उपवासाचे खमंग थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#EB15
#week15
#उपवासाचे खमंग थालीपीठ
झटपट होणारा पोटभरीचा पदार्थ.....

उपवासाचे खमंग थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)

#EB15
#week15
#उपवासाचे खमंग थालीपीठ
झटपट होणारा पोटभरीचा पदार्थ.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मी.
4 सर्व्हिंग
  1. 2 कपराजगिरा पीठ
  2. 2 कपशिंगाडा पीठ
  3. 1 कपसाबुदाणा पीठ
  4. 1/2 कपदही
  5. 4उकडलेले बटाटे
  6. 2 टेबलस्पूनआल मिरची वाटण
  7. 1 टेबलस्पूनजिर
  8. मीठ चवीनुसार
  9. 4 टेबलस्पूनतेल/तूप
  10. पाणी अंदाजे

कुकिंग सूचना

40 मी.
  1. 1

    सर्वप्रथम सगळी पीठ एकत्र मिक्स करा. उकडलेले बटाटे हाताने कुचकरून घ्या.आणि पिठात घाला.

  2. 2

    तयार मिश्रणातआलं मिरची चे वाटण,जिर,दही,चवीनुसार मीठ घाला आणि अंदाजे पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्या.

  3. 3

    तयार गोळ्याचे छोटे गोळे करून गरम तव्यावर तेल घालून गोळा ठेवा. आणि पाण्याचा हात करून गोल थालीपीठ थापून घ्या.

  4. 4

    थालीपीठ मध्ये चमच्याने छोटे छोटे गोल करून त्यात तेल किंवा तूप सोडून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या.

  5. 5

    तयार उपवासाचे खमंग थालीपीठ दह्यासोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

Similar Recipes