ओल्या हळदीचे लोणचे (olya hardiche lonche recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#EB10 #W10
विंटर स्पेशल रेसिपीज
E book challenge

ओल्या हळदीचे लोणचे (olya hardiche lonche recipe in marathi)

#EB10 #W10
विंटर स्पेशल रेसिपीज
E book challenge

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
8-10 जणांसाठी
  1. 100 ग्रॅमओली हळद
  2. 50 ग्रॅमआले
  3. 2 टेबलस्पूनलिंबाचा रस
  4. 6-7हिरव्या मिरच्या
  5. 2 टेबलस्पूनराईची डाळ
  6. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1 टेबलस्पूनऑरग्यानिक गुळ
  8. 1/2 टेबलस्पूनहिंग
  9. 1 टेबलस्पूनमीठ
  10. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    हळद आणि आले स्वच्छ धुऊन साले काढून घेणे

  2. 2

    हळद, आले किसून मिरची चे तुकडे करून घेणे.

  3. 3

    फोडणी पात्रात राईची डाळ आणि हिंग यांची फोडणी तयार करून थंड करून घेणे.

  4. 4

    किसलेली हळद, आले,मिरची, मीठ,तिखट,लिंबाचा रस, गुळ सर्व एकत्र मिक्स करून वरून थंड झालेली फोडणी ओतून हलवून घेणे.

  5. 5

    हळदीचे लोणचे तयार. बरणीत भरून दोन -तीन दिवसांनी खायला घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes