शेपू भाजी (shepu bhaji recipe in marathi)

स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
शेपू भाजी (shepu bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेपूट तोडून बारीक कट करून घ्या. दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
- 2
आता एका कढई मधे दोन टेबल्स्पून तेल घ्या. त्यामध्ये हिंग जीरे मोहरी घाला. आता स्वच्छ धुऊन घेतली शेपू घाला.
- 3
त्यामध्ये लाल तिखट, हळदी,धना पावडर, मीठ घालून व्यवस्थित हलवा. थोडेसे पाणी घाला. झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्या.
- 4
त्यानंतर भाजी मध्ये शेंगदाणा कूट घालून आणखीन पाच मिनिटे शिजू द्या. शेपू भाजी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi)
#GRशेपूची डाळ घालून कोरडी भाजी, शेपूची शेंगदाणे कूट लाऊन भाजी ,शेपूच्या मुटकुळे ,पराठे,धीरडे असे अनेक पदार्थ आपण करतोच .पण त्यातच थोडेसे वेरिएशन व हेल्दी अशी मी शेपू च्या डाळ वड्या केले आहेत .खूप सोप्या व चविष्ट होणाऱ्या वड्या एकदा नक्की ट्राय करा .जे शेपू खात नाही ते पण मागून मागून खातील अशी ही रेसिपी आहे Bharti R Sonawane -
शेपू मटकी डाळ भाजी (sepu matki dal bhaji recipe in marathi)
#GR#शेपूमटकीडाळभाजीशेपूची भाजी बर्याचदा बऱ्याच घरांमध्ये खाल्ली जात नाही त्याची बरीच कारणे आहेत याचा उग्र वास, खाल्ल्यामुळे येणारे ढेकर माझ्याकडेही हीच कारणे आहे कि ती खाल्ली तर ढेकर येते अन त्याचा उग्र वास आवडत नाही. पण मी माझ्या माहेरी ही भाजी लहानपणापासून खाल्लेली आहे आणि याच पद्धतीने खाली आहे या भाजीचे पराठे ही बऱ्याचदा माझी आजी बनवून द्यायची मटकीची डाळ माझ्या आजीची खूप फेव्हरेट डाळ आहे तिच्या आवडीमुळे आम्हाला ही डाळ खाण्याची सवयही लागली आहे . शेपूची भाजी आहारातून घेतलीच पाहिजे त्याच्या आरोग्यावर खुप फायदे आहे कोलेस्ट्रॉल, पोटाचे विकार, स्त्रियांचे आजार मधुमेह जितके ही आजार आहे त्या सगळ्यांवर शेपूची भाजी आहारातून घेतल्याने फायदा होतो. बाळपणीत स्त्रियांनाही भाजी दिली जाते शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी बाळांतपनीत दिली जाते. शेपू मटकीची डाळ भाजी ही अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केली आहे ही रेसिपी मि माज्या आजीकडून शिकून घेतली आहे आमची आजी शेपू खाण्यासाठी यात ही डाळ टाकूनच तयार करते म्हणजे यानिमित्ताने तरी ही भाजी खाल्ली जाईल आणि शेपू आणि डाळ मिश्र करून खाल्ली तर ते छान लागते. मटकीच्या डाळीने अजून ही भाजी चविष्ट होते. शेपू ,सुवा,dili lives,शेफा अशा बऱ्याच वेगवेगळ्या नावाने ही भाजी ओळखली जातेतर बघूया शेपू मटकी डाळ भाजी कशी तयार केली Chetana Bhojak -
शेपू मूग डाळ भाजी (sepu moong dal bhaji recipe in marathi)
लुसलुशीत शेपू हिरवीगार छान दिसते.खायला जरा सर्वजण कंटाळा कर्तयापण डाळ घालून मस्त चव येते.:-) Anjita Mahajan -
शेपू मेथी मिक्स भाजी (sepu methi mix bhaji recipe in marathi)
#HLRदिवाळीचे पदार्थ गोड पदार्थ खाल्ल्यानंतर सर्वांना भाजी भाकरी डाळ भात असं साधं जेवण पंचपक्वान सारखं वाटायला लागतं हे जेवण जेवल्यानंतर एक वेगळीच तृप्ती मिळते Smita Kiran Patil -
शेपू मूग डाळ भाजी (shepu moongdal bhaji recipe in marathi)
शेपू ही भाजी तशी पावसाळ्यातच मिळते आणी मला खूप आवडते तशी ती प्रकृतिनी वातहारक असते. बाळंतिणी ला तर विशेष दिली जाते. खूप लोकांना ही भाजी विशेष आवडत नाही पण मझ्याकडे मूग डाळ घालुन थोडी क्रिस्पी केलेली भाजी सगळ्यांनाच आवडते. Devyani Pande -
शेपूची भाजी (shepu bhaji recipe in marathi)
शेपूच्या उग्र वासामुळे अनेकजण शेपूची भाजी खात नाहीत. शेपूची भाजी पचायला हलकी असते. शेपूमध्ये कॅल्शियम व आयर्न आढळते. मी शेपूची भाजी भिजवलेले मसुर दाळ वापरून केली आहे. मुगदाळ पण वापरू शकतो. Ranjana Balaji mali -
शेपू भाजी (shepu bhaji recipe in marathi)
# शेपू ही भाजी जास्त कोणाला आवडत नाही पण जरा वेगळ्या पध्दतीने केली तर नक्कीच आवडेल, शेवटी शेपू म्हणजे दिल म्हणजे मना पासुन आवडली पाहीजे. Shobha Deshmukh -
शेपूची गोळा भाजी (sepuchi goda bhaji recipe in marathi)
#GR#शेपूशेपूची भाजी पीठ पेरून केली की त्याला गोळा भाजी बोलतात ,लसणाचा खमंग तडका असलेली ही ओलसर भाजी भाकरी, ठेचा,कांदा,मिरची आपल्याला डायरेक्ट गावात नेऊन पोहोचवतो.सुरेख कॉम्बो नि चव खूप छान वाटत. Charusheela Prabhu -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#स्नॅक्ससध्या हिवाळा सुरू आहे. या ऋतुमध्ये ताज्या हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. कोथिंबीरही हिरवीगार आणि ताजी उपलब्ध असते. म्हणून आज सुचवलेल्या स्नॅक्ससाठी ही कोथंबिरीची वडी. Namita Patil -
शेपू चे डोसे
शेपू भाजी च्या उग्र वासामुळे जास्त जणांना आवडत नाही. पण जर शेपू ची ताजी भाजी चा सुगंध व हिरव्या रंगाची सांगड घातली तर एकदम सोपी रेसिपी बनू शकते #पालेभाजी Swayampak by Tanaya -
-
पडवळ भाजी (prawal bhaji recipe in marathi)
#GA4#week26#POINTED GOURDगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये POINTED GOURD (parwal) हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली.पडवळ ही भाजी तितकी आवडीची नाही. पण तिच्या आरोग्याला फायदे बघितले तर भरपूर आहेत.पडवळ मध्ये कॅल्शियम लोह, फॉस्फरस तंतुमय व पिष्टमय पदार्थ भरपूर आहे. बर्याच आजारांवर पडवळ खूप उपयोगी आहे म्हणून कितीही नावडती असली तरी आहारातून घेतलीच पाहिजे. थोडी काकडी सारखी दिसणारी थोडी तोडली सारखी दिसणारी ही भाजी तिची स्वतःची चव दिसण्यापेक्षा सगळ्यांपेक्षा वेगळी आहेमाझ्याकडे की भाजी इतक्या आवडीने खात नाही मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी एकही वस्तू आवडत नाही असे सांगत नाही कारण लहानपणापासून माझ्यात तसे टाकलेच आहे की काही आवडत नाही असं आहेच नाही कोणतीही वस्तू चाखून, टेस्ट करून बघितली पाहिजेअसे मला नेहमी शिकवलेले आहे त्यामुळे मी नवीन नवीन वस्तू बनवून आणि टेस्ट करून बघतेस.माझी एक फ्रेंड आहे तीही भाजी बनवते तेव्हा ती मला देते त्यात ती तूप करतानाचे शेवटचे कडलेले शेवटचे वेस्ट उरते ते ती या भाजीत टाकते खरच ते टाकल्यामुळे चव खूप छान लागते मी ही भाजी आजी बनवते त्या पद्धतीने तयार केली आहे.बघूया रेसिपी पडवळ कशी तयार केली Chetana Bhojak -
भरवा मसाला भेंडी (bharwa masala bhendi recipe in marathi)
#HLRसर्वांना जेवणात आवडणारी हिरवीगार अशी.:-) Anjita Mahajan -
करडई भाजी (kardai bhaji recipe in marathi)
"करडई भाजी"हिवाळ्यात हिरव्यागार भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात.. भाजी मंडई जणू हिरव्या शालूने नटलेली असते. पालेभाज्या खाण्याचा मनसोक्त आनंद घ्यावा तो या सीझनमध्ये.. आम्हाला तसंही नाॅनव्हेज जास्त आवडीचे नाही..मग अगदी दररोज पालेभाज्या असतील तरी कंटाळा येत नाही..तर मी आज करडर्ई ची भाजी घेऊन आले आहे.. अतिशय सोपी रेसिपी आहे..कमी साहित्यात होणारी रेसिपी..करडई भाजी चे दोन प्रकार असतात.. एक कोवळ्या पानांची आणि दुसरी म्हणजे कडक पानांची..मी दोन्ही प्रकारे कशी बनवायची ते सांगते.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
वांगी बटाटा भाजी (Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी वांगी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेपू पातळ भाजी (Shepuchi Patal Bhaji Recipe In Marathi)
#cooksanp-हीभाजी कुकस्नॅप अरूंधती मॅडमची थोडा बदल करून पातळ भाजी केली आहे छान झाली आहे. Shital Patil -
पातीच्या कांदयाची भाजी (patichya kandyachi bhaji recipe in marathi)
#EB4 #w4 हिवाळा सुरू झाला की ताज्या आणि हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळत असतात त्याच प्रकारे आज मी हिरव्या पातीच्या कांद्याची भाजी केलेली आहे Prabha Shambharkar -
मसाला भेंडी भाजी (masala bhendi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#मसाला भेंडी भेंडी ची भाजी म्हंटलं की लहान मुलांचा आवडता विषय टिफिन मध्ये ज्या दिवशी भेंडीची भाजी असते त्या दिवशी मुलं संपूर्ण ठिकाणी संपवुन घरी येतात. तसेच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भेंडी प्रचंड आवडते.स्नेहा अमित शर्मा
-
पालक,टोमॅटो लसुणी भाजी (Palak Bhaji Recipe In Marathi)
हिवाळ्यात खुपच छान पालेभाज्या येतात मग वेगवेगळ्या प्रकारे कराव्याशा वाटतात .ही एक पालकाची वेगळी भाजी .नक्कीच करून बघा आवडेल. Hema Wane -
बाजरीची कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1सध्या हिवाळा चालू आहे हिवाळ्यात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात तसेच कोथिंबीर पण भरपूर प्रमाणात मिळते हिवाळ्यात बाजरी पण ही शरीरासाठी एकदम चांगली असते त्यामुळे मी बाजरी आणि कोथिंबीर एकत्र करून बाजरीची कोथिंबीर वडी बनवलेली आहे खूप छान चविष्ट अशी लागते तर नक्की करून बघा Sapna Sawaji -
पारंपारिक अळू चे फदफदं/अळूचे गरगटे (alooche fadfade / gargate recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंम्मत रेसिपी 1पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या भरभरून येतात. माझ्या घरा समोरच्या बागेतच आलेल्या अळूच्या पाने वापरून मी ही पारंपरिक रेसिपी बनवलीय, यात फक्त नि ओवा ची पाने थोडा वेगळा twist म्हणुन वापरली आहेत. Varsha Pandit -
वांगी बटाटा रस्सा भाजी (vanga batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5#Week5#वांगी_बटाटा_रस्सा_भाजी.. अतिशय चमचमीत अशी वांगी बटाटा भाजीचे घराघरात स्थान अबाधित आहे..एवढेच नव्हे तर लग्नकार्यात,उत्सवांमध्ये,अन्नदानाच्या प्रसादामध्ये ही भाजी आवर्जून केली जाते.. करायला अतिशय सोपी, सुटसुटीत अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
शेंगदाण्याची रस्सा भाजी (shengdana rassa bhaji recipe in marathi)
उपवासाला व विविध पदार्थ मध्ये शेंगदाण्याचा वापर करतात. मराठवाड्यामध्ये जेवणामध्ये शेंगदाणा आणि गुळाचा वापर करतात. मी शेंगदाण्याच्या कुटाची रस्सा भाजी करत आहे. चपाती किंवा भाकरी सोबत ही भाजी खूप चान लागते. rucha dachewar -
तुरीची डाळ मिक्स आंबटचुका शेंगदाणे (toorichya dal mix ambatchuka recipe in marathi)
#GA4 #week13हिवाळ्यात आंबट चुका छान मिळतो आणि तुरीची डाळ घालून भाजी बनवल्या असता आंबट गोड मस्त ही बनते झटपट चविष्ट कमी इन्ग्रेडियंट मध्ये होणारी भाजी आहे. Gital Haria -
अंबाडा भाजी भाकरी (ambada bhaji bhakhri recipe in marathi)
#HLR अंबाडा भाजी एक पौष्टिक पालेभाजी असून माझ्या फार आवडीची भाजी आहे.मी ही भाजी बऱ्याच दिवसांनी बनवली कारण मी पूर्वी मुंबई मध्ये रहात होते तिथे अश्या गावरान पालेभाज्या मला मिळत नव्हत्या पण आता आम्ही सोलापूर ला बदली मुळे शिफ्ट झालोय ,तर इकडे मला ही भाजी मला मिळाली,माझ्या माहेरी कोल्हापूर ला माझी आई ही भाजी फार सुंदर बनवायची. तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
कांद्याची पात व वांग्याची भाजी (kandyachi paat ani wangyachi bhaaji recipe in marathi)
#GA4 #week11हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या कोवळी वांगी, गावरान टोमॉटो भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे कोणतीही भाजी बनवायची म्हंटली की कठीण वाटत नाही. Pritibala Shyamkuwar Borkar -
शेपूची वडी (sepu vadi recipe in maartahi)
रेसिपीची गोष्ट अशी नाही पण, शेपू किती पौष्टिक आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहेच पण आमचे यजमान आणि चिरंजीव शेपू म्हटले कि नाक मुरडतात म्हणून मी एकदा शेपूची वडी करून पहिली आणि काय गंमत बघा यजमान आणि चिरंजीव यांनी आनंदाने खाल्ली सुद्धा.. Sheetal Mahadik -
मेथी मटर भाजी (methi mutter bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड मेथी, पौष्टिक अशी मेथीची भाजी नेहमी बाजारात मिळते हिवाळ्यात हिरवीगार ताजी मेथीची भाजी मिळते. मेथीच्या भाजीची चव काही वेगळीच असते.मेथीच्या भाजी मध्ये मटार टाकून मेथी भाजी बनवीत आहे. अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे. rucha dachewar -
मुग डाळ शेपू (moong dal shepu bhaji recipe in marathi)
# रोजच्र्या स्वंयपाकातील घरात सर्वांना आवडणारी पाचक भाजी आहे. पोटाचे विकार दूर करणारी शेपूची भाजी. ! ! ! Shital Patil -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15705855
टिप्पण्या