खमण (Khaman recipe in marathi)

खमण (Khaman recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बेसन चाळून बाजूला ठेवावे.
- 2
आता खमण बॅटर बनवण्यासाठी, एका भांड्यात पाणी, मीठ, तेल, लिंबूचा रस आणि साखर हे साहित्य एकत्र करावे. वरील साहित्यात थोडे थोडे करुन बेसन घालून सतत ढवळत रहावे. (जेणेकरुन बॅटर मधे गुठळ्या राहणार नाही) तयार केलेले बॅटर १०-१५ मिनीटे झाकून ठेवावे.
- 3
१० मिनीटांनी खमण बॅटर मधे १ टी स्पून बेकिंग सोडा घालून चांगले फेटावे, म्हणजे बॅटर हलके आणि स्पंजी होते.
- 4
आता बेकिंग ट्रे ला तेलाचा हात लावून त्यात खमण बॅटर भरुन स्टीमरमध्ये मध्यम आचेवर २० मिनीटे शिजवावे.
खमण वाफवून झाले कि तास दोन तास थंड करण्यासाठी स्टीमर मधून बाहेर काढून ठेवावे.
- 5
आता तडका तयार करण्यासाठी एका कढईत तेल गरम करुन त्यात हिंग, राई, हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता पाने घालून तडतडू द्यावे मग तयार तडका थंड झालेल्या खमणवर चमच्याने व्यवस्थित पसरवणे.
- 6
खमण सर्व्ह करताना त्यावर कोथिंबीर आणि खोबरं गार्निश करुन चटणी व तळलेल्या मिरची सोबत खाण्यासाठी द्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीजE-book विक 3 कीवर्ड खमण ढोकळा या चॅलेंज साठी मी खमण ढोकळा ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3खमण ढोकळा माझ्या मिस्टर ना फार आवडतो. मी त्यात थोडे हेल्दी, म्हणजे मूग डाळ व ओट्स पावडर चा वापर केला आहे. Rohini Deshkar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
मी खमण ढोकळ्याच प्रिमिक्स तयार करून ठेवत असते .त्यामुळे घाई च्या वेळी पटकन ढोकळा करता येतो.#EB3 #W3 Sushama Potdar -
-
-
खमण ढोकळा इडली (khaman dhokla idli recipe in marathi)
#EB3#wk3#खमण ढोकळा इडलीढोकळ्या इतकीच स्वादिष्ट आणि मऊ लुसलुशीत ढोकळा फार झटपट होते..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
खमन ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3खमण ढोकळा हा अतिशय टेस्टी व पटकन होणारा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो. Charusheela Prabhu -
इन्स्टंट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3#विंटर_स्पेशल _रेसिपीज_ebook#इन्स्टंट_खमण_ढोकळा आज आपण ready to eat packet मध्ये मिळणार्या पीठापासून तयार होणार्या मऊ लुसलुशीत खमण ढोकळ्याची रेसिपी पाहू या.. Bhagyashree Lele -
-
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in Marathi)
#EB3#W3#winter_special रेसिपीज....खमंग ढोकळा कसा करायचा पाहूया.... Prajakta Vidhate -
-
बेसन खमण (डोकळा) (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3 #बेसन_पीठ_ढोकळा ....खूपच सूंदर झटपट आणी ..अगदि विकतच्या सारखा ढोकळा घरच्या घरी एकदम मस्तच होतो ... Varsha Deshpande -
खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
रविवार स्पेशल साठी मी आज माझी खमण ढोकळा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#बुधवार- खमण ढोकळा Sumedha Joshi -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#goldenapron3 #week18#keyword:-besan, chiliखमण ढोकळा हा साधा आणि झटपट होणारा असा आहे. आपल्या घरातील उपलब्ध साहित्यांपासून आपण हा इझीली बनवू शकतो!!!...खमण ढोकळा हा गुजरातचा पारंपारिक पदार्थ आहे. ह्याला स्टीम केक सुद्धा म्हणू शकतो!!..चला तर मग बघुयात झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी असा खमण ढोकळा!!!!!!.... Priyanka Sudesh -
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमणढोकळा#1ब्रेकफास्ट प्लॅनर मधली पहीली रेसिपी खमण ढोकळा.. सकाळच्या ब्रेकफास्ट साठीअतिशय पौष्टीक आणि लहान मोठ्यांचा सर्वांचा आवडता असा खमणढोकळा..... Supriya Thengadi -
खमण ढोकळा (कलरफुल) (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3 झटपट होणारी रेसिपी ती म्हणजे ढोकळा . घरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या सामानापासुनच तयार केलेली रेसिपी....( #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ).Sheetal Talekar
-
खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
चवीष्ट,घरात ऊपलब्ध असलेल्या सामानातून सहजच बनणारा व पोटभरीचा असा हा लोकप्रिय नाष्टा!#EB3 #W3 Anushri Pai -
खमण ढोकळा (Khaman dhokala recipe in marathi)
सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे खमण ढोकळा !! Aneeta Kindlekar -
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
#ट्रेडिंगखमण ढोकळा ही गुजराथ ची पारंपारिक डीश आहे. नाश्त्यासाठी बनवतात. Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या (2)