कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम कांदा, टॉमेटो, सिमला मिरची, मिरची बारीक कापून घेणे.गॅस वरील एका पातेल्यात आधी तेल घाला.मग त्यात जीरे,मिरची,सिमला मिरची टॉमेटो तेलात परतून घ्या. मग त्यात लाल तिखट, हळद, मीठ टाका.
- 2
सर्व परतून घ्या आणि चांगलं शिजू दया आणि बेसन मध्ये थोडे पाणी घालून मिक्स करा आणि शिजवून घेतलेल्या भाजी मध्ये घाला आणि पुन्हा सर्व मिक्स करून चांगलं शिजू दया.
- 3
आपला सिमला मिरची चा झुणका तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
झणझणीत कांदा झुणका (kanda zhunka recipe in marathi)
#EB2#Week2 "झणझणीत कांदा झुणका"अतिशय चवदार आणि घरातील साहित्यात होणारी रेसिपी आहे.. घरात भाजी काही नसेल किंवा आयत्यावेळी पाहुणे आले तर झटपट करण्यासाठी भाजीला पर्याय म्हणून ही रेसिपी ट्राय करू शकता.. लता धानापुने -
-
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W 2अगदी कोणत्याही वेळी अगदी थोड्या साहित्यात होणारा आणि तेवढाच जास्त खमंग झणझणीत असा झुणका म्हटलं की अस्सल खवय्या चा तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी# झुणका कांदा कोथिंबीरही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
पौष्टिक झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#week2#विंटर स्पेशल रेसिपी#पौष्टिक झुणकाहिवाळ्यात हिरव्या भाज्या भरपुर असतात. हिरव्या भाज्या आपल्या आहारात जास्तीतजास्त असाव्यात यासाठी जेवणात हा पौष्टिक झुणका नक्की करा....पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
-
पातळ कांदा पातीचा झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2#Week2#विंटर_स्पेशल_ई-बुक_रेसिपी Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2महाराष्ट्र मध्ये बहुतेक सर्वांना माहीत असणारी भाजी झुणका.:-) Anjita Mahajan -
झुणका मेथीचा (zhunka methicha recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपी Manisha Shete - Vispute -
-
-
पालक झुणका (palak zhunka recipe in marathi)
#EB2अतिशय चविष्ट आणि झटपट होणारा पदार्थ Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
सिमला मिरचीचा खमंग झुणका (shimla mirchicha zhunka recipe in marathi)
#EB2 #W2... झुणका... आमच्या घरी सगळ्यांचा हा आवडीचा पदार्थ .... मग त्यात वेगवेगळे व्हेरीएशन्स.... योगायोगाने, मी आज केलेला आहे सिमला मिरचीचा झुणका.... छान टेस्टी... Varsha Ingole Bele -
-
-
झुणका भाकर (zhunka bhakar recipe in marathi)
#KS2कोल्हापूर, सातारा,सांगली इथल्या लोकांना आवडणारी झुणका भाकर खूपच फेमस आहे.असल्या प्रकारचा झुणका फक्त तिथे गेल्यावरच त्याचा खाण्याचा आनंद घेता येतो आपणही झुणका बनवतो पण तो झुणका बेसनाचा असतो पण चना डाळ पाट्यावर वाटून त्या डाळीचा झुणका म्हणजे "आह ---अजूनही जिभेवर चव आहे .माझ्या कडे पाटा नाहीये म्हणून मी मिक्सर मध्येच जाड अशी वाटली आहे .तसाही खुप छान लागतो.तुम्ही ही बनवुन बघा तुम्हाला नक्की आवडेल. आरती तरे -
कोथिंबीर झुणका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2कितीतरी प्रकारे आपण झुणका बनवू शकतो.झणझणीत झुणका आणि भाकरी किंवा पोळी सोबत कांदा ...वाह क्या बात है...😋😋 Preeti V. Salvi -
कोथिंबिरीचा झुणका (भगरा) (zhunka recipe in marathi
#EB2 #W2हिवाळ्यामध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात मार्केट मध्ये दिसते .कोथिंबीर वापरून अनेक प्रकार आपण करू शकतो. झुणका म्हणजेच कोरडे पिठले बहुतेक सगळ्यांना आवडते. आतापर्यंत आपण बेसनाचा, कांदा पातीचा,मुळ्याच्या पातीचा, भोपळी मिरचीचा झुणका खाल्ला असेल.. आज मी कोथिंबीरीचा झुणका रेसिपी शेअर करणार आहे. करायला एकदम सोपा आणि फारसे साहित्य लागत नाही असा हा झुणका खायला मात्र एकदम टेस्टी लागतो. स्वस्त आणि मस्त अशी ही डिश नक्की करून बघा..Pradnya Purandare
-
झुणका भाकर (zhunka bhakar recipe in marathi)
#EB2#W2घरात भाजीला नसेल तर करता येणारी भाजी म्हणजे झुणका होय. भाकरीबरोबर झुणका एकदम भारी लागतो आणि सोबत कच्चा कांदा! Sujata Gengaje -
गावरान झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2 झणझणीत म्हटल्यावर काय समोर येतं. गरमागरम झुणका आणि भाकरी वर जरासा मिरचीचा ठेचा...लिंबू...कांदा. काय भारी वाटलं ना वाचून. म करुन पण बघा गावरान झुणका. Prachi Phadke Puranik -
-
गावरान (झुणका) (zhunka recipe in marathi)
#EB2 झुणका हि रेसीपी खास करून #W2 महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . खूप चवीस्ट आणि पटकन होणारी रेसीपी आहे . जर घरात कधी भाजी नसेल तर आपण पटकन झुणका करतो. { विंटर स्पेशल रेसिपीज Ebook }Sheetal Talekar
-
चिव्वई च्या भाजीचा झुणका (chivaichya bhajicha zhunka recipe in marathi)
#EB2 #W2कोणी चिवळा तर कोणी चिऊ अशी ही भाजी निवडायला जेवढी कठीण तेवढीच टेस्ट ला उत्तम Charusheela Prabhu -
दुधातला झुणका जैन स्पेशल (zhunka recipe in marathi)
#EB2#W2 मी जैन असल्याने या थीम मध्ये मी जैन स्पेशल दुधातला झुणका बनवला आहे.आमच्याकडे कोठेही बाहेरगावी जास्त दिवस प्रवासाला निघालो की हा दुधातला झुणका व दशमी हे पदार्थ हमखास ठरलेले असतात ,हे घेतल्याशिवाय बाहेर पडतच नाहीत ,कारण प्रवासात घरचं हक्काचं खायला मिळतं त्यात हे प्रवासात वातावरण बदलाने खराब होत नाही.तसेच कधीही भाजी नसेल किंवा आवडीची भाजी नसेल त्यावेळी हमखास हा दुधातला झुणका बनवला जातो ,तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15746649
टिप्पण्या (3)