खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बेसन पीठ चाळुन घ्या. आता यात हळद मीठ, पिठीसाखर आणी गरम तेल ऍड करून मिक्स करून घ्या.आता यात पाणी आणि लिंबाच रस ऍड करा आणि छान 5 मिनिटे फेटुन घ्या.10 मिनिटे बॅटर साईडला ठेवा.
- 2
आता स्टीम करण्यासाठी स्टीमर मध्ये पाणी गरम करा.मी इडली पात्र वापरले आहे.आता इडली पात्राला तेल लावा आणी तयार बॅटर इनो टाकून मिक्स करा आणी लगेच आपण इडली करतो त्याप्रमाणे पात्रात ऍड करा आणी 20 मिनिटे लो तो हाय फ्लेम वर खमण स्टीम करून घ्या.
- 3
तडक्या साठी पातेल्यात तेल ऍड करा तेल गरम झाले की जीरे, मोहरी, कडीपत्ता,मिरची टाकून छान फोडणी बनवा.तयार खमण इडलीपात्रातून काढून घ्या.
- 4
सर्व्ह करताना तयार तडका आणी कोथिंबीर टाकून केचप किंवा चिंचच्या चटणी सोबत सर्व्ह करा.मस्त टेस्टी खमण ढोकळा तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in Marathi)
#EB3#W3#winter_special रेसिपीज....खमंग ढोकळा कसा करायचा पाहूया.... Prajakta Vidhate -
-
-
-
-
-
-
-
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#बुधवार_खमण_ढोकळा#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर Shamika Thasale -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3खमण ढोकळा माझ्या मिस्टर ना फार आवडतो. मी त्यात थोडे हेल्दी, म्हणजे मूग डाळ व ओट्स पावडर चा वापर केला आहे. Rohini Deshkar -
-
-
-
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीजE-book विक 3 कीवर्ड खमण ढोकळा या चॅलेंज साठी मी खमण ढोकळा ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3'ढोकळा 'हा एक गुजराती नाष्ट्याचा प्रकार असून महाराष्ट्र तसेच देशभरात प्रसिद्ध झालेला मस्त प्रकार... ढोकळया मध्येही आता खूप variation आलेले आहेत..बट मला सगळे basic पदार्थ च छान वाटतात..तसाच हा ही taditional असा खमण ढोकळा.. खमण ढोकळा करताना काही टिप्स लक्षात ठेवले की ढोकळा अगदी परफेक्ट spongy होतो..चला तर मग रेसिपी पाहुयात टिप्स सहित.. Megha Jamadade -
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
Winter special recipeEBook#EB3#w3विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी ढोकळा केला आहे. Anjali Tendulkar -
इन्स्टंट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3#विंटर_स्पेशल _रेसिपीज_ebook#इन्स्टंट_खमण_ढोकळा आज आपण ready to eat packet मध्ये मिळणार्या पीठापासून तयार होणार्या मऊ लुसलुशीत खमण ढोकळ्याची रेसिपी पाहू या.. Bhagyashree Lele -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
मी खमण ढोकळ्याच प्रिमिक्स तयार करून ठेवत असते .त्यामुळे घाई च्या वेळी पटकन ढोकळा करता येतो.#EB3 #W3 Sushama Potdar -
खमण ढोकळा (कलरफुल) (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3 झटपट होणारी रेसिपी ती म्हणजे ढोकळा . घरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या सामानापासुनच तयार केलेली रेसिपी....( #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ).Sheetal Talekar
-
बेसन खमण (डोकळा) (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3 #बेसन_पीठ_ढोकळा ....खूपच सूंदर झटपट आणी ..अगदि विकतच्या सारखा ढोकळा घरच्या घरी एकदम मस्तच होतो ... Varsha Deshpande -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#cooksnapमी रूपाली अत्रे देशपांडे ची खमण ढोकळा ही रेसिपी थोडासा बदल करून कुक स्नॅप केली आहे. Suvarna Potdar -
इंन्संन्ट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3आजकाल वाढदिवसाच्या पार्टीत किंवा आपल्या किटी पार्टीत अगदी सहज समाविष्ट होणारा पदार्थ म्हणजे ढोकळा,कारण हा करायलाही सोपा आणा पचायलाही हलका. मस्त फुगलेला,जाळीदार ढोकळा वरून खमंग चुरचुरीत तीळाची फोडणी अहाहा 😋😋 अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडीचा खमण.आज मी केलाय Instant ढोकळा.अगदी 15-20 मिनिटात तयार. Anjali Muley Panse -
खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
चवीष्ट,घरात ऊपलब्ध असलेल्या सामानातून सहजच बनणारा व पोटभरीचा असा हा लोकप्रिय नाष्टा!#EB3 #W3 Anushri Pai -
खमण फ्राइड ढोकळा (khaman fried dhokla recipe in marathi)
#EB3 #W3विक तिसरा आणि थंडी घालवण्यास चटपटीत ढोकळा.ढोकळा पदार्थ सर्रास सर्वांनाच आवडतो मऊ लुसलुशीत जाळीदार असा हा ढोकळा जर फ्राय करून खाल्ला तर त्याची चव आणखीनच वेगळी येते चला तर मग आज आपण बनवण्यात खमंग ढोकळा Supriya Devkar -
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3खमण ढोकळा हा अतिशय टेस्टी व पटकन होणारा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो. Charusheela Prabhu -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15775697
टिप्पण्या