टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#EB14 #Week 14
#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week14
#टोमॅटो राईस😋😋😋🍅🍅🍅🍅🍅

टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi)

#EB14 #Week 14
#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week14
#टोमॅटो राईस😋😋😋🍅🍅🍅🍅🍅

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनीटे
  1. 1पाव टमाटर
  2. 1 मेजरींग कप बासमती तांदूळ
  3. 1बटाटा
  4. 1/2 मेजरींग कप तुरीचे दाणे
  5. 2-3हिरव्या मिरच्या
  6. 2 टीस्पूनतिखट
  7. 1 टीस्पूनधने पूड
  8. 1 टीस्पूनगरम मसाला
  9. 1 टीस्पूनलसुण जीरे पेस्ट
  10. 1/3 टीस्पूनहळद
  11. चवीनुसारमीठ
  12. सांबार

कुकिंग सूचना

२५ मिनीटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य काढून घेतले.

  2. 2

    नंतर तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले नंतर टमाटर, बटाटा, कांदा, हिरव्या मिरच्या सांबार चिरून घेतले.

  3. 3

    नंतर एका कढईत तेल गरम करून मोहरी जीरे ची फोडणी करून कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतले नंतर त्यात लसूण जीरे पेस्ट टाकून परतून घेतले.

  4. 4

    नंतर त्यात तुरीचे वाफवून घेतलेले दाणे टाकून मिक्स करून घेतले.

  5. 5

    नंतर तिखट मीठ हळद धने पूड, गरम मसाला टाकून मिक्स करून टमाटर, बटाटा टाकून थोडावेळ मवु होईपर्यंत परतून घेतले.

  6. 6

    नंतर धुऊन ठेवलेले तांदुळ टाकून मिक्स करून थोडावेळ झाकून ठेवले पाणी घालून उकळून घेतले.

  7. 7

    टोमॅटो राईस तयार झाल्यावर सांबार टाकुन घेतला.

  8. 8

    टोमॅटो राईस ही डिश सर्व्ह केली.🍅🍅🍅🍅🍅🍅🍅🍅

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes