भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)

#अन्नपूर्णा # भाजणीची चकली दिवाळी फराळातील सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे काय तर भाजणीची चकली. अगदि लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रिय. चविला तिखट व कुरकुरीत अशी ही चकली करायला घेतली की लगेचच खायला सुरुवात होते.
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा # भाजणीची चकली दिवाळी फराळातील सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे काय तर भाजणीची चकली. अगदि लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रिय. चविला तिखट व कुरकुरीत अशी ही चकली करायला घेतली की लगेचच खायला सुरुवात होते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एका ठिकाणी घ्यावे.
- 2
एका परातीत भाजणी घ्यावी. त्यात ओवा व तीळ घालावे.
- 3
आता त्यात हिंग, हळद व तिखट घालावे.
- 4
जीरा पावडर, धणे पावडर व मीठ घालून घ्यावे.
- 5
गरम केलेले तेल घालून पिठात सर्व साहित्य मीक्स करून घ्यावे. आता त्यात गरम पाणी घालून पीठ छान मळून घ्यावे. पीठ खूप घट्ट किंवा खूप सैल भीजवू नये.
- 6
मळलेले पीठ 1/2 तास झाकून ठेवावे. अर्ध्या तासाने पाण्याचा हात लावून पीठ छान मळून घ्यावे. चकलीच्या साच्याला तेलाचा हात लावून त्यात पीठाचा गोळा भरून साचा बंद करावा. प्लास्टीकच्या पेपरवर हवे त्या आकाराची चकली घालावी.
- 7
चकलीचे पहिले टोक व शेवटचे टोक नीट दाबून घ्यावे. नाहीतर चकली तेलात टाकताच ती सुटते. अशा प्रकारे चकल्या पाडून घ्याव्या.
- 8
गॅसवर एका कढईत तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले कि त्यात चकली सोडावी. कढईत मावतील तेवढ्याच चकल्या घालाव्या म्हणजे उलट-पालट करायला सोपे जाते. चकल्या लालसर रंगावर तळून घ्याव्या व निथळणीत टिश्यू पेपरवर काढून ठेवाव्यात. तेल निथळले की पसरट भांड्यात काढून ठेवाव्यात.
- 9
थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्यात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post2 दूसरा दिवाळी फराळ भाजणीची चकली बनवली Pranjal Kotkar -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#फराळ क्र:-५#भाजणीची चकली Shubhangi Dudhal-Pharande -
भाजणीची चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी #फराळ४ दिवाळीतिल पदार्थांमधे सगळ्यात आवडिचा पदार्थ चकली. Janhvi Pathak Pande -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र.2.. सर्वात जास्त संपणारा पदार्थ खमंग खुसखुशीत अशी चकली. Hema Wane -
खमंग भाजणीची चकली (chakli recipe in marathi)
#dfrदिवाळीतील फराळामध्ये 'चकली' खाल्ली नाही तर फराळ पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. भाजणी तयार करण्यापासून चकलीची चव जीभेवर रेंगाळण्यापर्यंतचा प्रवास एकदम 'खमंग' असतो...😋😋खातांना कुरकुरीत लागणारी गोल गरगरीत अशी ही चविष्ट चकली. चकली खायला जितकी सुंदर लागते त्याप्रमाणे ती दिसतेही काटेरी सुंदर, चकलीसुध्दा घरातील महिला विविध पध्दतीने बनवतात. चकली ही भाजणीची बनवतात. भाजणीची चकलीमध्ये वेगवेगळया डाळी मिक्स असतात आणि ही भाजणीची चकली अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी लागते.चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
खुसखुशीत भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#खुसखुशीत भाजणी चकली मी चकलीची भाजणी पोस्ट केली आहे. त्याच भाजणीची चकली रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. मस्त खुसखुशीत आणि खमंग चकली झाली आहे. चकली कशी वाटली ते सांगा. Rupali Atre - deshpande -
-
चकली (chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र 4भाजणीची चकली सर्वांचीच आवडती. दिवाळी चकली शिवाय होत नाही. दिवाळीतील इतर पदार्थ पेक्षा चकल्या आमच्याकडे खूप बनवाव्या लागतात. Shama Mangale -
भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#भाजणी चकलीचकली हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. लहान मुलां पासून मोठ्यानं पर्यंत सगळयांना च आवडतात. Sampada Shrungarpure -
भाजणीची खुसखुशीत चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबी रेसिपीचकली मला आवडते ती फक्त आणि फक्त आईच्या हातचीच. ती जी चकली बनवते ती मस्त खुसखुशीत,कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळून जाणारी. ती नेहमी भाजणीची चकली बनवते. तिच्या चकलीचे अनेक लोक दिवाने आहेत. मी ही तिचीच रेसिपी घेऊन आलेय. आमच्या कडे दिवाळीत तर चकली बनतेच पण असेही खायला चकली बनवली जाते. माझ्या कडे चकली नेहमी बनते. Supriya Devkar -
भाजणीची चकली (Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDR चकली भाजणीची चकली म्हणजे सर्वांच्या आवडीचा , व दिवाळी मधे होणारा खमंग,खुसखुशीत व महत्वाचा फराळाचे प्रकार आहे. Shobha Deshmukh -
भाजणीची चकली (bhajnichi chakli recipe in marathi)
#dfr दिवाळीफराळ चॅलेंज दिवाळीच्या फरळात गोडा सोबत तिखट पदार्थ ही बनवले जातात त्यातलीच भाजणीची चकली कशी बनवायची चला तर बघुया Chhaya Paradhi -
-
भाजणीची चकली (bhajnichi chakli recipe in marathi)
#dfrलहानं पासून मोठ्या पर्यंत अगदी सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे चकली. कुरकुरीत चकली खायला वेळ नाही लागत. करता करता चव बघू म्हणून घरातील मुले अगदी आपण सुद्धा तोंडात टाकतो. अशी ही चकली करणे म्हणजे एक कला आहे. मोहन, भाजणी, पाणी या सगळ्यांचे योग्य प्रमाण जमले पाहिजे तर चकल्या कुरकुरीत होता. नाहीतर अनेक प्रकारे बिघडू शकतात kavita arekar -
चकली भाजणीची (chakali bhajani recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#चकलीआज मी माझ्या मैत्रिणीची चकली रेसिपी try केली. इतकी खुसखुशीत आणि चवीला तर अप्रतिमच... Deepa Gad -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#चकली#week 15#सप्टेंबरखुप सोपा आणि खुसखशीत पदार्थ चकली. Amruta Parai -
-
खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबीदिवाळीच्या फराळामध्ये जर चकली नसेल तर या फराळाला काय ती मजा, गोल गोल चक्री सारखी लहान मोठ्या सगळ्यांना आवडणारी अशी ही चकली. कोणी ह्या चकल्या असेच खाते तर कोणाला ती चकली चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर खायला खूप मजा वाटते तर अशी ही चकली नेहमीच्या भाजणीची नाही पण काहीशी तशीच थोड् वेगळे जिन्नस वापरून बनवलेली. या दिवाळीला नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
तांदळाच्या उकडीची चकली (tandul ukad chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली रेसिपी कुरकुरीत खमंग चकली म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ . दिवाळीच्या फराळामध्ये ही सगळ्यात जास्त भाव खाऊन जाते ती ही चकली. पण चकली करण म्हणजे तस वेळखाऊ आणि मेहनतीच काम. पण ही तांदळाच्या पिठाची चकली खूप झटपट होते . छान कुरकुरीत बनते . आणि मेहनत ही कमी लागते. Shital shete -
-
भाजणीची चकली (bhajanichi chakali recipe inmarathi)
#GA4 #week9 पझल मधील फ्राईड शब्द. #भाजणी चकलीभाजणीची रेसिपी मी पोस्ट केलेली आहेच.त्याच भाजणी पासून मी चकली केली आहे. Sujata Gengaje -
खमंग खुसखुशीत भाजणीची चकली (chakli recipe in marathi)
#dfr खमंग, खुसखुशीत भाजणीची चकली" लता धानापुने -
कोल्हापूरी भाजणी चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबी आणि चकलीचकली खर तर सर्वाना आवडते दिवाळीच्या फराळाचा सर्व गोड पदार्थात चकली तिखट असून जास्त भाव खावून जाते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. आता लग्नानंतर इथला प्रकार सासुबाईनी दाखवला. माझ्या सासुबाई चकली चा पीठच करून ठेवतात मधेच करावी वाटली तर पटकन करता येतात. त्यामुळे वेळ वाचतो आणि काही तिखट खायला नाही असा होत नाही. घरच्या घरी मस्त खमंग चकली हजार असतात. बघूया कृती. Veena Suki Bobhate -
चकली (Chakali Recipe In Marathi)
#अन्नपूर्णाचकली हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणून महाराष्ट्रात बनविला जातो. दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक मराठी घराघरातून फराळाचे निरनिराळे सुवास येत असतात यातलाच एक खमंग सुवास असतो तो चकलीचा सुवास दिवाळीच्या फराळातील अतिशय आवडता पदार्थ अर्थात चकली पण खमंग आणि रुचकर चकली तेंव्हाच तयार होते जेंव्हा तिची भाजणी छान जमून येते, चकलीची भाजणी मी कूक पॅड वर पोस्ट केली आहे, चला मग आज चकली बनवूया ...... Vandana Shelar -
दिवाळी फराळ चकली (Chakli Recipe In Marathi)
#DDRदिवाळी फराळात मानाचे स्थान असलेला पदार्थ म्हणजे चकली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा पदार्थ आहे. खुसखुशीत चकलीची परफेक्ट रेसिपी. Shital Muranjan -
-
भाजणीची चकली (bhajnichi chakli recipe in marathi)
#दिवाळी 21 फेस्टिव्ह ट्रीट इन्सपिरेशन सेक्शन साठी मी माझी भाजणीची चकली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भाजणीची चकली
#डाळ दिवाळीत गोड पदार्था सोबत तिखट पदार्थ सुध्दा हजेरी लावतात त्यात प्रमुख म्हणजे सगळ्यांची आवडती तिखट कुरकुरीत चकली चला तर आज चकली रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
More Recipes
टिप्पण्या