तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मंद गॅसवर कढईत तीळ घालून लालसर भाजून घ्यावे. व त्यानंतर बारीक खोबरा किस घालून परतून घ्यावे.
- 2
व नंतर जीरे घालून परतून घ्यावे व नंतर एका मिक्सरच्या पॉोट मध्ये.
- 3
भाजलेले तीळ, खोबरा किस, जीरे, लाल तिखट,मीठ,लसूण बारीक चिरून मिक्स करून घ्यावे.वनंतर सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.अश्या प्रकारे तिळाची चटणी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5#तिळाची चटणीथंडी म्हटलं कि तीळाचे पदार्थ आहारात आपसूक वाढतात मग ती तिळाची वडी असो किंवा तिळाची चटणी आज आपण झटपट बनणारी तिळाची चटणी पाहणार आहोत चला तर मग आपण बनवूया तिळाची चटणी Supriya Devkar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5तीळाचे महत्त्व आपण लहानपणापासून ऐकत आलोय.आरोग्यासाठी तीळ खूप फायदेशीर आहे.आज मी केली आहे तिळाची चटणी.Pallavi Musale
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5थंडीत तीळ खाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. खमंग अशी लागणारी तिळाची चटणी तोंडाची चव तर वाढवतेच पण जेवणाची लज्जत पण वाढवते. Poonam Pandav -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #Week5#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुक Week5#तिळाची चटणी😋😋😋 Madhuri Watekar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकहिवाळ्याच्या दिवसात आपण तीळ खातो. हाडांसाठी तीळ खूप उपयुक्त आहे. तिळाचे आपण अनेक पदार्थ करतो.आज मी तिळाची चटणी केली आहे. खुप छान लागते .तुम्ही नक्की करून बघा. या चटणीत सुके खोबरे किंवा भाजलेले शेंगदाणे ही घालू शकतो. Sujata Gengaje -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी तिळाची चटणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5 भारतीय खाद्यसंस्कृतीमधे तीळाला अत्यंत महत्व आहे. तीळ उष्ण असल्याने हिवाळ्यात त्याचं सेवन केलं जातं. संक्रांतीला तीळ लावून भाकरी केली जाते. तसेच लाडू,चटणी असे प्रकारही केले जातात. आज मी तिळाची चटणी केली आहे. Prachi Phadke Puranik -
-
खमंग तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5#तिळाची चटणीही चटणी थंडीच्या दिवसात आवर्जून खावी, झटपट होणारी ही पौष्टिक चटणी खूप कमी साहित्यात तयार होते. Deepa Gad -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#w5# तिळाची चटणीतिळाची चटणी म्हटल्यावर आपण साधारणता ही कोरडी बनवत असतो . पण आज मी आज पांढऱ्या तिळापासून चटणी बनवली आहे आणि ती खूपच अप्रतिम टेस्टी अशी झाली तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. Gital Haria -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5हिवाळी मोसम सुरू झाला की मस्त गरमागरम पदार्थ खाण्यात मजा असते...यातच खमंग थालीपीठ आणि सोबतीला तिळाची चटणी...तीळ हिवाळ्यात खाणे चांगले असते. Shital Ingale Pardhe -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#मकर# तिळाची चटणी.... चटणी खूप प्रकाराने बनवली जाते, मकर संक्रांतिला तिळाची चटणी बनवली आहे. ही थंडीच्या दिवसात जास्त करून बनवली जात असते आणि ही खायला तेवढेच टेस्टी बनवलेली आहे. Gital Haria -
-
तिळाची ओली चटणी (tilachi chutney recipe in marathi)
इडली डोश्या सोबत आपण नेहमी ओलं खोबऱ्या ची चटणी करतो ..पण तिळाची चटणी सुद्धा खुपच छान लागते. नक्की करून पहा#EB5 #W5 Sushama Potdar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5तीळ उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे थंडी साठी ही चटनी नक्कीच खूप फायदेशीर आहे .तर ताटातील डावी बाजू म्हणून ही चटनी भाव खाऊन जाते चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
-
काळया पांढऱ्या तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #WK5 तिळाची चटणी भाकरी , चपातीसोबत मस्तच लागते.प्रवासात नेण्यासाठी उत्तम. काळे तीळ ही खूप पौष्टिक असतात .त्यांचा मी बरेचदा वापर करते.थंडीत पांढऱ्या तीळासोबत काळे तीळ घेऊन चटणी केली तर रंग ही छान आणि पौष्टिकता ही वाढते. Preeti V. Salvi -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#Week5#विंटर स्पेशल रेसिपीबुक चॅलेंज#तिळाची चटणी Deepali dake Kulkarni -
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#week5थंडी मध्ये तीळ शरीर साठी खूपच हितकारक असतात. तीळ। मुले शरीराला स्निग्धता आणि उष्णता मिळते . म्हणूनच मी तिळाची झटपट होणारी खमंग चटणी केली kavita arekar -
-
तिळाची चटणी विथ खोबरे (tilachi chutney with khobra recipe in marathi)
#EB5 #W5तोंडी लावायला हिवाळ्यात छानशी अशी चटणी.:-) Anjita Mahajan -
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
मी पहिल्यांदा ही रेसिपी ट्राय केली ती ही स्वतःच्या मनाने .कशी होणार हे माहित नव्हते म्हणून थोडी शी चटणी बनवली .पण ती खरच इतकी सुंदर झाली आहे की मी शब्दात सांगू शकत नाही .एकदा करून पाहा मग तुम्हाला खरे वाटेल .#EB5 #W5 Adv Kirti Sonavane -
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5 {# विंटर स्पेशल रेसिपीज Ebook } आज पर्यंत आपण सर्व प्रकारच्या चटण्या करुन पाहिल्या असतील..... पण मी आज नवीन रेसीपी घेऊन आली आहे ती म्हणजे मस्त खमंग आणि चवीस्ट अशी ( तिळाची चटणी )...Sheetal Talekar
-
-
खमंग तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#CN#तिळाची चटणीआमच्याकडे तिळाची चटणी मुलांना फार आवडते. मी ती नेहमी बनवत असते पण थोडी वेगळी पद्धत आहे. चांगली चटपटीत आहे. Rohini Deshkar -
तिळाची चटणी(Tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5तोंडी लावण हा आपल्या सगळ्यांच्याच जेवणातील एक महत्त्वाचा भाग. भुकेच्या वेळी पटकन काही करण्यापेक्षा चटणी पोळीचा रोल खाल्लआ की झाल.इतकेच काय तर गरम भात वरण आणि दाण्याची किंवा तीळाची चटणी म्हणजे खरं सुख.....एखादी नावडती भाजी असेल किंवा जेवायचा मूड नसेल की आपल्याला तारते ती चटणीच. तिळाची चटणी तेल आणि गरमागरम पोळी असेल तर क्या कहने😋😋 Anjali Muley Panse
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15853338
टिप्पण्या (2)