मेथीच फोंणीच वरण (methich phodnicha varan recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#HLR #हेल्दी_रेसिपी #सात्विक ....रोज सकाळी जेवणात असणार साध वरण ,भात ,तूप ...आणी संध्याकाळी फोंणीच वेगवेगळ्या प्रकारे बनवल जाणार वरण ...तसच सीझन मधे ज्या हीरव्या भाज्या मीळतात त्या घालून केलेल वेगवेगळ्या चविच फोंणीच वरण ...आजच मी मेथी टाकून बनवलेल फोंणीच वरण ...यात सोबत लसूण पण टाकू शकतो ...जस आवडेल तस ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-मींट
3-झणानसाठी
  1. 100 ग्रामतूरीच वरण
  2. 1 वाटिमेथी धूवून चीरलेली
  3. 1 छोटाटमाटा
  4. 2 टेबलस्पूनतेल
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 1/2 टीस्पूनजीर
  7. 1 टीस्पूनतीखट
  8. 1 टीस्पूनधणेपूड
  9. 1 टीस्पूनगोडा मसाला
  10. 1/2 टीस्पूनमीठ/टेस्ट नूसार
  11. 1/2 टीस्पूनसाखर /गूळ

कुकिंग सूचना

10-मींट
  1. 1

    सगळ साहित्य तयार ठेवणे..गँसवर कढईत तेल टाकणे जीर,मोहरी टाकणे ते तडतडल की...

  2. 2

    चीरलेली मेथी,टमाटा टाकणे परतणे आणी मसाले टाकणे...

  3. 3

    2 मी़ट परतणे आणी त्यात तूरीची शीजलेले वरण डाळ टाकणे...मीठ,साखर टाकणे..।

  4. 4

    ऊकळू देणे... वाटी मधे काढून सर्व करणे

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes