उपवास - साबूदाणा थालीपीठ (Upwas Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

उपवास - साबूदाणा थालीपीठ (Upwas Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपसाबूदाणा भिजवून
  2. 2बटाटे मोठे उकडून
  3. 1 कपउपवास भाजणी
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. मीठ चवीनुसार
  6. 1 टीस्पूनसाखर
  7. तूप (गावरान)
  8. 1 टीस्पूनजीरे (ऑप्शनल)
  9. 2 टेबलस्पूनशेंगदाणा कुट

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    साबूदाणा, बटाटे सोलून मॅश करावे. दोन्ही एकजीव करून घ्या. त्यात उपवास भाजणी, लाल तिखट, मीठ चवीनुसार, साखर, शेंगदाणे कुट, जीरे (ऑप्शनल) घालून गोळा मळून घ्या.

  2. 2

    एक सारखे गोळे करून घ्या.

  3. 3

    प्लास्टिक शीट किंवा बटर पेपर ला तुपाने ग्रीस करून घ्यावे. त्यावर एक गोळा घेऊन तो थापून घ्या. त्याला मध्ये भोक पाडून घ्यावी. तवा तापवत ठेवा. तवा तुपाने ग्रीस करा. त्यावर थापून घेतलेले थालीपीठ घाला. व वरून तूप सोडावे. खालची बाजू खरपूस भाजून घ्या. आणि नंतर उलटून घ्या.

  4. 4

    दोन्ही बाजू खरपूस होई पर्यंत भाजून घ्या.

  5. 5

    गरम गरम थालीपीठ गोड लिंबाच्या लोणच्या बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Similar Recipes