तीळ बाजरी ची भाकरी (til bajrichi bhakhri recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

तीळ बाजरी ची भाकरी (til bajrichi bhakhri recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
1 सर्विंग
  1. 2मुठी बाजरी पीठ
  2. चिमूटभरमीठ
  3. 2 चमचेतीळ
  4. उखळि चे पाणी (उसळ)
  5. साध पाणी भाकरी ला लावण्यासाठी

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    बाजरीच पीठ घ्या पीठात तीळ,मीठ घालुन मीक्स करा आणी उसळ घालून घ्या.
    *2 मुठी पिठात बरोबर 2 भाकरी होतात.

  2. 2

    छान पीठ मळून घ्य. आता तयार पिठा चा छोटा गोळा करुन भाकरी थापून घ्या.

  3. 3

    गैस वर तवा गरम होण्यासाठी ठेवा आता थापलेली भाकरी गरम तव्यावर टाकुन पाणी लावा आणी 2 मिनिटांनी पलटून घ्या.

  4. 4

    आता गैस वर भाकरी भाजुन घ्या.

  5. 5

    तयार तीळ बाजरीचीभाकरी मीक्सभाजी सोबत खा.
    तयार गरमा गरम तीळ बाजरीची भाकरी दूध,साखर,तुप या सोबत अप्रतिम लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes