उपासाचे शिंगाड्याचे थालीपीठ (Upvasache shingadache thalipeeth recipe in marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
उपासाचे शिंगाड्याचे थालीपीठ (Upvasache shingadache thalipeeth recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे,रताळे साले काढुन किसुन घ्या.दोन,तीन पाण्याने स्वच्छ धुवुन घ्या.मग या मधे शिंगाडा पिठ,जीरे,मिरची,तिखट,मीठ,आमचुर पुड घाला.दोन,तीन चमचे तेल घाला.
- 2
सगळे एकत्र करा. थोडे पाणी घालुन गोळा तयार करुन घ्या.आणि गरम तव्यावर तेल किंवा आवडत असल्यास तूप सोडुन थालिपीठ थापुन घ्या.दोन्ही बाजुंनी छान खमंग शेकुन घ्या.सगळे थालिपीठ असेच करुन घ्या.
- 3
मस्त गरम गरम थालिपीठ दही शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15... महाशिवरात्री.. उपवास... पोटभरीचे खाणे... थालीपीठ... राजगिरा पिठाचे... मस्त.. खमंग.. खरपूस.. Varsha Ingole Bele -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड उपवासाचे थालिपीठ ही रेसिपी यासाठी मीआज पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
-
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15उपवासाची थालीपीठ अनेक प्रकारे करता येते. मी तयार भाजणीचे थालीपीठ केले आहे. Sujata Gengaje -
उपवासाचे खमंग थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#उपवासाचे खमंग थालीपीठझटपट होणारा पोटभरीचा पदार्थ..... Shweta Khode Thengadi -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15पोटभरीचा पोष्णिक व चविष्ट ही थालीपीठआहे Charusheela Prabhu -
-
-
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#W15#विंटर स्पेशल रेसिपी Rashmi Joshi -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15E-book विंटर स्पेशल रेसिपीजमहाशिवरात्री निमित्ताने "उपवासाचे थालीपीठ " हाखिचडी किंवा तळलेल्या साबुदाणे वडयांना एक उत्तम पर्याय आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
-
-
रताळ्याचे फराळी पॅटीस (Ratalyache farali patties recipe in marathi)
#EB15#W15दरवेळी उपासाला नवीन काहीतरी कर अशी डिमांड प्रत्येकाच्या घरी असतेच,त्यासाठी फराळाचा हा खास पदार्थ....रताळ्याचे फराळी पॅटीस.... Supriya Thengadi -
शिंगाड्याचे थालीपीठ (shingadyache thalipeeth recipe in marathi)
#nrr 9 रात्री जल्लोषनवरात्री उत्सवनिमित्ताने सातव्या दिवसाची उपवास रेसिपीचा किवर्ड 'शिंगाडा'आहे. त्यानिमित्ताने शिंगाडा पिठाचे थालीपीठ बनविले. छान झाले. प्रत्येक वेळी नेहमीच्याच उपवास रेसिपी खाण्याची इच्छा नसते. अश्यावेळी काहीतरी बदल म्हणून हे "शिंगाडा पिठाचे थालीपीठ " उत्तम पर्याय आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
झटपट उपवासाचे खमंग थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#उपवास #नवरात्र#उपवासाचीरेसिपीआषाढी एकादशी ला हा आमच्या कडे हमखास नैवेद्य साठी पदार्थ बनवला जातो, नेहमी मी वरई रात्री भिजवून करते, या वेळेला कोणी पाहुणे आले तर उपवास असेल म्हणुन झटपट होईल असे विचार करून नवीन ट्रिक वापरली आहे,मस्त खुसखुशीत आणि खमंग झाले. Varsha Pandit -
उपवास थालीपीठ (Upvaas thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15उपवास भाजणी पासून मस्त चविष्ट उपवास थालीपीठ ..माझ्या अतिशय आवडीचे.. Preeti V. Salvi -
उपवासाचे साबूदाणा थालीपीठ (Upvasache sabudana thalipeeth recipe in marathi)
#EB15#WK15#उपवासाचेसाबूदाणाथालीपीठ उपवास म्हटल्यावर ,काही झटपट पण चमचमीत खावेसे वाटले तर, हे उपवासाचे साबूदाणा थालीपीठ नक्की Deepti Padiyar -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15उपवासाचे थालीपीठ.उपवासाचे थालीपीठ ही अतिशय झटपट बनणारी रेसिपी आहे घरामध्ये उपवासाच्या भाजणीचे पीठ हे उपलब्ध असतील तर थालीपीठ बनवायला अजिबात वेळ लागत नाही चला तर मग बघुयात उपवासाची थालीपीठ Supriya Devkar -
कच्च्या केळाचे कटलेट्स (kachya kedyache cutlets recipe in marathi)
#cooksnap#महाशिवरात्रीरेसिपीमी रुचा दाचेवर यांची कच्च्या केळाचे उपासाचे कटलेट्स हि रेसिपी कुकस्नॅप केली आहे.थोडाबदल करुन केली आहे.नेहमी उपासाचे तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा हा एक मस्त option आहे.कटलेट्स मस्त crispy झाले आहेत.धन्यवाद....Rucha Dachewar.. Supriya Thengadi -
उपवासाचे थालीपिठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15 उपास म्हंटलं कि साबुदाणा खिचडी, वडे, थालिपिठं हे सगळं आठवल्याशिवाय राहात नाही. मस्त खमंग थालिपिठ उपवासाला पोटभरीचं तर होतच आणि शिवाय काहीतरी वेगळं खाल्ल्याचं समाधान हि होतं. Prachi Phadke Puranik -
'ज्वारीच्या पीठाचे थालीपीठ "(Jwarichya Pithache Thalipeeth Recipe In Marathi)
"ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ"चवीला अतिशय खमंग लागते.. लता धानापुने -
उपासाचा राजगिरा पिठाचा उपमा (upwasacha upma recipe in marathi)
#उपवासाचीरेसिपी#नवरात्र मैत्रिणींनो आता नवरात्र सुरु होते आहे म्हटल्यावर बर्याच जणींचे उपास असतील मग तेच तेच पदार्थ खाउन कंटाळा येतो.म्हणून त्यासाठीच मी केली आहे एक नविन रेसिपी... उपासाचा राजगिरा पिठाचा उपमा ......राजगिर्याला प्रुथ्वी वरचे अम्रुत म्हणतात.ईतका हा पौष्टीक आहे.एकदम टेस्टी..तूम्ही ही करुन बघा. Supriya Thengadi -
उपासाचे फ्रेंच फ्राईज (French fries recipe in marathi)
उपसात सबुडणा खाउन कंटाळा आला असेल तर सांद्यकाळी चाह सोबत खाण्याचे उत्तम पदार्थ Radha Kulkarni -
उपासाचे साबुदाणा थालिपीठ (upvasache sabudana thalipeeth recipe in marathi)
उपासाची एक मस्त झटपट आणि पौष्टीक डिश...... Supriya Thengadi -
बटाटा 65 / बटाट्याचा तिखट असा चटपटीत असा नास्ता (batata 65 recipe in marathi)
रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की बटाट्याचा हा प्रकार करून पहा सर्वांना खूप आवडेल.#pe Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
चमचमीत मसाला दोडके (masala dodka recipe in marathi)
#skmमस्त चमचमीत भरल्या दोडक्याची भाजी...नेहमी नेहमी त्याच पद्धतीची खाउन बोअर झाला असाल तर करुन पहा हि मसाला भरुन केलेली चमचमीत ,झणझणीत दोडक्याची भाजी.....तुम्ही ही नक्की करुन पहा.... Supriya Thengadi -
-
उपवासाचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर उपवासाचे नेहमीचे पदार्थ खायचा कंटाळा आला तर असलेल्या पदार्थांचा वापर करुन वेगळे काहीतरी बनवायचा विचार केला तर हे उपवासाचे कटलेट झटपट बनतात. तर Varsha Ingole Bele -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#उपवासाचेथालीपीठ#थालीपीठउपवासाच्या दिवशी पदार्थ काय बनवायचे खूप मोठा प्रश्न पडतो अशा वेळेस साबुदाणा,भगर ऐवजी अजून काय तयार करता येईल ज्याने आपले पोट भरेल आणि आरोग्यासाठीही एक पौष्टीक असा पदार्थ आपल्याला मिळेल. मी तयार केलेले थालीपीठ उपवासाच्या दिवशी आहारातून घेतला तर खूपच चांगले असते राजगिरा आणि दुधी हे दोन्ही आरोग्यासाठी खूप चांगले आहे आहेरेसिपी तून नक्कीच बघा थालीपीठ कशाप्रकारे तयार केले Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16029319
टिप्पण्या (5)