शिळ्या चपातीचा लाडू (shilya chapaticha laddu recipe in marathi)

Neeta Patil
Neeta Patil @2783Omsai

माझी आई मला लहानपणी माझ्या आवडीचा शिळ्या चपातीचा लाडू बनवायची आणि तो मला खुप आवडयाचा तसाच माझ्या मुलांनाही चपातीचा लाडू खुप आवडतो डब्याला काय बनवु मुलांना विचारले की मुलं सांगतात चपातीचा लाडू हे पाहून मला माझे बालपण आठवते आज बालदिन निमित्ताने मी हे बालपणीची आठवण तुमच्या बरोबर शेअर केली#children_day_special ❤️ #neeta_recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मीनटे
1जण
  1. 4शिळ्या चपात्या
  2. 2 चमचेसाखर
  3. 2 चमचेसाजूक तूप

कुकिंग सूचना

10 मीनटे
  1. 1

    चार चपात्या घ्या चपतीचे लहान लहान तुकडे करुन घ्या त्यात दोन चमचे साखर व दोन चमचे साजूक तूप घ्या.ते मिश्रण मिक्सर च्या भांड्यात एकजीव करून घ्या.

  2. 2

    मिक्सरमधून मिश्रण काढून घ्या व ते एकजीव करा व त्याचे लाडू वाळुन घ्या. सजावटीसाठी काजू व बदाम लावावे झाले तुमचे लाडु तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neeta Patil
Neeta Patil @2783Omsai
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes