सरसो का साग (sarso ka sag recipe in marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
सरसो का साग (sarso ka sag recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सगळ्या भाज्या निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
- 2
चिरलेल्या भाज्या एका पातेल्यात पाणी न घालता कूकर ला शिजवून घ्या
- 3
एका कढईत बटर घालून त्यामध्ये कांदा घालून छान परतून घ्या.मगआलं लसुण मिरची पेस्ट घाला नंतर टोमॅटो घालून बटर सुटे पर्यंत परतून घ्या.
- 4
शिजलेल्या भाज्या मध्ये मक्याचे पीठ घालून मॅश करून घ्या आत्ता हे मिश्रण फोडणीत घाला. चवीनुसार मीठ आणि भरपुर बटर घालून छान शिजू दया.छान शिजले की गॅस बंद करा.
- 5
तयार सरसो का साग वरून बटर घालून मक्के के रोटी सोबत गरम गरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सरसों का साग (sarso ka sag recipe in marathi)
#EB12#Week12#Winnter special recipe challenge# सरसों का साग Deepali dake Kulkarni -
सरसों का साग (sarso ka sag recipe in marathi)
#EB12 #W12थंडीत एकदा तरी खावी अशी गुणकारी, चविष्ट भाजी सरसों का साग... Shital Muranjan -
सरसों का साग(Sarso ka sag recipe in marathi)
#EB12 #Week 12#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 12#सरसो साग 😋😋😋 Madhuri Watekar -
-
सरसो का साग (sarso ka sag recipe in marathi)
#EB12 #W12हिवाळ्याच्या सीझनमध्ये मिळणारी अतिशय चविष्ट व पौष्टिक अशी ही भाजी सीजन मध्ये एकदा तरी करावी ही चवीला तर छान आहेच पण तशीच पौष्टिक पण आहे Charusheela Prabhu -
-
सरसोका साग (sarso ka sag recipe in marathi)
#EB12 #W 12विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
सरसो का साग (sarso ka saang recipe in marathi)
#उत्तर भारत #पंजाबसरसो का साग ही पंजाब मधील भाजी आहे. तेथे ही जास्ती करून थंडी च्या दिवसात खातात.ही भाजी भरपूर तुपात बनवतात. मी ही भाजी खूप आधी बनवली हॊतीआणि आज परत बनवली.. ही भाजी खूप हेल्दी असते. Shama Mangale -
सरसो का साग (sarso ka sag recipe in marathi)
#EB12 #W12हिवाळा आणि रंगबेरंगी भाज्यांनी सजलेली मंडई हे नेत्रसुखद दृश्य अनुभवावं मग एखाददुसरी भाजी घेऊ म्हणून पिशव्या ओसंडून वाहेस्तोर भाज्या घ्यायच्या🤩.मनांत लगेच वेगवेगळे बेत शिजवत घरी परतायच. परवा लेकीसह बाजारहाट झाला मग मनसोक्त भाज्यांबरोबर बेत ही ठरले. घरी आल्यावर सकाळीच केलेल ताज लोणी होत मग लगेच सरसो दा साग मक्के दी रोटी ठरलच😊 ह्या भाजीला घरच्या लोण्याशिवाय मजा नाही हेच खर. मग काय लगेच मदतनीस ताई भाज्या निवडून द्यायला तयार पटापट भाजी कुकरला शिजवून गरम पाण्यात मक्याच पीठ भिजवून गरमागरम भाजी चुरचुरीत साजुक तुपातली फोडणी घालून तव्यावरची गरम रोटी,लोण्याचा गोळा बरोबर थोडा कांदा,मुली आणि छोटासा गुळाचा खडा बास...... पोहचलोच समजायच पंजाबमधील शेतात🤩😋😋😋 Anjali Muley Panse -
सरसो का साग रेसपी (sarso ka saag recipe in marathi)
# सरसो का साँग रेसिपी# हे रेसिपी हिवाळ्यात तयार केली जाते आणि खास करून पंजाबी डिश आहे हिवाळ्यात सर्व पालेभाज्या छान हिरव्यागार मिळतात ही भाजी चार ते पाच पालेभाज्या मिक्स करून तयार केली जाते ही भाजी मी पहिल्यांदाच करून बघितली आहे छान झालेले आहे Prabha Shambharkar -
सरसोंका साग (sarsoka saag recipe in marathi)
#ऊत्तर#पंजाबपंजाब आपण सर्वात जास्त चित्रपटातुन बघत आलोय ..वड्डे लोग, वड्डी बातें ..खेत खलिहान , ते पिवळे जर्द सरसोंके खेत .. होय ना.. पंजाब म्हटलं की मोहरी ,राई, शेत हे शब्द येतच नाही आपसुकच तेच फिल्मी हिंदी शब्द चपखल बसतात ..तर अशा ह्या समृद्ध पंजाब ची खवैयेगिरी तेवढीच समृद्ध आहे ..गुलाबी थंडीसोबतच सरसों च्या भाजीचे बाजारात आगमन झालेय ..चला तर मग सरसोंका साग वर ताव मारायला . Bhaik Anjali -
-
पौष्टिक झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#week2#विंटर स्पेशल रेसिपी#पौष्टिक झुणकाहिवाळ्यात हिरव्या भाज्या भरपुर असतात. हिरव्या भाज्या आपल्या आहारात जास्तीतजास्त असाव्यात यासाठी जेवणात हा पौष्टिक झुणका नक्की करा....पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
मक्के की रोटी सरसो का साग (makke ki roti sarso ka saag recipe in marathi)
#उत्तर#पंजाबी स्पेशल भाजी# सरसो का सागउत्तर हिंदुस्थानात ही भाजी फार आवडीने खाल्ल्या जाते. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये ही भाजी सर्व प्रांतात प्रमुख हॉटेलमध्ये व घराघरांमध्ये आवडीने खाल्ल्या जाते. Rohini Deshkar -
मक्के की रोटी (makke ki roti recipe in marathi)
#उत्तर भारत#पंजाब#मक्के की रोटीपंजाब ची प्रसिद्ध डिश म्हणजे, मक्के की रोटी आणि सरसो का साग ही आहे. ही मक्याची रोटी सरसोच्या साग सोबत खातात किंवा गुड सोबत सुद्धा खातात. मी आता काही नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे ती कणिक मळताना मी त्यामध्ये कोथिंबीर आणि ओवा घालून ही पोळी तयार केली. त्यामुळे चव अधिकच छान वाटत आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा मक्के की रोटी Vrunda Shende -
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6#week6#विंटर स्पेशल रेसिपी#वडा सांबारसगळ्यांनाआवडणारा साऊथ इंडियन पदार्थ...पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
कांदा मेथी थालीपीठ (kanda methi thalipeeth recipe in marathi)
# कांदा मेथी थालीपीठसध्या सगळ्यांना पौष्टिक हवं असतं...मग काय कमी तेलात अतिशय पौष्टिक कांदा मेथी थालीपीठ... सकाळच्या नाश्त्याला असो की, रात्रीच्या जेवणाला पोटभरीचा पदार्थ... चला तर मग पाहूया रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
कांदा कैरीचा मसाला पराठा (kanda kairi masala paratha recipe in marathi)
#cpm7#रेसिपी मॅगझीन# कांदा कैरीचा मसाला पराठाघर असो की बाहेर कुठेही खाता येईल... असा पोटभरीचा पदार्थ तेवढाच चविष्ट देखील... पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
राजस्थानी गट्टे का साग (rajasthani gatte ka saag recipe in marathi)
#cooksnap#wdचारुशिला प्रभू यांची ही रेसिपी मी womens day निमित्य cooksnap केली आहे.ताई खरच खुप छान रेसिपी आहे.आणि राजस्थानी फूड आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतं.हि गट्टे का साग भाजी तर सगळ्यांना खुपच आवडली.मी थोडा बदल करुन केली आहे. Supriya Thengadi -
तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड तंदुरी रोटी साठी मी आज माझी तंदुरी रोटी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पंजाबी आलू पराठा (punjabi aloo paratha recipe in marathi)
#उत्तर #पंजाबउत्तरेकडचा पंजाब मधील प्रसिद्ध आलू पराठा ब्रेकफास्टला स्पेशल करतात.खूपच खमंग व यम्मी यम्मी लागतो.चला तर कसा बनवायचा ते पाहुयात ... Mangal Shah -
दुधी का दालचा (Dudhi Ka Dalcha Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#इंडियनकरी"दुधी का दालचा" दालचा ही डीश हैदराबाद मधील लोकप्रिय डीश आहे. आपण मटणाचा दालचा, चिकनचा दालचा बनवतो तसेच दुधीभोपळ्याचा दालचा ही एक लोकप्रिय डीश आहे. ह्या दलचा चवीस्ट लागतो. दालचा बनवतांना चणाडाळ, तुरडाळ, मुगडाळ, मसूर डाळ वापरली जाते. मस्त असा ग्रेव्ही प्रकारात मोडणारा पौष्टिक दालचा नक्की करून बघा. Shital Siddhesh Raut -
स्वीटकॉर्न आलू भजी (sweetcorn aloo bhaji recipe in marathi)
#GA4#week8#keyword_sweetcornअतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी चविष्ट रेसिपी....😋😋 Shweta Khode Thengadi -
दही धपाटे (dahi dhapate recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल दही धपाटेअगदी पोटभरीचा पदार्थ म्हणून याची ओळख आहे....प्रवासात पौष्टिक खाद्य पदार्थ नेण्यासाठी हे धपाटे उत्तम असतात चविष्ट तर असतातच पण बरेच दिवस टिकतात....बऱ्याच ठिकाणी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे पण मराठवाड्यात खास ज्वारीच्या पीठा पासून केले जातात.....खूपच प्रचलित आहेत असे हे दही धपाटे....पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#GA4#week1#keyword_पराठाअतिशय पौष्टिक आणि जेवण असो की नाश्ता पोटभरीचा पदार्थ प्रवासात नेहमीच भाव खावू पदार्थ...मुलांना रोल करून सहज टिफीन साठी आवडणारा पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
मक्की की रोटी अर्थात /मक्याची भाकरी (makki ki roti recipe in marathi)
मक्की की रोटी आणि सरसों का साग हे कॉम्बिनेशन आपल्या डोक्यात इतकं फिट्ट बसल आहे. पण आमच्याकडे संपूर्ण हिवाळाभर मक्की की रोटी बनवली जाते.मुख्य म्हणजे ती अगदी कशाही बरोबर अप्रतिम लागते.चला तर पाहूया मक्की की रोटीची रेसिपी. Rohini Kelapure -
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
पालक- मेथी साग आणि मक्के की रोटी (palak methi saag n makke ki roti recipe in marathi))
#उत्तरसागचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात, लोकप्रिय साग म्हणजे सरसोंका साग. पण मिक्स साग, पालक साग, पालक मेथी साग आसे वेगवेगळे प्रकार आहेत. आज मी बनवला आहे पालक - मेथी साग बनवला आहे. चला रेसिपी बघुया.🙂 Ranjana Balaji mali -
पंजाबी स्पेशल राजमा रेसिपी (Punjabi Rajma Recipe In Marathi)
#PBRपंजाबी रेसिपीज म्हटलं की काही रेसिपीज ठळकपणे डोळ्यासमोर येतात ,त्या म्हणजे सरसो का साग, मकई की रोटी, लस्सी, त्याचप्रमाणे राजमा. राजमा ही साजूक तुपाचा तडका असलेली अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आज आपण बघूया. Anushri Pai -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15964969
टिप्पण्या