पावभाजी सँडविच (pavbhaji sandwich recipe in marathi)

Pragati Pathak
Pragati Pathak @UrsPragati

उरलेली पावभाजी सकाळी नाश्त्याला
makeover करून वापरली तर ?

पावभाजी सँडविच (pavbhaji sandwich recipe in marathi)

उरलेली पावभाजी सकाळी नाश्त्याला
makeover करून वापरली तर ?

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ लोक
  1. उरलेली पावभाजीची भाजी
  2. 8ब्रेड स्लाइस
  3. सजावटीसाठी
  4. चीज
  5. कोथिंबीर
  6. कांदा लिंबू काकडी आणि टोमॅटो

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    उरलेली पावभाजी तव्यावर परतून घ्यावे.
    ब्रेड स्लाइस तूप किंवा लोण्यावर भाजून घ्यावेत.

  2. 2

    आवडीनुसार ब्रेडला चीज लावावे. ब्रेडवर भाजी पसरून घालावी. त्यावर काकडी, टोमॅटो, कांदा यांचे स्लाइस घालावे. आवडीनुसार यावर लिंबू पिळावे आणि चाट मसाला सुद्धा टाकू शकता. त्यामुळे सॅंडविच चटकदार होईल. यावर चीज किसून वरती ब्रेड स्लाइस झाकावे.

  3. 3

    झाले चटकदार आणि झटपट सँडविच तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Pathak
Pragati Pathak @UrsPragati
रोजी

Similar Recipes