भाजणीची खमंग कुरकुरीत चकली (chakli recipe in marathi)

#dfr
दिवाळी फराळ आणि चकली नाही असे होतच नाही सहसा...चकली हा सऱ्हास बायकांचा आवडीचा पदार्थ..तसाच माझाही आवडता पदार्थ...खासकरून भाजनीची चकलीच जास्त आवडते .त्यात आता वेगवेगळे variations आलेत बट मला भाजणी ची चकली खूप आवडते...पारंपरिक अशी भाजानीची चकली खाल्ली की कसं दिवाळी च फराळ खाल्याचा समाधान वाटते😌😌..मला मम्मीच्या हातची चकली खूप आवडते म्हणून आज तिच्या recipe प्रमाणे ही चकली केलेली आहे ...चला तर भाजणीच्या चकलीची recipe पाहुयात...
भाजणीची खमंग कुरकुरीत चकली (chakli recipe in marathi)
#dfr
दिवाळी फराळ आणि चकली नाही असे होतच नाही सहसा...चकली हा सऱ्हास बायकांचा आवडीचा पदार्थ..तसाच माझाही आवडता पदार्थ...खासकरून भाजनीची चकलीच जास्त आवडते .त्यात आता वेगवेगळे variations आलेत बट मला भाजणी ची चकली खूप आवडते...पारंपरिक अशी भाजानीची चकली खाल्ली की कसं दिवाळी च फराळ खाल्याचा समाधान वाटते😌😌..मला मम्मीच्या हातची चकली खूप आवडते म्हणून आज तिच्या recipe प्रमाणे ही चकली केलेली आहे ...चला तर भाजणीच्या चकलीची recipe पाहुयात...
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सगळी धान्य मंद आचेवर खरपूस वेगवेगळी भाजून घ्यावीत..साबुदाणे आणि पोहे सोडून.. गार झाल्यावर गिरणीतून दळून घ्यावीत..
- 2
भाजणीच्या पिठात मोहन, तिखट, मीठ, ओवा आणि तीळ घालून छान मळून घ्यावे.. थोड घट्टसर अगदी मऊ किंवा अगदी घट्ट नाही असे असावे पीठ.
साबुदाण्या मुळे चकली अजिबात तुटत नाही सगळ्या पिठाच्या पूर्ण चकल्या होतात..आणि आतून पोकळ अशा चकल्या घरी बनलेत अशा वाटत नाहीत इतक्या छान होतात. - 3
मळलेले पीठ २० मिन मुरण्यास ठेवावे..त्यानंतर चकलीच्या सोऱ्याला आतून तेल लावून त्यात मळलेले पीठ घालून हव्या त्या साइज मध्ये चकल्या पाडून घ्याव्यात..
- 4
एकीकडे मोठ्या कढयीत तेल घेऊन ते चांगलं गरम करून मग मध्यम आचेवर करून त्यात चकल्या सोडाव्यात...चकली सोडल्या सोडल्या त्याला लगेच परतू नये..२ मिन तसेच ठेऊन मग परतून चांगले तेलाचे संपूर्ण बुडबुडे निघेपर्यंत चकली तेलात ठेवावी आणि मग काढून घ्यावी..अशाप्रकारे सगळ्या चकल्या खमंग भाजून तळून घ्याव्यात...😌😌😊😊आणि तयार चकलीचा आस्वाद घ्यावा...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खमंग चकली भाजणी (chakli bhjani recipe in marathi)
#dfr "खमंग चकली भाजणी" चकलीची चव आणि चकली खाण्याची मजा घ्यायची असेल तर..ती फक्त भाजणीच्या चकली ची च .. मी जरा भाजणी चे प्रमाण जास्तच घेते . म्हणजे चकली करून उरलेले भाजणी पीठ थालिपीठ बनवण्यासाठी उपयोगी पडते.. लता धानापुने -
भाजणीची चकली (bhajnichi chakli recipe in marathi)
#dfr#दिवाळी फराळभाजणीच्या चकली ला थोडी पूर्वतयारी करावी लागते 😀चकली म्हटली की सर्वांचेच आवडतीचकली साठी भाजणी करून ती दळून आणावे लागते तेव्हाच चकली खमंग खुसखुशीत होते आणि भाजणीचे प्रमाण पण योग्य प्रमाणात हवे तेव्हा बघूया Sapna Sawaji -
-
भाजणीची चकली (bhajnichi chakli recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चँलेजच क ली....तमाम गृहिणींची जिव्हाळ्याची,सुगरणपणाचा कस लागणारी...करेपर्यंत अगदी कशी काय होतेय बाई!...या थोड्याश्या दडपणाखालीच केली जाणारी ही चकली...झाली छान तर ठीक...नाहीतर काही खरं नाही😉.दिवाळीचा सगळा मूड या चकलीवरच अवलंबून असतो...पटतंय ना?सगळी प्रमाणं वगैरे लिहून ठेवली जातात,आता युट्यूब आहे..कोणाची कशी झाली,अमकीची तर मस्त...तमकीची अगदी तोंडात घालताच विरघळणारी😋नाहीतर कुणाची अगदीच मऊ...अगदी सरळ भुईचक्रासारखी उलगडणारी😄कुणाची करेपर्यंत एकदम छान...आणि डब्यात गेल्यावर मऊ🤔कुठे भाजणी चुकते,कुठे दळून आणायला चुकते,कुठे भाजणी भाजायला चुकते,कुठे चकलीचे मोहन घालणं चुकते,कुठे तेलात पडल्यावर चकली अगदी पसरू लागते...हसू लागते आणि करणारीला अगदी रडू येते😏अनेक वर्ष बरेच प्रयोग करुन मग हळूहळू जमायला लागते,आणि नाहीच जमली तर हल्ली बाजारात हजारो जणी चकल्या देतातच करुन!!...तरीही मला वाटते,दिवाळीचा फराळ ही गृहिणीचा सगळा संयम पहाणारी गोष्ट आहे.सगळं कसं अचूक प्रमाणात झालं तरच तो पदार्थ खाण्याची मजा असते.स्वतः खपून करण्यासारखी मजा नाही...!चुकलं तरी काय चुकतंय,कस़ं केलं की छान होईल याचा शोध वर्षानुवर्ष घेतल्याशिवाय आजी,आईसारखे पदार्थ जमत नाहीत.मी कधी चकलीची रेसिपी लिहीन असं चुकूनही वाटलं नव्हतं,कारण आता आताच माझी चकली छान होऊ लागलीय असं म्हणतात!😅..कुकपँडमुळे हे करता येतंय हे खरं👍बघा,तुम्हाला आवडतेय का ही चकली?... Sushama Y. Kulkarni -
भाजनीची खमंग कुरकुरीत चकली(Bhajanichi chakali recipe in marathi)
दिवाळी स्पेशल फराळ...... दिवाळीचा फराळ तर आपण दर वर्षी करतोच पण या वर्षी कूकपॅड टीम ने दिवाळी फराळ चॅलेंज ठेवून फराळ बनवायला प्रेरित केले आहे.. #dfr Ashwini Fartade -
खमंग चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
खमंग चकलीची भाजणी आणि त्यापासून चकली घरी कशी बनवायची. दिवाळी फराळ म्हंटले की अनारसे, लाडू, चिवडा, शेव, करंजी बरोबर चकली ही हवीच. चकलीची भाजणी बनवायला अगदी सोपी आहे. चकलीची भाजणी ही बाजारात किती महागात मिळते. जर आपण चकलीची भाजणी घरीच बनवली तर कमी किमतीत घरी भरपूर चकल्या बनवता येतात. चकली ही सर्वांची अगदी खूप आवडती असते. चकली भाजणी बनवतांना खालील दिलेले साहित्य वापरावे व भाजणी कशी बनवायची ते बघू या. Vandana Shelar -
खमंग चकली भाजणी (chakali bhajanii recipe in marathi)
खमंग चकलीची भाजणी आणि त्यापासून चकली घरी बनवायची. दिवाळी फराळ म्हंटले की माझी सुरुवात चकलीच्या भाजणी पासून होते. घरी बनविलेली भाजणी खूप चविष्ट असतेआपण चकलीची भाजणी घरीच बनवली तर कमी किमतीत घरी भरपूर चकल्या बनवता येतात. चकली भाजणी बनवतांना खालील दिलेले साहित्य वापरावे व भाजणी कशी बनवायची ते बघू या. rucha dachewar -
भाजणी ची चकली (bhajni chi chakli recipe in marathi)
#dfrदिवाळी स्पेशल खमंग खुसखुशीत भाजणी चकली Sushma pedgaonkar -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#फराळ क्र:-५#भाजणीची चकली Shubhangi Dudhal-Pharande -
खमंग भाजणीची चकली (chakli recipe in marathi)
#dfrदिवाळीतील फराळामध्ये 'चकली' खाल्ली नाही तर फराळ पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. भाजणी तयार करण्यापासून चकलीची चव जीभेवर रेंगाळण्यापर्यंतचा प्रवास एकदम 'खमंग' असतो...😋😋खातांना कुरकुरीत लागणारी गोल गरगरीत अशी ही चविष्ट चकली. चकली खायला जितकी सुंदर लागते त्याप्रमाणे ती दिसतेही काटेरी सुंदर, चकलीसुध्दा घरातील महिला विविध पध्दतीने बनवतात. चकली ही भाजणीची बनवतात. भाजणीची चकलीमध्ये वेगवेगळया डाळी मिक्स असतात आणि ही भाजणीची चकली अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी लागते.चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
परफेक्ट चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
# दिवाळी फराळचकली हा पदार्थ खमंग, खुसखुशीत असेल तर तो सार्याना खायला खुप आवडतो.हे भाजणीचे प्रमाण घेऊन चकली बनवा तोंडात विरघळेल अशी चकली बनते.तर चला मग बनवूयात चकली भाजणी. माझ्या आईची रेसिपी. हि चकली भाजणी एकदा बनवून पहा नक्की परत परत बनवाल अशी चकली Supriya Devkar -
चकली (chakli recipe in marathi)
#DIWALI 2021आपण प्रत्येकाला विचारले की दिवाळी मध्ये तुझा आवडता फराळ कोणता तर सगळ्यांच्या तोंडून अगदी लहान मोठ्यांच्या सुद्धा चकली हा पदार्थ येईल चकली शिवाय दिवाळीचा फराळ अपूर्ण आहे Smita Kiran Patil -
चकली भाजणी (chakli bhajni recipe in marathi)
दिवाळी जवळ आल्याने दिवाळीची तयारी सुरू झाली मग फराळ तर आलाच म्हणून आज चकली भाजणी माझी रेसिपी मी शेयर करत आहे. Pooja Katake Vyas -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post2 दूसरा दिवाळी फराळ भाजणीची चकली बनवली Pranjal Kotkar -
चकलीची भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
# चकली भाजणी दिवाळी जवळच आली आहे. प्रत्येकाची तयारी ही चालू असेल. मी ही चकलीची भाजणी पासून दिवाळीची सुरुवात केली आहे. चकलीच्या भाजणीची रेसिपी पोस्ट करत आहे. खुसखुशीत अशी चकली या भाजणीची होती. Rupali Atre - deshpande -
खुसखुशीत भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#खुसखुशीत भाजणी चकली मी चकलीची भाजणी पोस्ट केली आहे. त्याच भाजणीची चकली रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. मस्त खुसखुशीत आणि खमंग चकली झाली आहे. चकली कशी वाटली ते सांगा. Rupali Atre - deshpande -
भाजणीची कुरकुरीत चकली (bhjani chi kurkurit chakli recipe in marathi)
आपण शक्यतो चकली दिवाळीत आवर्जुन बनवतो...पण अशी मध्येच बनवून खाण्यात वेगळीच मज्जा असते. Reshma Sachin Durgude -
खमंग चकलीची भाजणी (chaklichi bhajni recipe in marathi)
#dfrखमंग चकली बनवण्याकरिता ,चकलीची भाजणी खूप महत्त्वाची आहे.चकलीचा कुरकुरीतपणा ,खमंगपणा सारं काही चकलीच्या भाजणीवर अवलंबून आहे.चला तर मग पाहूयात खमंग चकली साठी भाजणी कशी तयार करायची. Deepti Padiyar -
भाजणीची खुसखुशीत चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबी रेसिपीचकली मला आवडते ती फक्त आणि फक्त आईच्या हातचीच. ती जी चकली बनवते ती मस्त खुसखुशीत,कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळून जाणारी. ती नेहमी भाजणीची चकली बनवते. तिच्या चकलीचे अनेक लोक दिवाने आहेत. मी ही तिचीच रेसिपी घेऊन आलेय. आमच्या कडे दिवाळीत तर चकली बनतेच पण असेही खायला चकली बनवली जाते. माझ्या कडे चकली नेहमी बनते. Supriya Devkar -
-
चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
#चकली भाजणीवेगवेगळ्या पिठाच्या चकल्या करता येतात. पण भाजणीच्या पिठाची चकलीची चवच भारी. Sujata Gengaje -
चकली भाजणी आणी चकली (chakli bhajni chakli recipe in marathi)
#mfr #माझी_ आवडती_रेसिपी ...घरी सगळ्याची आवडती चकली ....कधी भजे करून खायची ईच्छा असली तरी...पण चकलीच जर पिठ असेल तर पहीले चकल्या बनवल्या जातात कारण नंतर पण दोन दिवस त्या खाता येतात..पण भजाच तस नसत ते तेव्हाच खावि लागतात आणी पावसाळ्यातच छान वाटतात नेहमी करून खायला ...पण चकली केव्हाही केली तरी 2-4 दिवस त्याचा आनंद घेता येतो ..म्हणून भाजणी जास्त करून ठेवायची आणी केव्हाही पटकन भाजणीची चकली तयार करायची ...तर आज मी माझी आई बनवायची तशी भाजणी आणी चकली बनवली ...आधीची पोस्ट केलीली भाजणी सासू आईची रेसिपी होती ...मला जास्त आवडणारी खूसखूशीत जास्त तेलकट नसलेली चकली ..आतून पोकळ मस्तच 😋 Varsha Deshpande -
भाजनीची कुरकुरीत चकली (chakali recipe in marathi)
#GA4 #week9 #fried चकली म्हटले की तोंडाला पाणी सुटते. तोंडामध्ये टाकल्या टाकल्या विरघळली की चकली जमली रे जमली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. बऱ्याच जणींना चकली म्हटले की भीती वाटते करायची.खूप जनिंचे म्हणणे असते की आमची चकली मऊ च होते. जर तुम्ही खाली दिल्याप्रमाणे परफेक्ट माप घेतले ना तर चकली बिघडणार च नाही. मस्त कुरकुरीत होते की नाही बघाच.करून तरी पाहाच एकदा.हे माप 1 किलो चकलीचे आहे पण पीठ 2 किलो चे होते.चला तर मग आज पाहू यात चकली ची भाजणी. Sangita Bhong -
भाजणीच्या चकल्या (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ 7#खुसखुशीत भाजणी चकली#मी चकलीची भाजणी पोस्ट केली आहे. त्याच भाजणीची चकली रेसिपी मी आज पोस्ट करत आहे.भाजणीच्या पिठामध्ये गव्हाचे पीठ टाकून खमंग आणि कुरकुरीत चकल्या करत आहे rucha dachewar -
खमंग चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
दिवळीतील सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चकली तर ती करण्या आधी तिची भाजणी महत्वाची ती कशी करतात ते बघूया Charusheela Prabhu -
खमंग खुसखुशीत भाजणीची चकली (chakli recipe in marathi)
#dfr खमंग, खुसखुशीत भाजणीची चकली" लता धानापुने -
-
इन्स्टंट चकली (chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज दिवाळी फराळ मध्ये मी इन्स्टंट चकली बनवली आहे. चकली खूप प्रकारांनी बनवता येते. Deepali Surve -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र.2.. सर्वात जास्त संपणारा पदार्थ खमंग खुसखुशीत अशी चकली. Hema Wane -
भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#भाजणी चकलीचकली हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. लहान मुलां पासून मोठ्यानं पर्यंत सगळयांना च आवडतात. Sampada Shrungarpure
More Recipes
टिप्पण्या (5)