ऑईल फ्री डाळ (Oil Free Dal Recipe In Marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

#CCR
माझ्या कडे सर्वांनाच्या आवडी ची ऑइल फ्री डाळ ती पण कुकरमधे बनवली जाते पटकन होते आणी चव अप्रतिम लागते.

ऑईल फ्री डाळ (Oil Free Dal Recipe In Marathi)

#CCR
माझ्या कडे सर्वांनाच्या आवडी ची ऑइल फ्री डाळ ती पण कुकरमधे बनवली जाते पटकन होते आणी चव अप्रतिम लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मीनीट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीतूर डाळ
  2. 1बारीक चिरलेला कांदा
  3. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  4. 1 चमचाहिरवी मिरची,लसूण पेस्ट
  5. 8 ते 10 कढीपत्ता पान
  6. 1 चमचेबारिक चिरलेली कोथिंबीर
  7. हळद
  8. अगदी छोटा तुकडा हिंग
  9. मीठ चवीनुसार
  10. गरम पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

10 मीनीट
  1. 1

    डाळ स्वछ धुवून कूकर मध्ये घाला त्यातच कांदा,टोमॅटो,कोथिंबीर,कढीपत्ता,हिंग,हळद,हिरवी मिरची आणी लसुण पेस्ट घालून गरजेचे नुसार गरम पाणी घाला व चवीनुसार मीठ घाला व कुकरचे झाकण लावून 3ते 4 शिटि करुन घ्या.

  2. 2

    कूकर थंड झाल्यावर झाकण खोलून डाळ एकदा छान हलवून घ्या
    डाळ खाण्यासाठी तयार

  3. 3

    डाळ भात/ डाळ डोसा/डाळ भाकरी अप्रतिम लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes