सरसो का साग (Sarso ka sag recipe in marathi)

सरसो का साग (Sarso ka sag recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मोहरी,पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावेत.
- 2
कढईत तेल गरम करून त्यातआलं लसूण मिरची फोडणी करावी आणि चिरलेला कांदा, टोमॅटो घालुन छान परतून घ्यावे.
- 3
नंतर यात चिरलेली मोहरी,पालक थोडे थोडे घालुन छान परतून घ्यावे.
- 4
भाजी मंद आचेवर ठेवून झाकण लावून शिजायला ठेवावी.हि प्रोसेस च खुप महत्वाची.
- 5
थोड्या थोड्या वेळाने भाजी हलवत रहावी.भाजी कांदा टोमॅटो एकजीव करून घ्यावे.
- 6
आता यात ज्वारीचे पीठ,चवीनुसार मीठ घालून परतून घ्यावे
आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून पुन्हा मंद आचेवर शिजवावी. (मला मक्याचे पीठ मिळाले नाही म्हणून मी ज्वारीचे पीठ वापरले.) - 7
थोड्या थोड्या वेळाने भाजी पुन्हा हलवताना घोटून घ्यावे. म्हणजे एकजीव होते.
- 8
यात दोन चमचे तुप घालुन छान परतून घ्यावे. फोडणी दिल्या नंतर हि भाजी होईपर्यंत ची प्रोसेस मंद आचेवर च असावी.म्हणजे भाजी छान मिळुम येते.
- 9
पुर्ण भाजी तयार झाली की पुन्हा एकदा हिंग आणि लाल मिरची ची फोडणी करून भाजीवर वरून ओतावी.भाजी खायला तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सरसो का साग (sarso ka sag recipe in marathi)
#EB12 #W12हिवाळा आणि रंगबेरंगी भाज्यांनी सजलेली मंडई हे नेत्रसुखद दृश्य अनुभवावं मग एखाददुसरी भाजी घेऊ म्हणून पिशव्या ओसंडून वाहेस्तोर भाज्या घ्यायच्या🤩.मनांत लगेच वेगवेगळे बेत शिजवत घरी परतायच. परवा लेकीसह बाजारहाट झाला मग मनसोक्त भाज्यांबरोबर बेत ही ठरले. घरी आल्यावर सकाळीच केलेल ताज लोणी होत मग लगेच सरसो दा साग मक्के दी रोटी ठरलच😊 ह्या भाजीला घरच्या लोण्याशिवाय मजा नाही हेच खर. मग काय लगेच मदतनीस ताई भाज्या निवडून द्यायला तयार पटापट भाजी कुकरला शिजवून गरम पाण्यात मक्याच पीठ भिजवून गरमागरम भाजी चुरचुरीत साजुक तुपातली फोडणी घालून तव्यावरची गरम रोटी,लोण्याचा गोळा बरोबर थोडा कांदा,मुली आणि छोटासा गुळाचा खडा बास...... पोहचलोच समजायच पंजाबमधील शेतात🤩😋😋😋 Anjali Muley Panse -
सरसों का साग (sarso ka sag recipe in marathi)
#EB12#Week12#Winnter special recipe challenge# सरसों का साग Deepali dake Kulkarni -
सरसो का साग (sarso ka sag recipe in marathi)
#EB12#week12#विंटर स्पेशल रेसिपी#सरसो का सागअतिशय पौष्टिक आणि चविष्ट....पंजाब मधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ... सरसो का साग मक्के की रोटी....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
सरसों का साग (sarso ka sag recipe in marathi)
#EB12 #W12थंडीत एकदा तरी खावी अशी गुणकारी, चविष्ट भाजी सरसों का साग... Shital Muranjan -
सरसों का साग(Sarso ka sag recipe in marathi)
#EB12 #Week 12#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 12#सरसो साग 😋😋😋 Madhuri Watekar -
-
सरसो का साग (sarso ka sag recipe in marathi)
#EB12 #W12हिवाळ्याच्या सीझनमध्ये मिळणारी अतिशय चविष्ट व पौष्टिक अशी ही भाजी सीजन मध्ये एकदा तरी करावी ही चवीला तर छान आहेच पण तशीच पौष्टिक पण आहे Charusheela Prabhu -
सरसो का साग (sarso ka saang recipe in marathi)
#उत्तर भारत #पंजाबसरसो का साग ही पंजाब मधील भाजी आहे. तेथे ही जास्ती करून थंडी च्या दिवसात खातात.ही भाजी भरपूर तुपात बनवतात. मी ही भाजी खूप आधी बनवली हॊतीआणि आज परत बनवली.. ही भाजी खूप हेल्दी असते. Shama Mangale -
सरसो का साग रेसपी (sarso ka saag recipe in marathi)
# सरसो का साँग रेसिपी# हे रेसिपी हिवाळ्यात तयार केली जाते आणि खास करून पंजाबी डिश आहे हिवाळ्यात सर्व पालेभाज्या छान हिरव्यागार मिळतात ही भाजी चार ते पाच पालेभाज्या मिक्स करून तयार केली जाते ही भाजी मी पहिल्यांदाच करून बघितली आहे छान झालेले आहे Prabha Shambharkar -
सरसोका साग (sarso ka sag recipe in marathi)
#EB12 #W 12विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
थालिपीठ(thalipeeth recipe in marathi)
#झटपट रेसिपीथालिपीठ - थालिपीठ म्हटले की 'भाजणी' पण विना भाजणी पण थालिपीठ खूप छान बनतेतर चलातर मग बघूया झटपट बनणारे विना भाजणी थालिपीठ फक्त तीन पिठाचे पासून. Suvarna Potdar -
-
राजस्थानी गट्टे का साग (rajasthani gatte ka saag recipe in marathi)
#cooksnap#wdचारुशिला प्रभू यांची ही रेसिपी मी womens day निमित्य cooksnap केली आहे.ताई खरच खुप छान रेसिपी आहे.आणि राजस्थानी फूड आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतं.हि गट्टे का साग भाजी तर सगळ्यांना खुपच आवडली.मी थोडा बदल करुन केली आहे. Supriya Thengadi -
दुधी का दालचा (Dudhi Ka Dalcha Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#इंडियनकरी"दुधी का दालचा" दालचा ही डीश हैदराबाद मधील लोकप्रिय डीश आहे. आपण मटणाचा दालचा, चिकनचा दालचा बनवतो तसेच दुधीभोपळ्याचा दालचा ही एक लोकप्रिय डीश आहे. ह्या दलचा चवीस्ट लागतो. दालचा बनवतांना चणाडाळ, तुरडाळ, मुगडाळ, मसूर डाळ वापरली जाते. मस्त असा ग्रेव्ही प्रकारात मोडणारा पौष्टिक दालचा नक्की करून बघा. Shital Siddhesh Raut -
-
-
दलीया पॅनकेक (Daliya pan cake recipe in marathi)
#MLRऊन्हाचा चटका जाणवायला लागल्याने जर सकाळी मस्त हेल्दी ब्रेकफास्ट जर कोणी दिला तर त्यासारख सुख नाही नाही का😍आजची ही रेसिपी तशीच आह हेल्दी आणि टेस्टी. Anjali Muley Panse -
"दाल का दुल्हा - दाल पिठौरी"(Dal Ka Dulha Recipe In Marathi)
#DR2"दाल का दुल्हा - दाल पिठौरी"यूपी बिहार पासून ते महाराष्ट्र गुजरात पर्यंत या डिश ची चर्चा असते. गुजरात मध्ये याला दाल ढोकली असं ही म्हणतात.आणि महाराष्ट्रात वरणफळ असे म्हणतात. एकंदरीत काय तर ही डिश सर्वत्र फेमस आहे तर...!!या मुळे तोंडची चव नक्कीच वाढते आणि थंडीमध्ये आवर्जून खावी अशी ही डिश...या हिवाळ्यात नक्की करून खाल्ली पाहिजे.बाहेरचा गारवा आणि हातात गरमागरम दाल का दुल्हा आणि फुलका... म्हणजे सोने पे सुहागा..!!❤️ Shital Siddhesh Raut -
-
-
कुरडई ची भाजी (kurdai chi bhaji recipe in marathi)
#KS4#week4#खानदेश स्पेशल#रेसिपी 2 Shubhangee Kumbhar -
मक्के की रोटी सरसो का साग (makke ki roti sarso ka saag recipe in marathi)
#उत्तर#पंजाबी स्पेशल भाजी# सरसो का सागउत्तर हिंदुस्थानात ही भाजी फार आवडीने खाल्ल्या जाते. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये ही भाजी सर्व प्रांतात प्रमुख हॉटेलमध्ये व घराघरांमध्ये आवडीने खाल्ल्या जाते. Rohini Deshkar -
ऑईल फ्री डाळ (Oil Free Dal Recipe In Marathi)
#CCRमाझ्या कडे सर्वांनाच्या आवडी ची ऑइल फ्री डाळ ती पण कुकरमधे बनवली जाते पटकन होते आणी चव अप्रतिम लागते. SONALI SURYAWANSHI -
रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #week12#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
मुंग चीज सॅंडविच (moong cheese sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपी#पोस्ट 2 Vrunda Shende -
ज्वारी पालकाच्या आंबोळ्या (jowari palkachya ambolya recipe in marathi)
झटपट होणारी आणि पौष्टिक रेसिपी आहे.मी बीट गाजर कैरीचे लोणचे केले आहे त्यासोबत सर्व्ह केल्या.चटणी सोबत पण मस्तच लागतात.सोबत कैरी गुळाचे पन्हे पण आहे.त्यामुळे मस्तच डिश तयार झाली. Preeti V. Salvi -
-
गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (Gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi)
#EB12#week12 Varsha R Narayankar -
पालक बीट मसाला पराठा (palak beet masala paratha recipe in marathi)
#cpm7इथे मी पालक आहे बीट वापरून पौष्टिक असे मसाला पराठा बनवले आहेत. तुह्मी कोणत्याही दुसर्या भाज्या वापरून हा पराठा बनवू शकता. पौष्टिक आणि चवीला अतिशय सुंदर असे हे पराठे बनतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav
More Recipes
टिप्पण्या