साबूदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#CDY

माझी आणि माझ्या मुलांची आवडीची साबूदाणा खिचडी ..😊
कधीही छोट्या भूकेसाठी अगदी परफेक्ट .

साबूदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

#CDY

माझी आणि माझ्या मुलांची आवडीची साबूदाणा खिचडी ..😊
कधीही छोट्या भूकेसाठी अगदी परफेक्ट .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मि.
३ जणांसाठी
  1. 1 कपभिजवलेला साबूदाणा
  2. 1/2 कपशेंगदाणा कूट
  3. मीठ चवीनुसार
  4. 4हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  5. 2मध्यम उकडलेला बटाटा फोडी
  6. तेल फोडणीसाठी
  7. जीरे

कुकिंग सूचना

३० मि.
  1. 1

    साबूदाणा भिजवताना प्रथम ३ वेळा धुऊन घ्यावा. नंतर त्यात साबूदाणा बुडेल इतपत पाणी घालून १० मि. झाकून ठेवावे. नंतर ते पाणी काढून टाकावे. व पुन्हा साबुदाणा फक्त बुडेल इतपतच पाणी घालून साबूदाणा रात्रभर भिजवावा.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे तडतडू द्यावे नंतर त्यात हिरवी मिरची,बटाटा खमंग परतून घ्यावा नंतर त्यात शेंगदाणे कुट घालून परतून घ्यावे.

  3. 3

    नंतर त्यात भिजवलेला साबूदाणा मोकळा करून यात घालावा चवीनुसार मीठ,साखर घालून छान खमंग परतून घ्यावे.

  4. 4

    वाफेवर खिचडी १० मि.शिजवावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes