टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 व्यक्ती साठी
  1. 2 वाटीतांदूळ
  2. 1/2तमालपत्र
  3. 1 इंचदालचिनी
  4. 2लवंगा
  5. 2मिरी
  6. 4मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो
  7. 2कांदा
  8. 1 टीस्पूनहळद पुड
  9. 1 टीस्पूनगरम मसाला
  10. 1 टीस्पूनधणेपुड
  11. 1 टीस्पूनजीरे पूड
  12. 1 टेबलस्पूनआल लसुण पेस्ट
  13. चवीनुसारमीठ
  14. चवीनुसारमिरची पुड

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    तांदूळ धुवून निथळत ठेवावेत.

  2. 2

    कांदा उभा पातळ चिरून घ्यावेत. टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत.

  3. 3

    कुकर मधे तेल गरम करून त्यातआलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे. तमालपत्र, लवंगा,मिरी दालचिनी घालुन छान परतून घ्यावे.

  4. 4

    यात कांदा घालून परतून घ्यावे. टोमॅटो घालून परतून घ्यावे.

  5. 5

    टोमॅटो नरम झाला की दिलेली हळद पुड, इतर मसाले घालून परतून घ्यावे.

  6. 6

    तांदूळ घालुन परतून घ्यावे. मीठ मिरची पुड घालुन छान परतून घ्यावे. आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून दोन शिट्टी करावी.

  7. 7

    गरमा गरम टोमॅटो राईस...रायत्या सोबत छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes