ओली हळद,आल व स्प्राऊटेड मेथी चे लोणच (olya haldi aala meethi che lonche Recipe in Marathi)

#EB10 #W10
भारतात जवळपास 40 प्रकारचे लोणच्याचे प्रकार बनवले जातात. अगदी मटणाच लोणच ते अगदी केर सांगरीच लोणच असे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आणि ते लोणच टिकवण्यासाठी लागणारे वेगवेगळे प्रकार. पण काही लोणची ही अगदी झटपट बनणारी ही असतात. त्यातलच हे ओल्या हळदीचआलं आणि मोड आलेली मेथी, हिरवी मिरची घालून केलेल लोणच.
ओली हळद,आल व स्प्राऊटेड मेथी चे लोणच (olya haldi aala meethi che lonche Recipe in Marathi)
#EB10 #W10
भारतात जवळपास 40 प्रकारचे लोणच्याचे प्रकार बनवले जातात. अगदी मटणाच लोणच ते अगदी केर सांगरीच लोणच असे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आणि ते लोणच टिकवण्यासाठी लागणारे वेगवेगळे प्रकार. पण काही लोणची ही अगदी झटपट बनणारी ही असतात. त्यातलच हे ओल्या हळदीचआलं आणि मोड आलेली मेथी, हिरवी मिरची घालून केलेल लोणच.
कुकिंग सूचना
- 1
मेथी दाणे एक दिवस पाण्यात भिजवून दुसर्या दिवशी स्प्राऊट मेकरमधे मोड आणून घ्यावेत.
- 2
कढईत तेल गरम करावे. त्यात
मोहोरी घालून तडतडू द्यावी, हिंग घालून फोडणी तयार करावी. हि फोडणी दुसर्या एका भांड्यात ओतून गार होवू द्यावी. - 3
ओली हळद स्वच्छ धुवून साल काढव व त्याचे लांब काप करून घ्यावेत. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात.
- 4
एका मोठ्या भांड्यात हळदीचे काप, आल्याचे ऊभे लांब काप, लिंबाचा रस, हिरव्या मिरच्या, मीठ, लोणच मसाला असे सर्व एकत्र करावे. थंड केलेली फोडणी यामध्ये घालून निट मिक्स करावे.
- 5
हे लोणचे लगेच खायला घेतले तरी चालते. तसेच हवाबंद बरणीत १५ दिवस फ्रिजमध्ये सहज टिकते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10#W10थंडीच्या दिवसांमध्ये ओली हळद भरपूर प्रमाणात मिळते. आमच्याकडे हळदीचे लोणचे आम्ही दरवर्षी घालतो. त्यात आम्ही हिरव्या मिरच्या व आले यांचाही समावेश करतो. आले व हळद ही इम्मुनिटी बूस्टर त आहेतच पण मिरची ने त्याचा स्वाद अजून वाढतो. Rohini Deshkar -
ओल्या हळदीचे लोणच (olya haldiche loncha recipe in marathi)
#EB10#week10#विंटर स्पेशल रेसिपी#ओल्या हळदीचे लोणचअतिशय पौष्टिक आणि चविष्ट,जेवणाची लज्जत वाढवणारा पदार्थ....हिवाळ्यात आवर्जून केल्या जातो....पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi -
ओल्या हळदीच लोणच (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10 #w10#Healthydiet#winter special (अतिशय आरोग्यदायी रेसिपी आहे. पोषण आणि रोगप्रतिकार शक्ती बूस्टरने परिपूर्ण.) Sushma Sachin Sharma -
-
ओल्या हळदीचं लोणचं(लिंबाच्या रसातलं) (olya haldiche loncha recipe in marathi)
#EB10#W10ओल्या हळदीचं पौष्टीक आणि लवकर मुरणारं लोणचं...हळद किसुन घातलेल लोणच लवकर मुरतं.आणि खायला पण छान लागतं.तर पाहुया गुणकारी ओल्या हळदीच्या लोणच्याची रेसिपी....... Supriya Thengadi -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10 #Week10#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week10#ओल्या हळदीचे लोणचे😋😋 Madhuri Watekar -
ओल्या हळदीचे लोणचे (olya hardiche lonche recipe in marathi)
#EB10 #W10विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
ओल्या हळदीचे लाल मिरची चे लोणचं(Olya haldiche lal mirchi che lonche recipe in marathi)
ओली हळद हिवाळ्यात निघते फारशी मार्केट मध्ये मिळत नाही अतिशय पोष्टीक गुणकारी ओल्या हळदीचे लोणचे असते 😋😋 Madhuri Watekar -
-
-
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10 #W10आरोग्या साठी नेहमीच सर्व प्रकारे उपयुक्त असलेली हळद सध्या ओली हळद म्हणुन मिळत आहे व तीचे लोणचे भाजी बरेच प्रकार करायला मिळतात व खुप चविष्ट होतात. Shobha Deshmukh -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10 #W10 : ई बुक १० स्पेशल चे मी हिवाळ्यात हेल्दी हळदीचे लोणचे बनवले आहे. Varsha S M -
गुणकारी ओल्या हळदीचे लोणचे (olya hardiche lonche recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Raw Turmericहरिद्रा, कांचनी, पीता, अरशीन आदी नावाने ओळखली जाणारी औषधी वनस्पती आपल्याला हळद म्हणून परिचयाची आहे. या वनस्पतीचा वापर तीच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकात करतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच लोणचे तयार करतात. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे. ही वनस्पती बारमाही आहे. Deepti Padiyar -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10# W10#विंटर स्पेशल रेसिपी Rashmi Joshi -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#GA4 #week21#Raw turmeric ओली हळद हि औषधी व आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे त्यामुळे हि हळद आपल्या जेवणात आवश्यक आहे म्हणुनच मी ओल्या हळदीचे झटपट होणारे लोणचे बनविले चला तर त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10#W10विंटर रेसिपी ई- बुक चॅलेज Week-10रेसीपी आहे आरोग्य दाई हळदीचे लोणचे Sushma pedgaonkar -
-
ओल्या हळदिचे दोन प्रकारचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
एका रेसेपीत दोन प्रकारचे लोणचे दाखवणार आहे , ओल्या हळदी मिर्ची चे,अणि लाल तिखट चे अणि खुप हैल्दी सुधा आहे,corona chya टाईम मधे ओली हळद खुप गुणकरी आहे,पाऊसा च्या दिवसात हळद ही सर्दी, कफ या वरखुप उपायकार अणि गुनकारी आहे,म्हनुन नक्की घरी ट्राई करा,अगदी चटपटीत लोनचे आहे Sonal yogesh Shimpi -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldicha loncha recipe in marathi)
#EB10#W10# विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजहळद ही अत्यंत गुणकारी असून, त्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे भारतात प्राचीन काळापासून हळदीचा वापर विविध औषधांमध्ये वापर केला जातो. हळद एकाच वेळी खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवते, सुरेख रंग देते यासोबतच त्वचा समस्या कमी करते. यामुळे खाद्य पदार्थांसोबतच सौंदर्य प्रसाधनामध्ये हळदीचा मोठा वापर होतो.हळद, निरोगी बनवण्यासाठी उपयुक्त..हळदीला हरिद्रा असेही म्हणतात. शुभ कार्यात ते विशेषतः शुभ असते. पूजेत याचा वापर केल्याने गुरु ग्रहाचा आशीर्वाद मिळतो. हळद हे सुख आणि सौभाग्याचे प्रतीक आहेतर अश्या या बहु गुणकारी हळदीचे लोणचे आपण पाहुयात Sapna Sawaji -
-
ओल्या हळदीचं लोणचं(मसाल्याचे) (olya haldicha loncha recipe in marathi)
#EB10#W10ओल्या हळदीच मसाला घालुन केलेल लोणचं ......मस्त चटपटीत......तोंडाला पाणी सुटणारं....,,, Supriya Thengadi -
ओल्या हळदीचे लोणचे (Olya Haldiche Lonche Recipe In Marathi)
#HV हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात हळद काढली जाते हळदी आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे आज आपण ओल्या हळदीचे लोणचे बनवणार आहोत हे लोणचे खूप छान बनते चला तर मग आज आपण बनवूयात ओल्या हळदीचे लोणचे Supriya Devkar -
हळदीचे लोणचे (haldiche lonche recipe in marathi)
#EB10 #W10..#हीवाळास्पेशल .#हळदीचे_लोणचे ..हीवाळ्यात भाजी बाजारात विकायला ओली हळद येते .. काल बाजारातून ओली हळद आणली त्याचे लोणचे केले ...हळद ही खूप गुणकारी आहे..तेव्हा ती हीवाळ्यात नक्की खायला हवि .... Varsha Deshpande -
-
पौष्टीक मेथी दाण्यांचा झुणका(sprouted fenugreek seeds zunka recipe in marathi)
#GA4 #week2#fenugreek मेथी ही खरच खुप पौष्टीक असते.आणि याला जर भिजवून मोड आणुन खाल्ले तर खरच खूपच छान....मोड आलेल्या मेथी दाण्यात सर्वाधिक ऊर्जा आणि प्रथिने असतात.मेथी मधे iron, magnesiumखूप मोठ्या प्रमाणात असते.सगळ्यात महत्वाचे म्हणजे मेथीचे सेवन नियमित केल्याने स्त्रियांचे कमरेचे दुखणेही बरे होते.म्हणून मी ही खास रेसिपी सांगत आहे.मोड आलेल्या मेथी दाण्याचा पौष्टीक झूणका...बाळंतपणात बाळंतीणीला हा नियमित दिला जातो जेणेकरुन तीची सगळ्या प्रकारची शारीरीक कसर भरून निघेल. fenugreek म्हणजे मेथी हा GA4 याpuzzle मधुन clue घेऊन ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
मोड आलेल्या मेथीचे लोणचे (methe lonche recipe in marathi)
#GA 4 #week2गोल्डन एप्रन च्या दुसऱ्या पझल की वर्ड मधील मी फेनुग्रीक म्हणजे मेथी ची रेसिपी बनवली आहे. हे मोड आलेल्या मेथीचे लोणचे अतिशय आरोग्यवर्धक असून आजच्या परिस्थितीमध्ये गुणकारी आहे. मेथी ची पाने प्रमाणेच त्याच्या बियाही अतिशय लाभदायक आहे. त्याने ब्लड शुगर कोलेस्ट्रॉल वेटलॉस हे महत्त्वाचे फायदे तर होतातच,व मोड आलेल्या मेथीचे गुण अधिक आहेत. Rohini Deshkar -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10#W10 थंडीच्या दिवसात ओली हळद आरोग्यास उष्णता प्रदान करण्यासाठी एक उत्तम रेसिपी.. या रेसिपी ची चव आंबट, गोड, कडू , तिखट चटपटीत अशी आहे..चला मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
ओल्या हळदीच लोणचं (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10 #W10नो ओईल नो फायर अगदी पटकन होणारा टेस्टी व हेल्दी लोणचं Charusheela Prabhu -
ओल्या हळदीचे चटपटीत लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10 #W10थंडीत आवर्जून केलं जाणारं एक लोणचं म्हणजे ओल्या हळदीच लोणचं.औषधी तर आहेच पण चवीला पण एकदम मस्त लागते. Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या