गॅस बंद करा..

  2. 2

    दहा मिनिटांनी पीठ परातीत काढून घ्या व कोमट पाणी घेऊन पीठ चांगले मळून घ्या..साच्याला तेल लावून घ्यावे व पीठाचा लांबट गोळा करून त्यात घालून झाकण लावून घ्या व हव्या त्या आकारात चकल्या पाडून घ्या..

  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यात बसतील एवढ्याच चकल्या सोडून मस्त खरपूस तळून घ्या.. गॅस मिडीयम टू हाय असावा..

  4. 4

    खुप सुंदर, खुसखुशीत झाल्या आहेत चकल्या..

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

लता धानापुने
रोजी

Similar Recipes