सरसो का साग रेसपी (sarso ka saag recipe in marathi)

# सरसो का साँग रेसिपी# हे रेसिपी हिवाळ्यात तयार केली जाते आणि खास करून पंजाबी डिश आहे हिवाळ्यात सर्व पालेभाज्या छान हिरव्यागार मिळतात ही भाजी चार ते पाच पालेभाज्या मिक्स करून तयार केली जाते ही भाजी मी पहिल्यांदाच करून बघितली आहे छान झालेले आहे
सरसो का साग रेसपी (sarso ka saag recipe in marathi)
# सरसो का साँग रेसिपी# हे रेसिपी हिवाळ्यात तयार केली जाते आणि खास करून पंजाबी डिश आहे हिवाळ्यात सर्व पालेभाज्या छान हिरव्यागार मिळतात ही भाजी चार ते पाच पालेभाज्या मिक्स करून तयार केली जाते ही भाजी मी पहिल्यांदाच करून बघितली आहे छान झालेले आहे
कुकिंग सूचना
- 1
सर्व भाज्या एकत्र करून घेतल्या व स्वच्छ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुऊन घेतला नंतर सर्व भाज्या छान बारीक चिरून घेतल्या मुळा किसून घेतला
- 2
गॅस सुरू करून गॅसवर भांडे ठेवले भांड्यात पाणी टाकून सर्व भाज्या मिक्स करून उकळायला ठेवला अर्धा तास सर्व भाज्या छान शिजवून घेतल्या सर्व भाज्या छान शिजले नंतर बारीक कुटून घेतल्या टमाटर व मिर्चीची पेस्ट तयार करून त्यात टाकली छान मिक्स केले शिजु दिले
- 3
भाजी छान बारीक झाल्यानंतर त्याला थोडंसं मक्याचं पीठ भिजवून लावले नंतर दहा मिनिट शिजू दिलं भाजी शिजल्यानंतर गॅसवर कढई ठेवली कढईत तेल टाकले तेलात अद्रक लसूण पेस्ट आणि लाल मिरची घातली छान परतून घेतले
- 4
भाजीचा तडका छान तयार करून घेतला
- 5
शिजवून तयार केलेली भाजी मिक्स केलि व छान शिजु दिली सिजलानंतर एका वाटी मध्ये काढुन घेतले
- 6
गर्मा गरम मक्के की रोटी आणि सरसो का साग खान्यास तयार आहे त्यावर तूप घालून डिश सर्व्ह केले
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सरसों का साग(Sarso ka sag recipe in marathi)
#EB12 #Week 12#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 12#सरसो साग 😋😋😋 Madhuri Watekar -
सरसो का साग (sarso ka sag recipe in marathi)
#EB12#week12#विंटर स्पेशल रेसिपी#सरसो का सागअतिशय पौष्टिक आणि चविष्ट....पंजाब मधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ... सरसो का साग मक्के की रोटी....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
सरसो का साग (sarso ka sag recipe in marathi)
#EB12 #W12हिवाळा आणि रंगबेरंगी भाज्यांनी सजलेली मंडई हे नेत्रसुखद दृश्य अनुभवावं मग एखाददुसरी भाजी घेऊ म्हणून पिशव्या ओसंडून वाहेस्तोर भाज्या घ्यायच्या🤩.मनांत लगेच वेगवेगळे बेत शिजवत घरी परतायच. परवा लेकीसह बाजारहाट झाला मग मनसोक्त भाज्यांबरोबर बेत ही ठरले. घरी आल्यावर सकाळीच केलेल ताज लोणी होत मग लगेच सरसो दा साग मक्के दी रोटी ठरलच😊 ह्या भाजीला घरच्या लोण्याशिवाय मजा नाही हेच खर. मग काय लगेच मदतनीस ताई भाज्या निवडून द्यायला तयार पटापट भाजी कुकरला शिजवून गरम पाण्यात मक्याच पीठ भिजवून गरमागरम भाजी चुरचुरीत साजुक तुपातली फोडणी घालून तव्यावरची गरम रोटी,लोण्याचा गोळा बरोबर थोडा कांदा,मुली आणि छोटासा गुळाचा खडा बास...... पोहचलोच समजायच पंजाबमधील शेतात🤩😋😋😋 Anjali Muley Panse -
सरसो का साग (sarso ka saang recipe in marathi)
#उत्तर भारत #पंजाबसरसो का साग ही पंजाब मधील भाजी आहे. तेथे ही जास्ती करून थंडी च्या दिवसात खातात.ही भाजी भरपूर तुपात बनवतात. मी ही भाजी खूप आधी बनवली हॊतीआणि आज परत बनवली.. ही भाजी खूप हेल्दी असते. Shama Mangale -
मक्के की रोटी सरसो का साग (makke ki roti sarso ka saag recipe in marathi)
#उत्तर#पंजाबी स्पेशल भाजी# सरसो का सागउत्तर हिंदुस्थानात ही भाजी फार आवडीने खाल्ल्या जाते. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये ही भाजी सर्व प्रांतात प्रमुख हॉटेलमध्ये व घराघरांमध्ये आवडीने खाल्ल्या जाते. Rohini Deshkar -
सरसो का साग (sarso ka sag recipe in marathi)
#EB12 #W12हिवाळ्याच्या सीझनमध्ये मिळणारी अतिशय चविष्ट व पौष्टिक अशी ही भाजी सीजन मध्ये एकदा तरी करावी ही चवीला तर छान आहेच पण तशीच पौष्टिक पण आहे Charusheela Prabhu -
सरसों का साग (sarso ka sag recipe in marathi)
#EB12 #W12थंडीत एकदा तरी खावी अशी गुणकारी, चविष्ट भाजी सरसों का साग... Shital Muranjan -
हिरवे मटर/वाटाना मेथी भाजी रेसिपी (watana methi bhaji recipe in marathi)
#GA4#week19 मेथीची भाजी रेसिपी या भाजीमध्ये हिरवे मटर म्हणजेच वाटाणा व इतर साहित्य मिक्स करून ही भाजी तयार करण्यात आली ही भाजी छान झाली व सगळ्यांनाच आवडली Prabha Shambharkar -
सरसों का साग (sarso ka sag recipe in marathi)
#EB12#Week12#Winnter special recipe challenge# सरसों का साग Deepali dake Kulkarni -
शिमला मिरची मुंग भाजी रेसपी (shimla mirch moong bhaji recipe in marathi)
#साप्ताहिक डीनर प्लेनर#सोमवार # शिमला मिरची मुंग भाजी रेसपी हि मिक्स भाजी खुप छान होते टेस्टी टेस्टी Prabha Shambharkar -
मटकी उसळ रेसपी (matki usal recipe in marathi)
#EB8 #W8 आज मटकी उसळ रेसिपी तयार करण्यात आलेली आहे ही रेसिपी विंटर स्पेशल रेसिपी आहे Prabha Shambharkar -
ढाबा स्टाइल डाळ पालक कूकर रेसिपी (Dhaba Style Dal Palak Recipe In Marathi)
#HVहिवाळ्यात हिरव्यागार भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. पालक मुळे हिमोग्लोबिनवाढन्यास मदत होते.डाळ मध्ये प्रोटीन भरपूर.त्यामुळे या प्रकारे ही भाजी करून बघाखूप च टेस्टी सर्वांना आवडणारी.:-) Anjita Mahajan -
फनस रस्सा भाजी रेसपी (fanas rassa bhaji recipe in marathi)
#cf #फनस करी रेसपी ही भाजी छान होते Prabha Shambharkar -
मटार पराठा (Matar Paratha Recipe In Marathi)
#PBRपराठ/पंजाबी रेसिपीसहिवाळ्यात हिरवे मटार खूप छान मिळतात. मटार पराठा ही रेसिपी करून बघितली. खूप छान झाली. Sujata Gengaje -
राजस्थानी गट्टे का साग (rajasthani gatte ka saag recipe in marathi)
#cooksnap#wdचारुशिला प्रभू यांची ही रेसिपी मी womens day निमित्य cooksnap केली आहे.ताई खरच खुप छान रेसिपी आहे.आणि राजस्थानी फूड आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतं.हि गट्टे का साग भाजी तर सगळ्यांना खुपच आवडली.मी थोडा बदल करुन केली आहे. Supriya Thengadi -
-
साबुदाना वडा रेसपी (sabudana vada recipe in marathi)
# ब्रेकफास्ट#गुरुवार साबुदाणा वडा रेसिपी ही रेसिपी खूप छान क्रंची वडे तयार झालेले आहे Prabha Shambharkar -
मूंगाची भाजी रेसपी (moongachi bhaji recipe in marathi)
#डीनर #बुधवार# मोड़ आलेल्या मूंगाची भाजी रेसपी मोड आलेल्या कडधान्यात मध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदके स्निग्ध पदार्थ असतात Prabha Shambharkar -
चटपटीत स्वीटकार्न उपमा रेसपी (sweet corn upma recipe in marathi)
सध्या मार्केटमध्ये स्वीट कॉर्न बुट्टा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो त्याचीच एक रेसिपी मी आज तयार केलेली आहे चटपटीत स्वीट कॉर्न उपमा रेसिपी ||चटपटीत स्वीट कॉर्न उपमा रेसिपी ||चटपटीत स्वीट कॉर्न उपमा रेसिपी ||स्वीट कॉर्न उपमा रेसिपी Prabha Shambharkar -
-
चटपटीत हिरवे मटार उसळ रेसपी (hirve matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर सपेशल रेसपी Prabha Shambharkar -
मुळ्याच्या पाल्याची कोशिंबीर (mudachya palyachi koshimbir recipe in marathi)
आता बाजारात छान मुळे मिळतात तुम्ही भाजी करत असालच पण लोहयुक्त मुळ्याच्या पाल्याची पोष्टीक कोशिंबीर करा छान लागते. Hema Wane -
राजमा मसाला रेसिपी (rajma masala recipe in marathi)
#GA4#week21# राजमा मसाला रेसिपी ही रेसीपी पंजाबी डिश आहे Prabha Shambharkar -
पंजाबी दम आलू रेसिपी (dum aloo recipe in marathi)
#GA4#week 6 करीता पंजाबी दम आलू ही रेसिपी तयार केली आहे . Pritibala Shyamkuwar Borkar -
पेरुची भाजी (peruchi bhaji recipe in marathi)
#पेरुची भाजी ही रेसपी मी पहिल्या वेळेस केली आणि छान झाली मला किंवा आमच्याकडे पेरुची भाजी होऊ शकते हे महितच नाही पेरू टोडायचे कापायचे चाट मसाला मीठ लावून खायचे बस एवढेच माहिती होते पण पेरू चे पदार्थ पहिल्यांदा केले Prabha Shambharkar -
मेथी भाजी😋 (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #Week19 पोष्टीक हिवाळ्यात भरपूर मेथी भाजी असते🤤 Madhuri Watekar -
शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी (shevgyachya shengachi rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week25# शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी मुंगण्याच्या शेंगा ची रस्सा भाजी छान होते Prabha Shambharkar -
मिश्र भाज्यांचे सोयाबीनचे आप्पे (mix vegetables soyabean appe recipe in marathi)
वरील रेसिपी मध्ये सोयाबीन व ओटसचा वापर करून ही रेसिपी मी सर्व भाज्या मिक्स करून त्याचे अपडेट करून पाहिले तर खूप छान आहे आणि त्यासाठी पण खूप हेल्दी आहे. Vaishnavi Dodke -
पालक,टोमॅटो लसुणी भाजी (Palak Bhaji Recipe In Marathi)
हिवाळ्यात खुपच छान पालेभाज्या येतात मग वेगवेगळ्या प्रकारे कराव्याशा वाटतात .ही एक पालकाची वेगळी भाजी .नक्कीच करून बघा आवडेल. Hema Wane -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#cooksnap # Asha Ronghe # आज मी कोबीची भाजी ही रेसिपी cooksnap केली आहे. आपण नेहमी आपल्या पद्धतीने भाज्या करतो. पण कधी दुसऱ्या प्रकारे भाजी करून बघितली, तर नक्कीच फरक जाणवतो..मी ही आज असाच प्रयत्न केला आहे. आणि छान झाली आहे भाजी... thanks.. Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या