सँडविच (sandwich recipe in marathi)

Sangita Bhong @cook_26212304
सँडविच (sandwich recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 2 ब्रेड घेवून एका ब्रेड ला थोडा टोमॅटो सॉस लावून दुसऱ्या ब्रेड ला शेजवान चटणी लावून घ्यावी.नंतर त्यावर पातळ चिरलेला कांदा, काकडी टोमॅटो स्लाइस ठेवाव्यात.त्यावर चीझ किसून घ्यावे. मग दुसरा ब्रेड पहिल्या ब्रेड वर ठेवावा. मी काकडी, टोमॅटो आणि कांद्यावर थोडे मीठ टाकून घेतले होते.
- 2
तुम्ही असेच सुध्धा सँडविच खाऊ शकता. पण मी तव्या वर थोडे तूप टाकून तयार सँडविच ठेवून दोन्ही बाजूंनी खरपूस छान भाजून घ्यावे. मस्त सँडविच खाण्यासाठी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मेयोनेज- चीज मसाला सँडविच (mayonnaise cheese masala sandwich recipe in marathi)
#sandwich#mayocheeseसँडविच हा प्रकार सर्वांना आवडतो. या मधे बीटरूट सोबत मायो सॉस आणि चीझ ने याची लज्जत वाढवली आहे. Prajakta Vidhate -
चीजी सँडविच (cheese sandwich recipe in marathi)
#mfrहा पटकन होणारा लहान मुलांना आवडणार सँडविच. Anjita Mahajan -
सँडविच (sandwich recipe in marathi)
#GA4 #week3गोल्डन एप्रोन मध्ये थीम पैकी मी सँडविच बनवले आहे अतिशय सोपी आणि टेस्टी Maya Bawane Damai -
व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिकइथे मी कांदा आणि लसूण न वापरता सँडविच बनवले आहेत.खूपच पौष्टीक असे हे सँडविज झटपट कमी वेळात तयार होतात.रेसिपी खाली देत आहे.. Poonam Pandav -
चीझ ऑम्लेट सँडविच (cheese omelette sandwich recipe in marathi)
#worldeggchallengeचीझ ऑम्लेट सँडविच हे ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ही मस्त रेसिपी आहे, ह्यात सॅलेड तर आहेच पण मुलांच्या आवडीचं ऑम्लेट, चीझ, सॉस, मेयॉनीज हे असल्यामुळे मुल आवडीने खातात आणि त्यात त्यांना थोडं सॅलेड ने डेकोरेट करून डिश दिली कि आवडीची ही वाटते.तर पाहुयात चीझ ऑम्लेट सँडविच चि पाककृती. Shilpa Wani -
ऑनियन-पोटॅटो सँडविच (onion potato sandwich recipe in marathi)
#GA4 #ऑनियन-पोटॅटो सँडविचVarsha Bhide
-
मॅंगो ब्रेड सँडविच (mango bread sandwich recipe in marathi)
#amr# सगळ्यात मस्त सुपर झालेली रेसिपी आणि सगळ्यांना खूप आवडेल मॅंगो ब्रेड सँडविच.... Gital Haria -
झटपट सँडविच (sandwich recipe in marathi)
मुलांसाठी - झटपट आणि घरच्याच साहित्यात बनवता येणारे खूपच टेस्टी सँडविच Jyoti Saste -
व्हेज ट्रिपल सँडविच (veg triple sandwich recipe in marathi)
#GA4#Week3#Sandwichसँडविच म्हणजे पटकन होणारा..सोप्या शब्दात सांगायचं तर छोटीसी पेटपूजा के लिये कभीभी.. नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
बॉम्बे सैंडविच (Bombay Sandwich Recipe In Marathi)
#JPRझटपट होणारा आणि तितकाच tempting असा हा पोटभरीचा प्रकार बॉम्बे सँडविच. Shital Muranjan -
-
चीज, पनीर भुर्जी टोस्ट सँडविच (cheese paneer bhurji toast sandwich recipe in marathi)
सँडविच आवडत नसणारे लोक कमीच असतील..वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच मी बनवते.खास मुलीने आग्रह केला आई पनीर चे आणि चीज चे वेगवेगळे सँडविच नेहमी करतेस आज दोन्ही वापरून कर...मग काय केले....मस्तच झाले.पनीर भुर्जी ची रेसिपी मी अगोदर पोस्ट केली आहे म्हणून पुन्हा नाही लिहिली. Preeti V. Salvi -
मेयोनेज सँडविच (mayonnaise sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #सँडविचआज माझ्या लेकीने नाश्त्याला झटपट होणारा पदार्थ म्हणजेच मेयोनेज सँडविच बनविले. खरंतर मला मेयोनेज अजिबात आवडत नाही म्हणून लेकीला सांगितलं तुला आवडत असेल तर कर आणि खा तुला. हे सँडविच बनविल्यानंतर लेकीने जबरदस्तीने मला हे सँडविच खायला दिलं आणि काय सांगू मला त्याची चव अतिशय आवडली. तुम्हालाही नक्कीच आवडेल, बघा करून... Deepa Gad -
बॉम्बे चपाती सँडविच (chapati sandwich recipe in marathi)
#GA4#week7#breakfast हे सँडविच खूप पौष्टिक आहे. त्यात हे चपाती चे सँडविच आहे आणि यामध्ये सगळे सॅलड आहे. त्याची चवही छान आहे. त्यामुळे मुलेही आवडीने खातात.Rutuja Tushar Ghodke
-
ग्रील चीज सँडविच (grill cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #Week15#GrillGrill हा कीवर्ड वापरून मी ग्रील चीज सँडविच बनवले आहे.Asha Ronghe
-
रोटी पिझ्झा सँडविच (roti pizza sandwich recipe in marathi)
#GA4#week25#keyword_Rotiझटपट होणारा सँडविचचा हा प्रकार. तितकाच यम्मी.त्रिवेणी संगम म्हणा ना. पिझ्झाची टेस्ट, दिसायला सँडविच सारखा आणि रोटी म्हणजेच चपाती पासून बनलेला. अफलातून कॉम्बिनेशन.नक्की करून पहा. Shital Muranjan -
कॉर्न पालक सँडविच (corn palak sandwich recipe in marathi)
#GA4 #week3#sandwitchनाश्त्यासाठी कॉर्न पालक सँडविच आणि कॉफी असा साधा बेत कायम मला आवडतो.आणि या आठवड्याच्या चलेंज साठी नेमके keyword मध्ये सँडविच आले. ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
इझी टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #sandwich ह्या की वर्ड साठी इझी टोस्ट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
व्हेज मायो सँडविच (veg mayo sandwich recipe in marathi)
#GA4 #week12 गोल्डन ऍप्रॉन मध्ये मायोनीस हा कीवर्ड ओळखून आज झटपट होणारे आणि मुलांना आवडणारे असे व्हेज सँडविच बनवले आहे. Rupali Atre - deshpande -
एग चीझ सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे एग चीझ सँडविच बनवले आहे. Deepali Surve -
व्हेजिटेबल सॅन्डविच (Vegetable sandwich recipe in marathi)
#SFR व्हेजिटेबल्स सँडविच मी बनवली आहे Rajashree Yele -
व्हेज मयोंनीस सँडविच (veg mayonnaise sandwich recipe in marathi)
#GA4#week12#MAYONNAISE Shweta Kukekar -
मियो सँडविच (mayo sandwich recipe in marathi)
काहीतरी चटपटीत आणि झटकिपत खावस वाटलं तर हे सँडविच एकदा करून पाहा .मोठे पण खुश आणि बच्चे कंपनी ही खुश . Adv Kirti Sonavane -
स्वीट सँडविच (sweet sandwich recipe in marathi)
#GA4 # स्वीट सँडविचकुकपॅड मध्ये माझी ही पहिली रेसिपी आहे. म्हणून मला सुचलेल्या गोड रेसिपीने सुरवऻत करत आहे.Varsha Bhide
-
-
मिक्स मोडाच्य कडधान्यांचे सँडविच(Mixed Sprouts Sandwich Recipe In Marathi)
#GA4 #week11#keyword_sproutsमिक्स्ड sprouts हा vegetarian लोकांसाठी एक उत्तम प्रोटीन source आहे आणि डाएट करणाऱ्यांसाठी रोजच्या जेवणा ला पर्याय ....Sprouts सँडविच म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे carbohyarate,प्रोटीन आणि fibre चे .. Monali Garud-Bhoite -
चीझी चॉकलेट सँडविच (cheese chocolate sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #सँडविचगोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील सँडविच हा की-वर्ड ओळखून मी लहान मुलांना आवडेल अशी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी बनविली आहे.चॉकलेट म्हणजे अबाल-वृद्धांना आवडणारा पदार्थ. चॉकलेट खायला आवडत नाही अशी व्यक्ती आपल्याला शोधूनही सापडणार नाही. चॉकलेटचं साधं नाव जरी घेतलं तरी प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं. परंतु चॉकलेट केवळ खाण्यासाठी नसून त्याचे काही गुणधर्मही आहेत जे शरीरासाठी गुणकारी ठरतात. हृदयासाठी चॉकलेट फायदेशीर असते. चॉकलेट खाल्ल्याने स्ट्रेस कमी होतो तसेच स्मरणशक्ती आणि रोग प्रतिकारशक्ती ही वाढण्यास मदत होते. चॉकलेटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स खूप प्रमाणात असतात त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. अश्या या गुणकारी आणि यम्मी चॉकलेट पासून बनविलेली आजची रेसिपी मी शेअर करते आहे. सरिता बुरडे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13773613
टिप्पण्या